Homeदेश-विदेश... तरच तात्काळ तिकीट बुक करता येणार, 1 जुलैपासून हे लोक ऑनलाइन...

… तरच तात्काळ तिकीट बुक करता येणार, 1 जुलैपासून हे लोक ऑनलाइन रिझर्व्हेशन करू शकणार नाहीत, नवीन नियम लागू


भारतीय रेल्वे नवीन तत्कल तिकिट बुकिंग: भारतीय रेल्वेने तात्काळ तिकीट बुकिंग प्रणालीत मोठा बदल केला आहे. रेल्वेने तात्काळ तिकीटांच्या नियमावतील बदल केले आहेत. आता आधारकार्ड शिवाय आणि ओटीपीशिवाय तुम्ही तिकीट बुक करू शकणार नाहीत. 1 जुलै 2025पासून हा नियम तात्काळ तिकीटाच्या बुकिंगसाठी बंधनकारक असणार आहे. तसंच, अधारकार्डवर आधारित OTPदेखील गरजेचा आहे. म्हणजेच जर तुमचं आधारकार्ड IRCTC अकाउंटला लिंक नसेल तर 1 जुलैपासून तुम्ही तात्काळ तिकीट बुक करू शकत नाही.

रेल्वेने मोठा निर्णय घेत तिकीट बुकिंग प्रणालीत बदल केला आहे. रेल्वेच्या या निर्णयामागे एक मोठे कारण समोर येत आहे. तात्काळ तिकीट बुकिंग करताना दलालांकडून किंवा अनेक बनावट ID बनवून ऑनलाइन तिकीट बुक करत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळं रेल्वे बोर्डाने सर्व विभागांसाठी तात्काळ तिकीट बुकिंगाचे आदेश दिले आहेत. इतकंच नव्हे कर, रेल्वेच्या नव्या नियमांनुसार 15 जुलै 2025 पासून आणखी एक नवीन नियम लागू होणार आहे. तत्काळ तिकीट बुक करताना आधार व्हेरिफाय मोबाईल क्रमाकांवर आलेला OTP टाकावा लागणार आहे.

रेल्वेने नियम बदलला म्हणजे काय झालं, समजून घ्या!

1 जुलै 2025पासून IRCTC रेल्वे तिकीट वेबसाइट किंवा अॅपवरुन तेव्हाच तिकीट बूक होऊ शकतील जेव्हा युजर्सचे आयआरसीटीचे अकाउंट आधार कार्डशी लिंक असेल व व्हेरिफाय आसेल.

त्याव्यतिरिक्त 15 जुलै 2025 पासून तिकीट बुक करताना आधार कार्ड व्हेरिफाय केल्यानंतर आलेला OTPदेखील द्यावा लागेल.

एजट्ंससाठीही नियम

बल्क बुकिंगला आळा घालण्यासाठी एजंट्सना प्रारंभिक दिवस तत्काळ तिकिटे, बुकिंग विंडोच्या पहिल्या ३० मिनिटांच्या कालावधीत आरक्षित करता येणार नाहीत. वातानुकूलित श्रेणीसाठी हे निर्बंध सकाळी 10 ते 10.30 पर्यंत व बिगर वातानुकूलित श्रेणीसाठी सकाळी 11 ते 11.30 या वेळेत लागू राहतील.

आधार कार्ड कसे लिंक करायचे?

– यासाठी प्रथम IRCTC वेबसाइटवर जा आणि लॉगिन करा.
– तुमचे वापरकर्तानाव आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
– ‘माझे खाते’ (My Account) वर जा आणि ‘लिंक युवर आधार’ पर्यायावर क्लिक करा.
– यानंतर तुमचा आधार क्रमांक आणि नाव प्रविष्ट करा.
– नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी भरल्यानंतर, सबमिट करा.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीला यश; थकीत ग्रॅच्युईटी याच वर्षी देण्याचाही...

0
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला बेस्टच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांच्या 12 संघटनांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप...

पहलगाम हल्ला- ड्रोनने पोहोचवली होती शस्त्रे:NIA च्या आरोपपत्रात खुलासा, गुप्तचर यंत्रणेच्या कमकुवतपणावर प्रश्नचिन्ह

0
काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन मैदानात गेल्या वर्षी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासात राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) आरोपपत्राने अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. तपासानुसार, सीमेपलीकडून...

स्वामी अवधेशानंद गिरीजींचे जीवनसूत्र:जीवनात यश हवे असल्यास आपल्या क्षमता ओळखा, चांगले विचार स्वीकारा, सत्याची...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; तुमच्या क्षमता ओळखा, चांगले विचार आत्मसात करा, सत्याच्या पाठीशी उभे राहा आणि...

शुभमन गिल, भारत एकदिवसीय संघ, इंग्लंड दौरा, श्रेयस अय्यर, विराट कोहली, रोहित शर्मा, क्रिकेट...

0
मराठी बातम्याखेळक्रिकेटशुभमन गिल, भारत एकदिवसीय संघ, इंग्लंड दौरा, श्रेयस अय्यर, विराट कोहली, रोहित शर्मा, क्रिकेट बातम्या, बीसीसीआय, भारतीय क्रिकेट संघक्रीडा डेस्क7 तासांपूर्वीलिंक कॉपी...
spot_img

शुभमन गिल, भारत एकदिवसीय संघ, इंग्लंड दौरा, श्रेयस अय्यर, विराट कोहली, रोहित शर्मा, क्रिकेट...

0
मराठी बातम्याखेळक्रिकेटशुभमन गिल, भारत एकदिवसीय संघ, इंग्लंड दौरा, श्रेयस अय्यर, विराट कोहली, रोहित शर्मा, क्रिकेट बातम्या, बीसीसीआय, भारतीय क्रिकेट संघक्रीडा डेस्क7 तासांपूर्वीलिंक कॉपी...

फादर्स डे:वडिलांना हे प्रश्न विचारा… त्यांच्या मनातील भावना सांगतील उत्तरे

0
लहानपणी आपल्याकडे वडिलांना विचारण्यासाठी अनेक प्रश्न असतात... पण जसजसे आपण मोठे होतो, तसतसा संवाद कमी होऊ लागतो. तज्ञांचे मत आहे की, मोठे झाल्यावरही...

पापाराझींना अक्षय कुमारचे विटी प्रत्युत्तर; जंगल प्रकाशन तारखेवर आपले स्वागत आहे

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराबॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार मुंबई विमानतळावर पुन्हा एकदा त्यांच्या नेहमीच्या विनोदी शैलीत दिसले. खरं तर, दिल्लीत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा...

रॉयल एनफील्ड फ्लाइंग फ्ली C6 ची डिलिव्हरी बंगळुरूमध्ये सुरू:पूर्ण चार्जमध्ये 154 किमी धावेल, 3.7...

0
भारतीय टू-व्हीलर उत्पादक रॉयल एनफील्डने आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक 'फ्लाइंग फ्ली C6' ची डिलिव्हरी सुरू केली आहे. कंपनीने बंगळुरूमधून याची सुरुवात केली. रॉयल...
error: Content is protected !!