Homeसांस्कृतिकतब्बल 12 महिन्यांनंतर बुध बनवणार शक्तिशाली बुधादित्य राजयोग; 'या' राशींसाठी सुवर्णकाळ, करिअर...

तब्बल 12 महिन्यांनंतर बुध बनवणार शक्तिशाली बुधादित्य राजयोग; ‘या’ राशींसाठी सुवर्णकाळ, करिअर आणि व्यवसायात प्रगती


कुंडलीत बुडदित्य राज योग : वैदिक ज्योतिषशास्त्रा ग्रह आणि नक्षत्राला अतिशय महत्त्व असतो. शास्त्रानुसार एका ठराविक वेळेनंतर ग्रह आणि नक्षत्र आपली स्थिती बदलतात. ग्रहांच्या स्थिती बदलातून शुभ आणि अशुभ असे योग निर्माण होतात. तब्बल 12 महिन्यांनंतर बुध ग्रह एक शक्तिशाली योग निर्माण करत आहे. येत्या 15 जूनला सूर्य संक्रमणामुळे मिथुन राशीत बुधादित्य राजयोग तयार होतो आहे. हा राजयोग ग्रहांचा राजकुमार बुध आणि राजा सूर्य यांच्या संयोगाने तयार होतो आहे. हा बुधादित्य राजयोग खास करुन 3 राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. हा राजयोग विशेष धन आणि सन्मान, प्रतिष्ठा मिळून देणारा ठरणार आहे. त्यासोबत तुम्ही देशांतर्गत आणि परदेशात प्रवास करू शकता. त्याच वेळी, तुम्हाला मुलांशी संबंधित चांगली बातमी कानावर पडणार आहे. कोणत्या आहे त्या भाग्यशाली राशी पाहूयात.

मिथुन रास

या राशीच्या लोकांसाठी बुधादित्य राजयोग अनुकूल ठरणार आहे. कारण हा योग तुमच्या राशीपासून सुरुवातीला तयार होणार आहे. त्यामुळे या काळात तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. त्याचबरोबर तुमची संभाषण शैली सुधारणार आहे. ज्यामुळे लोक प्रभावित होणार आहेत. तसंच, या काळात तुमची लोकप्रियता सामाजिकदृष्ट्या वाढणार आहे. त्याच वेळी, जोडीदाराशी चांगला समन्वय असणार आहे. तसंच, तुमचा नवीन लोकांशी संपर्क होणार आहे. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना नवीन जोडीदार मिळणार आहे. तसंच, यावेळी, सूर्य देवाच्या प्रभावामुळे तुम्हाला आदर आणि प्रतिष्ठा प्राप्त होणार आहे.

वृषभ रास

या राशीच्या लोकांसाठी, बुधादित्य राजयोगाची निर्मिती सकारात्मक ठरणार आहे. कारण हा राजयोग तुमच्या गोचर कुंडलीच्या दुसऱ्या भावात तयार होणार आहे. त्यामुळे, या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ प्राप्त होणार आहे. तसंच, या वेळी तुमचा व्यवसाय वाढ पाहिला मिळणार आहे. जे लोक माध्यम, लेखन किंवा कला क्षेत्राशी संबंधित असणार आहे. त्यांची प्रतिभा या काळात पाहण्यासारखी राहणार आहे. त्याच वेळी, भाषणात प्रभाव इतरांवर पडणार आहे. त्याच वेळी, तुम्हाला या वेळी काही चांगल्या बातम्या कानावर पडणार आहे. तसंच, नोकरीत पदोन्नती आणि व्यवसायात नफा मिळण्याची पूर्ण संकेत आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळणार आहे.

