Homeमहाराष्ट्रराज्यात मराठी भाषा अनिवार्य, तिसरी भाषा ऐच्छिक : शालेय शिक्षण मंत्री दादाजी...

राज्यात मराठी भाषा अनिवार्य, तिसरी भाषा ऐच्छिक : शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

महाराष्ट्र (मुंबई) : राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली असून, राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अन्वये त्रिभाषा धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी ही माहिती दिली.

मराठी ही प्रथम भाषा म्हणून आठवड्याला १५ तास शिकवली जाणार आहे. इतर भारतीय भाषा, जसे की हिंदी, उर्दू, कन्नड, इ. तृतीय भाषा म्हणून ऐच्छिक असतील. तिसऱ्या भाषेसाठी २० पेक्षा अधिक विद्यार्थी असल्यास शिक्षक नियुक्त केले जातील, अन्यथा डिजिटल शिक्षणाची सुविधा दिली जाईल.

राज्यात १.०८ लाख शाळांमध्ये २.११ कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये मराठी माध्यमाच्या ८५ हजारांहून अधिक शाळा आहेत. तिसऱ्या भाषेचे शिक्षण इयत्ता पहिलीपासून दिल्यास विद्यार्थ्यांना ‘अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट’ प्रणालीअंतर्गत क्रेडिट पॉइंट्स मिळतील, असे भुसे यांनी स्पष्ट केले.

तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशपातळीवर शिकवला जाणार असून, ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत सर्व शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर अनिवार्य करण्यात आले आहे. केंद्रीय शाळांमध्येही मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली असल्याचे त्यांनी नमूद केले.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!