Homeमनोरंजनपुढच्या IPL साठी तयार राहा! टायगर श्रॉफने दाखवला जबरदस्त खेळ, चौकार -षटकार...

पुढच्या IPL साठी तयार राहा! टायगर श्रॉफने दाखवला जबरदस्त खेळ, चौकार -षटकार पाहून सर्वच थक्क

वाघ श्रॉफ: बॉलिवूडचा स्टार अभिनेता टायगर श्रॉफ हा बऱ्याचदा सोशल मीडियावर वर्कआउट करताना, फुटबॉल खेळताना व्हिडीओ शेअर करतो. आता टायगर श्रॉफने (Tiger Shroff) सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला असून यात तो क्रिकेट खेळताना दिसतोय. व्हिडीओमध्ये टायगर श्रॉफ हा बॅटिंग करताना दिसत असून त्याच्या सोबत कोरियोग्राफर गणेश आचार्य सुद्धा दिसतोय.

टायगर श्रॉफने स्वतः सोशल मीडियावर एक व्हिडीओ फॅन्स सोबत शेअर केला आहे. ज्यात टायगर फलंदाजी करून चौकार षटकारांची अतिशबाजी करताना दिसतोय. तर व्हिडीओमध्ये एका ठिकाणी अक्षय कुमार सुद्धा बॅट घेऊन उभा असल्याचं दिसतंय. टायगरची बॅटिंग स्किल पाहून त्याचे फॅन्स थक्क झाले. फिटनेससाठी प्रसिद्ध असणारा टायगर श्रॉफ या व्हिडीओमध्ये त्याची बॉडी देखील दाखवतोय.

हेही वाचा : वामिका – अकायची काळजी घेणाऱ्याला मिळतो CEO पेक्षा जास्त पगार, किती सॅलरी देतात विराट अनुष्का?

टायगरने शेअर केलेल्या व्हिडीओवर त्याचा फॅन्सनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. ‘कोणतीही टेक्निक नाही, पण खूप मस्त खेळतोय’. एकाने लिहिलं की, ‘सुपर ब्रो तू तर क्रिकेटपण खेळतोस’, अजून एका फॅनने कमेंट करत लिहिले की, ‘एनर्जेटिक टायगर’. तर एका फॅन्सने म्हटले की, ‘भाई पुढच्या आयपीएलसाठी तयार राहा’.  टायगरच्या एका फॅनने लिहिले की, ‘भाई तू क्रिकेटर हो, हे अभिनय वगरे सोडून दे’.

पाहा व्हिडीओ :

टायगर श्रॉफचा पुढील चित्रपट हा ‘बागी 4’ असेल, जो यावर्षी 5 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. टायगरचा अ‍ॅक्शन अवतार या चित्रपटात पुन्हा एकदा दिसणार आहे. हर्षाने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून यात संजय दत्त खलनायकाच्या भूमिकेत दिसेल.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोहेल खानने सीमासोबतच्या घटस्फोटावर केला खुलासा:म्हणाला- काम व्यवस्थित चालले नव्हते, माझ्या वागणुकीमुळे मी तिला...

0
बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता सोहेल खान सध्या 'अलायन्स' या रिॲलिटी शोमध्ये दिसत आहेत. शोच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये दोन वाईल्डकार्ड स्पर्धकांची एंट्री झाली,...

वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन रोबोट्सनी शस्त्रक्रिया केली:डुकरांच्या पोटातून पित्ताशय बाहेर काढले, शस्त्रक्रियेत मानवी मदत...

0
वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन मानवी रोबोट्सनी डुकरांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. 'सर्गी' टोपणनाव असलेल्या या रोबोट्सनी डुकरांच्या पोटातून पित्ताशय सुरक्षितपणे बाहेर काढले. कॅलिफोर्निया...

युरोपची सिलिकॉन व्हॅली बनले विल्नियस:शहराची लोकसंख्या 29 लाख, 6 युनिकॉर्न कार्यरत; स्टार्टअपच्या बाबतीत जगात...

0
सकाळचे साधारण दहा वाजले आहेत. लिथुआनियाची राजधानी विल्नियसच्या सायबर सिटीमध्ये काचेच्या उंच इमारतींमधून तरुण व्यावसायिक वेगाने चालत आहेत. एका बाजूला नॉर्ड सिक्युरिटीसारख्या जगभरात...

झिरोधाच्या संस्थापकाने सांगितले आशेचे सूत्र:आशा म्हणजे परिणाम काहीही असो, तुम्ही पुढचे पाऊल टाकणे कधीच...

0
माझ्यासाठी, आशेचा अर्थ फक्त 'सर्व काही ठीक होईल' असा विचार करणे नाही. आशा तेव्हाच सामर्थ्य बनते, जेव्हा तिच्यासोबत कोणतीही समस्या सोडवण्याचा स्पष्ट उद्देश...
spot_img

सोहेल खानने सीमासोबतच्या घटस्फोटावर केला खुलासा:म्हणाला- काम व्यवस्थित चालले नव्हते, माझ्या वागणुकीमुळे मी तिला...

0
बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता सोहेल खान सध्या 'अलायन्स' या रिॲलिटी शोमध्ये दिसत आहेत. शोच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये दोन वाईल्डकार्ड स्पर्धकांची एंट्री झाली,...

वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन रोबोट्सनी शस्त्रक्रिया केली:डुकरांच्या पोटातून पित्ताशय बाहेर काढले, शस्त्रक्रियेत मानवी मदत...

0
वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन मानवी रोबोट्सनी डुकरांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. 'सर्गी' टोपणनाव असलेल्या या रोबोट्सनी डुकरांच्या पोटातून पित्ताशय सुरक्षितपणे बाहेर काढले. कॅलिफोर्निया...

झिरोधाच्या संस्थापकाने सांगितले आशेचे सूत्र:आशा म्हणजे परिणाम काहीही असो, तुम्ही पुढचे पाऊल टाकणे कधीच...

0
माझ्यासाठी, आशेचा अर्थ फक्त 'सर्व काही ठीक होईल' असा विचार करणे नाही. आशा तेव्हाच सामर्थ्य बनते, जेव्हा तिच्यासोबत कोणतीही समस्या सोडवण्याचा स्पष्ट उद्देश...

अर्जेंटिनाने अतिरिक्त वेळेत स्वित्झर्लंडवर ३-१ ने मात केली, विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामना केला

0
मराठी बातम्याखेळअर्जेंटिनाने स्वित्झर्लंडला अतिरिक्त वेळेत ३-१ ने पराभूत केले, विश्वचषक उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामनाकॅन्सस56 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराडिफेंडिंग चॅम्पियन अर्जेंटिनाने फुटबॉल वर्ल्ड कप 2026...
error: Content is protected !!