तूळ रास

बुधादित्य राजयोगाची निर्मिती तूळ राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. कारण हा राजयोग तुमच्या गोचर कुंडलीच्या भाग्यस्थानात निर्माण होणार आहे. त्यामुळे, यावेळी तुम्हाला नशिबाची साथ प्राप्त होणार आहे. तसंच, तुम्ही देशांतर्गत आणि परदेशात प्रवास करण्याचा योग निर्माण होणार आहे. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची इच्छा पूर्ण होणार आहे. कुटुंबात काही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रम घडणार आहे. मोठी ध्येये साध्य करण्यासाठी आणि नवीन योजना आखण्यासाठी हा उत्तम काळ असणार आहे. तसंच, या काळात तुमचा बँक बॅलन्स वाढणार आहे.

(Disclaimer : या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

आरोग्य:तुम्हीही बेडवर बसून ऑफिसचे काम करता का? आजच ही सवय बदला, नाहीतर शरीराला गंभीर...

0
आरामदायक अंथरूण चांगल्या झोपेसाठी उपयुक्त असते, पण ते तुमच्या ऑफिस डेस्क म्हणून काम करू शकत नाही. डॉ. निखिल जैन, कन्सल्टंट, स्पाइन सर्जरी, मणिपाल...

ढोल-ताशा परंपरेच्या संवर्धनासाठी नियमांची अंमलबजावणी आवश्यक:परिमंडळ 1 चे पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांचे मत

0
ढोल-ताशा वादनाची परंपरा आता जागतिक स्तरावर पोहोचली आहे. या कलेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी काही नियमांची अंमलबजावणी आवश्यक आहे. तरच अधिकाधिक युवकांना या...

समय रैनासोबत फोटो व्हायरल झाल्याने कुशा संतापली:म्हटले- हा माझा मित्र नाही, प्रायव्हेट पार्टवर विनोद...

0
काही काळापूर्वी एका रोस्ट शोमध्ये समय रैनाने कुशा कपिलावर अनेक आक्षेपार्ह विनोद केले होते. यानंतर कुशाने संतापून म्हटले होते की, वारंवार नकार देऊनही...

Itel A100 Pro लाँच भारतात

0
नवी दिल्ली7 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटेक ब्रँड आयटेलने भारतात नवीन बजेट स्मार्टफोन 'आयटेल A100 प्रो' लॉन्च केला आहे. हा या वर्षी फेब्रुवारीमध्ये आलेल्या A100...
spot_img

आरोग्य:तुम्हीही बेडवर बसून ऑफिसचे काम करता का? आजच ही सवय बदला, नाहीतर शरीराला गंभीर...

0
आरामदायक अंथरूण चांगल्या झोपेसाठी उपयुक्त असते, पण ते तुमच्या ऑफिस डेस्क म्हणून काम करू शकत नाही. डॉ. निखिल जैन, कन्सल्टंट, स्पाइन सर्जरी, मणिपाल...

समय रैनासोबत फोटो व्हायरल झाल्याने कुशा संतापली:म्हटले- हा माझा मित्र नाही, प्रायव्हेट पार्टवर विनोद...

0
काही काळापूर्वी एका रोस्ट शोमध्ये समय रैनाने कुशा कपिलावर अनेक आक्षेपार्ह विनोद केले होते. यानंतर कुशाने संतापून म्हटले होते की, वारंवार नकार देऊनही...

Itel A100 Pro लाँच भारतात

0
नवी दिल्ली7 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटेक ब्रँड आयटेलने भारतात नवीन बजेट स्मार्टफोन 'आयटेल A100 प्रो' लॉन्च केला आहे. हा या वर्षी फेब्रुवारीमध्ये आलेल्या A100...

भारतातील महागाईचा दर जूनमध्ये ४.३८ टक्क्यांवर; अन्नाच्या किमती वाढतात

0
नवी दिल्ली2 तासांपूर्वीलिंक कॉपी करादेशातील किरकोळ महागाईचा वेग पुन्हा वाढला आहे. जूनमध्ये ती वाढून 4.38% वर पोहोचली आहे, जी मे महिन्यात 3.93% होती....
error: Content is protected !!