HomeमनोरंजनAirtel चा 38 कोटी यूजर्ससाठी धमाकेदार प्लॅन; आता 365 दिवस राहिल सिम...

Airtel चा 38 कोटी यूजर्ससाठी धमाकेदार प्लॅन; आता 365 दिवस राहिल सिम अ‍ॅक्टिव्ह, फ्री कॉलिंग आणि…

मनोरंजन (उद्योग) : एअरटेल ऑफरः एअरटेलने अलीकडेच त्यांच्या 38 कोटींहून अधिक मोबाइल यूजर्ससाठी 2 नवीन प्लॅन आणले आहेत. ज्यामध्ये यूजर्सना अनलिमटेड कॉलिंग, डेटा आणि ओटीटीचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते. एअरटेलच्या या 3 एंटरटेन्मेंट प्लॅन व्यतिरिक्त असे अनेक स्वस्त प्लॅन आहेत ज्यात यूजर्सना जास्त व्हॅलिडिटी दिली जाते.

एअरटेलकडे अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटासह एक प्लॅन आहे. ज्यामध्ये यूजर्सना 365 दिवसांसाठी रिचार्ज करण्याची आवश्यकता नाही. या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटासह बरेच फायदे दिले जातात. एअरटेलच्या 365 दिवसांच्या वॅलिडिटीसह सर्वात स्वस्त प्लॅनबद्दल जाणून घेऊया. ज्यामध्ये यूजर्सना डेटा देखील मिळतो.

365 दिवसांसाठी स्वस्त प्लॅन

भारती एअरटेलचा हा स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅन 2249 रुपयांच्या किमतीत येतो. या प्रीपेड प्लॅनमध्ये यूजर्सना संपूर्ण 365 दिवसांसाठी अनलिमटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. यामध्ये यूजर्सना मोफत राष्ट्रीय रोमिंगचा फायदा देखील मिळतो. वापरकर्ते संपूर्ण भारतातील कोणत्याही नंबरवर अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ घेऊ शकतात. तसेच यूजर्सना दररोज 100 मोफत एसएमएसचा लाभ देखील मिळेल.

यासोबतच या योजनेत एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले आणि हॅलो ट्यून्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. इंटरनेट डेटाबद्दल जाणून घेऊया. एअरटेल या योजनेत एकूण 30 जीबी हाय स्पीड डेटा देते. त्यामुळे यूजर्स कोणत्याही डेली लिमिटशिवाय हा डेटा वापरू शकतात.

इतर 365 दिवसांचा प्लान

एअरटेलच्या सर्वात स्वस्त 365 दिवसांच्या प्लानबद्दल जाणून घेऊया. या प्लानसाठी तुम्हाला 1849 रुपये मोजावे लागतात. भारती एअरटेलने या वर्षाच्या सुरुवातीला ट्रायच्या आदेशानुसार हा प्रीपेड प्लॅन लाँच केला होता. हा प्लॅन विशेषतः 2जी फीचर फोन यूजर्ससाठी आणण्यात आलाय.

या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि संपूर्ण भारतात कोणत्याही नंबरवर कॉल करण्यासाठी मोफत राष्ट्रीय रोमिंगचा फायदा मिळतो. यासोबतच यूजर्सना 3600 मोफत एसएमएसचा लाभ मिळतो. या प्लॅनमध्ये यूजर्सना डेटा दिला जात नाही. यूजर्स डेटासाठी वेगळा अॅड-ऑन प्लॅन घेऊ शकतात.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

Maharashtra Government Stops Free Saree Scheme; Eknath Shinde Policy Halted

0
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'तून पडताळणीदरम्यान ९२ लाख महिलांचे अर्ज बाद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली असतानाच, आता राज्यातील गरीब आणि गरजू महिलांना...

NEET-UG 2026 निकाल घोषित: 11.21 लाख विद्यार्थी पात्र

0
नवी दिल्ली52 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करानॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने गुरुवारी NEET-UG 2026 चा निकाल जाहीर केला आहे. या वर्षी देश-विदेशातील 551 शहरांमधील 5,440...

जगन्नाथ रथयात्रा:87 दिवसांत 220 कारागीर तीन रथ बनवतात, यात्रेनंतर एक चाक 3 लाखांपर्यंत विकले...

0
ओडिशातील पुरी येथे आज भगवान जगन्नाथाची रथयात्रा काढण्यात येत आहे. भगवान जगन्नाथ आपले मोठे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्यासह वेगवेगळ्या रथांमध्ये स्वार...

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...
spot_img

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार:निकम म्हणाले- राजकुमारने माझी नक्कल केली नाही,...

0
राजकुमार राव अभिनीत 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील...

MG नवीन हायब्रिड व EV तंत्रज्ञान उद्या सादर करेल:SUV 69.2kWh बॅटरी पॅकसह 530 किमीची...

0
एमजी मोटर्स 16 जुलै रोजी भारतात आपली नवीन 'न्यू एनर्जी व्हेईकल' टेक्नॉलॉजी सादर करणार आहे. कंपनी या कार्यक्रमात आपली नवीन प्लग-इन हायब्रिड किंवा...
error: Content is protected !!