Homeमहाराष्ट्रशिवसेना यूबीटी वसंतवरील नितेश राणे अधिक अगोरी पूजा दावे मटोश्रीच्या तिसर्‍या मजल्यावर...

शिवसेना यूबीटी वसंतवरील नितेश राणे अधिक अगोरी पूजा दावे मटोश्रीच्या तिसर्‍या मजल्यावर विचारतात

शिवसेना यूबीटी वसंतवरील नितेश राणे अधिक अघोरी पूजा दावा करतात: भरत गोगावलेंनी निवडणूक जिंकण्यासाठी बगलामुखी यज्ञ केल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केलाय. वसंत मोरेंनी या संदर्भात एक व्हिडिओच समोर आणला होता. मात्र या आरोपाचं ठाकरेंच्या शिवसेनेवर बुमरँग होताना दिसतंय. कारण अघोरी पूजेवरून मंत्री नितेश राणेंनी ठाकरेंवरच आरोप केलेत.

रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी झी 24 तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत रश्मी ठाकरेंवर आरोप केला होता. त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं भरत गोगावलेंवर पलटवार करत अघोरी पूजेचा एक व्हिडीओ समोर आणला होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरेंनी हा गोगावलेंचा हा व्हिडिओ समोर आणला होता. मात्र ठाकरेंच्या शिवसेनेच्या अघोरी पूजेच्या आरोपाचं बुमरँग झाल्याचं पाहायला मिळतंय. या वादात मंत्री नितेश राणेंनी उडी घेतलीय. अघोरी पूजा काय असते हे मातोश्रीच्या तिसऱ्या मजल्यावर विचारा असं म्हणत नितेश राणेंनी जोरदार पलटवार केलीय. तर अघोरीपूजेत उद्धव ठाकरे तज्ज्ञ असल्याचं म्हणत नितेश राणेंनी ठाकरेंवर निशाणा साधलाय.

काय म्हणाले नितेश राणे?

मातोश्रीच्या तिसऱ्या मजल्यावर किती अघोरी पुजा सुरू होत्या हे मी तारखेसह सांगू शकतो. कॅलेंडर सुद्धा देऊ शकतो कधी कधी काय काय कापलं जात आणि मीठ कुठ ठेवलं जात. कर्जतच्या फार्महाऊसमधे जमिनीखाली काय काय पुरलं आहे हे सुद्धा सांगू शकतो.

दरम्यान अघोरी विद्येचा प्रयोग फक्त कलानगरमध्येच केला जातो असं म्हणत सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनीही ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरेंनी गोगावलेंचा एक व्हिडीओ समोर आणला होता. या व्हिडिओत भरत गोगावले बगलामुखी यज्ञ करत असल्याचा दावा मोरेंनी केला होता. राजकीय विरोधकांवर मात करण्यासाठी उज्जैनच्या पुजा-यांना बोलावून हा यज्ञ केल्याचा आरोप वसंत मोरेंनी केला होता.

वसंत मोर नेमकं काय म्हणाले?

वसंत मोरे यांनी भरत गोगावले यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले. हे आरोप करताना मोरे यांनी काही व्हिडीओदेखील समोर आणले आहेत. भरत गोगावले यांनी निवडणुकीपूर्वी त्यांच्या घरी अघोरी पूजा केली होती. त्यासाठी गोगावले यांनी गुवाहाटीच्या बगलामुखी येथून महाराज आणले होते. निवडणुकीच्या अगोदर त्यांनी ही अघोरी पूजा केली होती, असा गंभीर आरोप वसंत मोरे यांनी केलाय. हा आरोप करताना भरत गोगावले यांनी काही व्हिडीओही समोर आणले आहेत.

मंत्री भरत गोगावलेंवर अघोरी पूजेचा आरोप करून ठाकरेंच्या शिवसेनेनं खळबळ उडवून दिली होती. मात्र आता ठाकरेंच्या शिवसेनेवरच त्या आरोपाचं बुंमरँग झालंय. आणि अघोरी पूजेचे आरोप थेट मातोश्रीपर्यंत पोहोचलेत. त्यामुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून याला काय प्रत्यूत्तर दिलं जातंय तो पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

Maharashtra Government Stops Free Saree Scheme; Eknath Shinde Policy Halted

0
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'तून पडताळणीदरम्यान ९२ लाख महिलांचे अर्ज बाद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली असतानाच, आता राज्यातील गरीब आणि गरजू महिलांना...

NEET-UG 2026 निकाल घोषित: 11.21 लाख विद्यार्थी पात्र

0
नवी दिल्ली52 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करानॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने गुरुवारी NEET-UG 2026 चा निकाल जाहीर केला आहे. या वर्षी देश-विदेशातील 551 शहरांमधील 5,440...

जगन्नाथ रथयात्रा:87 दिवसांत 220 कारागीर तीन रथ बनवतात, यात्रेनंतर एक चाक 3 लाखांपर्यंत विकले...

0
ओडिशातील पुरी येथे आज भगवान जगन्नाथाची रथयात्रा काढण्यात येत आहे. भगवान जगन्नाथ आपले मोठे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्यासह वेगवेगळ्या रथांमध्ये स्वार...

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...
spot_img

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार:निकम म्हणाले- राजकुमारने माझी नक्कल केली नाही,...

0
राजकुमार राव अभिनीत 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील...

MG नवीन हायब्रिड व EV तंत्रज्ञान उद्या सादर करेल:SUV 69.2kWh बॅटरी पॅकसह 530 किमीची...

0
एमजी मोटर्स 16 जुलै रोजी भारतात आपली नवीन 'न्यू एनर्जी व्हेईकल' टेक्नॉलॉजी सादर करणार आहे. कंपनी या कार्यक्रमात आपली नवीन प्लग-इन हायब्रिड किंवा...
error: Content is protected !!