Homeदेश-विदेशपृथ्वीवरील सोलर सुपरस्टॉर्मवरील ब्लॅकआउट धमकी नासा अलर्ट सायन्स न्यूज

पृथ्वीवरील सोलर सुपरस्टॉर्मवरील ब्लॅकआउट धमकी नासा अलर्ट सायन्स न्यूज

देश-विदेश  : पृथ्वीवरील सौर सुपरस्टॉर्मवर ब्लॅकआउट: GPS नेव्हिगेशन, मोबाईल फोन, सॅटेलाइट टीव्ही सर्व डिव्हाईसचे सिग्नल जाणार; पृथ्वी ब्लॅकआउट होणार… कोणत्या भविष्यवेत्याने नाही तर NASA ने हा  भयानक अलर्ट दिला आहे. सूर्यावर सध्या एका भायनक सौर वादळाचा विस्फोट झाला आहे. या स्फोटानंतर X1.2 वर्गीकरणातील सौरज्वाला बाहेर पडू शकतात. नासाने 24 तासांचा अलर्ट दिला आहे. याचा भयानक परिणाम पृथ्वीवर होऊ शकतो.

सुर्य हा पृथ्वीला ऊर्जा देणारा स्त्रोत आहे.  सूर्यामुळेच पृथ्वीला प्रकाश आणि उष्णता मिळते. यामुळेच पृथ्वीतलावर सजीवाचे अस्तित्व कायम आहे. सूर्यावर घडणाऱ्या घडामोडींचा थेट परिणाम पृथ्वीवर होतो. सूर्यावर सध्या एका भायनक सौर वादळाचा विस्फोट झाला आहे. NASA च्या Solar Dynamics Observatory (SDO) ने सूर्यावर आलेल्या या वादळाचे फोटो कॅप्चर केले आहेत. हे फोटो पाहून NASA चे संशोधक टेन्शनमध्ये आले आहेत. कारण या सौर वादळानंतर भयानक सौर ज्वाला पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ येऊ शकतात. यामुळे पृथ्वीवर रेडिओ ब्लॅकआउटचा धोका निर्माण होऊ शकतो अशी भिती संशोधकांनी व्यक्त केली आहे.

या सौर ज्वालामुळे धोकादायक किरणोत्सर्ग, उष्णता आणि चुंबकीय ऊर्जा बाहेर पडली. या सर्व गोष्टींचा पृथ्वीवरील आपल्या तंत्रज्ञानावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि त्याचे नुकसान देखील होऊ शकते. अंतराळ हवामानशास्त्रज्ञ डॉ. तमिथा स्कोव्ह म्हणाल्या की याचा सर्वाधिक परिणाम पश्चिम गोलार्धावर झाला. याचा थेट अर्थ असा की अमेरिकेचा पश्चिम किनारा, पूर्व रशिया, अलास्का, न्यूझीलंड आणि आशिया-पॅसिफिक प्रदेश देखील याचा परिणाम करू शकतो. ज्वाला बाहेर पडताच, पॅसिफिक महासागरावर रेडिओ ब्लॅकआउट झाला. हवाई येथील हॅम रेडिओ ऑपरेटर्सनी अचानक सिग्नल गमावल्याची तक्रार केली. आता नासा आणि इतर अंतराळ संस्था सनस्पॉट ४११४ वर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
NASA च्या Solar Dynamics Observatory (SDO) ने सूर्याच्या पृष्ठभागावर यापूर्वी X9-श्रेणीचा सौरज्वाळा कॅप्चर केल्या होत्या. यानंतर आता  X1.2 श्रेणीच्या सौरज्वालांची नोद झाली आहे.  2017 नंतर आलेला प्रथमच या शक्तिशाली सौर ज्वालांचा भडका झाल्याचा संशोधकांचा अंदाज आहे.  म्हणणे आहे.

या  आता  झालेल्या सौरवादळानंतर निघालेल्या सौरज्वाला पृथ्वीसाठी धोक्याचा इशारा ठरणार आहे. या वादळाचा सजीवावर थेट परिणाम होणार नसली तरी रेडिओ सिग्नल्सवर याचा  परिणाम होणार आहे. या सौर वादळामुळे सिंग्नल यंत्रणेत व्यत्यय येवू शकतो. GPS नेव्हिगेशन, मोबाईल फोन सिग्नल आणि सॅटेलाइट टीव्हीमध्ये अडचण येवू शकते. पॉवर लाईनमधील करंट जास्त असू शकतो, ज्यामुळे ट्रान्सफॉर्मर देखील उडू शकतो.  पॉवर ग्रीडवर या परिणाम होऊन ब्लॅकआऊट होऊ शकतो.  1755 पासून या सौर वादळांची नोंद केली जात आहे. तेव्हापासून आा पर्यंत 25 वेळा अशा प्रकारच्या सौर वादळांचा अभ्यास करण्यात आला आहे. मात्र, दिवसेंदिवस हे सौरवादळ अधिक वेगवान झाले आहे. अंदाजापेक्षा जास्त सनस्पॉट्स आणि उद्रेक होताना दिसत आहेत.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!