Homeमहाराष्ट्र3 people arrested for promising to make money rain | पैशाचा पाऊस...

3 people arrested for promising to make money rain | पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवणारे 3 जण अटकेत‎: दोन महिन्यांपासून शहरातील हॉटेलमध्ये मुक्काम; आरोपींकडून जादूटोण्याच्या साहित्यासह बनावट नोटाही केल्या जप्त‎ – Chhatrapati Sambhajinagar News

गुन्हे शाखेने जप्त केलेल्या जादूटोण्याच्या साहित्यासह बनावट नोटा.‎‎

लॉकडाऊनमध्ये कंपनी बंद पडून मोठे‎ आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे कर्जाचा‎मोठा डोंगर उभा राहिला. अनेकांना ‎धनादेश दिले, मात्र बँकेत पैसेच ‎नसल्याने बँकेच्या कारवाईला सामोरे‎ जाण्याची वेळ येऊ लागली. ही बाब‎हेरून ग्रामीण भागातील दोघांनी संबंधित ‎व्यक्तीला

?

यात कर्जबाजारी असलेल्या विकास‎ प्रकाश उत्तरवार (४२, रा.मु.पो. खडकी‎बाजार, ता.हिमायतनगर, जि.नांदेड) व ‎विलास देवराव कुहिले (४२, रा.जुरूळ,‎ता. वैजापूर), शंकर बबनराव ‎काजळे(३६, रा. चिकलठाणा) अशी‎ अटकेतील आरोपींची नावे असल्याची‎ माहिती सहायक पोलिस निरीक्षक‎ काशीनाथ महांडुळे यांनी दिली.‎या प्रकरणी त्यांनीच फिर्याद दाखल केली‎ आहे.‎

रोज सकाळी मंत्रजप, मणी दुधात‎ बुडवण्याचे आदेश

या प्रकरणी‎पोलिसांनी जप्त केलेल्या कागदांवर मंत्र ‎लिहिलेले आहेत. त्यात रोज सकाळी ‎स्नान करून पाच वेळा मंत्र जप करावा, ‎मणी दुधामध्ये बुडवून ठेवायचे. हे सर्व‎पार पडल्यावर दूध झाडाला अर्पण‎ करावे, असा मजकूर देखील लिहिलेला‎ आहे. पुढील तपास पीएसआय धर्मेंद्र शिंदे ‎करत आहेत.‎

बनावट नोटांसह जादूटोण्याचे साहित्य जप्त‎

जालना रोडवरील हॉटेलच्या ३१०‎ आणि ३१४ क्रमांकाच्या‎ खोल्यांमध्ये बनावट नोटा तयार‎ करून चलनात आणण्याचा कट ‎रचत असून त्यासाठी जादूटोण्याचा‎ वापर करत आहेत. गुन्हे शाखेच्या‎ पथकाने तत्काळ हॉटेल गाठून‎ छापा टाकली. यात या दोन्ही ‎खोल्यांमध्ये उत्तरवार याच्या ‎अंगझडतीत मोबाइल, विलासकडे ‎एक मोबाइल आणि एका न्यूजचे‎ ओळखपत्र, शंकर ऊर्फ माऊली‎याच्या ताब्यातून एक मोबाइल ‎सापडला.

तसेच‎ आयसीआयसीआय, कोटक‎ आणि येस बँकांचे कोरे चेकबुक्स,‎५० हजार रुपये मूल्याच्या भरलेल्या‎ चेक्सचे बंडल, १४०० रुपये ‎किमतीच्या २००, १०० रुपयांच्या ८‎ बनावट नोटा, आणि ४८‎ पॅकेट्समध्ये अज्ञात वनस्पती,‎ वाळलेली लिंबे, जादूटोण्याची ‎बाटली, नारळ असे जादू टोण्याचे‎ साहित्य मिळून आले आहे.‎

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

आरोग्य:तुम्हीही बेडवर बसून ऑफिसचे काम करता का? आजच ही सवय बदला, नाहीतर शरीराला गंभीर...

0
आरामदायक अंथरूण चांगल्या झोपेसाठी उपयुक्त असते, पण ते तुमच्या ऑफिस डेस्क म्हणून काम करू शकत नाही. डॉ. निखिल जैन, कन्सल्टंट, स्पाइन सर्जरी, मणिपाल...

ढोल-ताशा परंपरेच्या संवर्धनासाठी नियमांची अंमलबजावणी आवश्यक:परिमंडळ 1 चे पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांचे मत

0
ढोल-ताशा वादनाची परंपरा आता जागतिक स्तरावर पोहोचली आहे. या कलेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी काही नियमांची अंमलबजावणी आवश्यक आहे. तरच अधिकाधिक युवकांना या...

समय रैनासोबत फोटो व्हायरल झाल्याने कुशा संतापली:म्हटले- हा माझा मित्र नाही, प्रायव्हेट पार्टवर विनोद...

0
काही काळापूर्वी एका रोस्ट शोमध्ये समय रैनाने कुशा कपिलावर अनेक आक्षेपार्ह विनोद केले होते. यानंतर कुशाने संतापून म्हटले होते की, वारंवार नकार देऊनही...

Itel A100 Pro लाँच भारतात

0
नवी दिल्ली7 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटेक ब्रँड आयटेलने भारतात नवीन बजेट स्मार्टफोन 'आयटेल A100 प्रो' लॉन्च केला आहे. हा या वर्षी फेब्रुवारीमध्ये आलेल्या A100...
spot_img

आरोग्य:तुम्हीही बेडवर बसून ऑफिसचे काम करता का? आजच ही सवय बदला, नाहीतर शरीराला गंभीर...

0
आरामदायक अंथरूण चांगल्या झोपेसाठी उपयुक्त असते, पण ते तुमच्या ऑफिस डेस्क म्हणून काम करू शकत नाही. डॉ. निखिल जैन, कन्सल्टंट, स्पाइन सर्जरी, मणिपाल...

समय रैनासोबत फोटो व्हायरल झाल्याने कुशा संतापली:म्हटले- हा माझा मित्र नाही, प्रायव्हेट पार्टवर विनोद...

0
काही काळापूर्वी एका रोस्ट शोमध्ये समय रैनाने कुशा कपिलावर अनेक आक्षेपार्ह विनोद केले होते. यानंतर कुशाने संतापून म्हटले होते की, वारंवार नकार देऊनही...

Itel A100 Pro लाँच भारतात

0
नवी दिल्ली7 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटेक ब्रँड आयटेलने भारतात नवीन बजेट स्मार्टफोन 'आयटेल A100 प्रो' लॉन्च केला आहे. हा या वर्षी फेब्रुवारीमध्ये आलेल्या A100...

भारतातील महागाईचा दर जूनमध्ये ४.३८ टक्क्यांवर; अन्नाच्या किमती वाढतात

0
नवी दिल्ली2 तासांपूर्वीलिंक कॉपी करादेशातील किरकोळ महागाईचा वेग पुन्हा वाढला आहे. जूनमध्ये ती वाढून 4.38% वर पोहोचली आहे, जी मे महिन्यात 3.93% होती....
error: Content is protected !!