Homeदेश-विदेशभारतातील श्रीमंत लोक जागतिक उद्योजक संपत्ती अहवाल २०२24 मध्ये सर्वाधिक पैसे गुंतवतात

भारतातील श्रीमंत लोक जागतिक उद्योजक संपत्ती अहवाल २०२24 मध्ये सर्वाधिक पैसे गुंतवतात


जागतिक उद्योजक संपत्ती अहवाल 2024: जगभरातील श्रीमंताच्या यादी पाहिली असता भारतीयांची देखील नावे पहायला मिळतात.  जगभरातील श्रीमंताच्या यादीत भारतातील अनेक श्रीमंत व्यक्तींचा समावेश आहे. भारतातील श्रीमंतांची संख्या वाढत आहे. यामुळेच इंटरनॅशनल मार्केटमध्ये भारतातील श्रीमंत व्यक्तींची नेहमीच चर्चा असते. यामुळेच  भारतातील श्रीमंत लोक नेमकं कशात गुंतवणूक करतात हे जाणून घेण्यात जगभरातील श्रीमंतांना देखील इंटरेस्ट.आहे. जाणून घेऊया भारतातील श्रीमंत लोक कोणत्या गोष्टीत सर्वात जास्त पैसा गुंतवतात.

एक बिझनेस रुपोर्टमध्ये भारतीय सर्वाधिक कशात गुंतवणूक करतात हे प्रसिद्ध करण्यात आले आहे. HSBC ने Global Entrepreneurial Wealth Report 2024 जारी केला आहे. यात जगभरातील श्रीमंत लोक कशात गुंतवणूक करतात याबाबतची माहिती देण्यात आली आहे. भारतीय कशात गुंतवणूक करतात हे समजल्यावर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.  भारतातील श्रीमंत लोक नेमकं कशात गुंतवणूक करतात हे जाणून घेण्यात संपूर्ण जगाला देखील इंटरेस्ट आहे.

भारतातील श्रीमंत लोक सर्वाधिक गुंतवणूक मालमत्ता अर्थात रियलइस्टेट क्षेत्रात करत असल्याचे Global Entrepreneurial Wealth Report 2024 रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.  भारतीयांची रिअल इस्टेटमधील गुंतवणूक जागतिक सरासरीच्या केवळ 51 आहे.  61 टक्के भारतीय श्रीमंतांनी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली आहे. रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीतून भविष्यात मोठा नफा मिळेल अशी खात्री 98 टक्के भारतीय श्रीमंतांना आहे. भारतातील 82 टक्के श्रीमंत स्टॉक, बाँड आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करतात. तसेत 10 आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये देखील भारतीय श्रीमंताना गुंतवणूक करण्यात इंटरेस्ट आहे.

भारतातील श्रीमंत लोक कशात गुंकवणूक करतात यासाह भारतातील श्रीमंत कोणत्या गोष्टींवर वर सर्वाधिक पैसा खर्च करतात हे देखील या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. 56 टक्के भारतीय श्रीमंत लक्झरी वस्तूंवर खर्च करतात. यात ब्रॅंडेड कपडे, महागडे फोन, महागड्या कार, बाईक्स आदी वस्तूंचा सामावेश आहे. तर, 44 टक्के भारतीय लक्झरी लाईफस्टाईल म्हणजेच महागड्या हॉटेलमध्ये पार्टी, लग्नसोहळ्यासारखे शाही समारंभ तसेच इंटरनॅशन टूर तसेच युनीक अशा अनुभवांवर पैसा खर्च करतात.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

पीएम मोदी योग | कोलकाता बोट आणि वडोदरा पूल योग; ITBP 14k फूट

0
31 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराआज १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. यावेळी योगाचे अनेक रंग पाहायला मिळाले. जवानांनी पर्वतांवर, मुलांनी स्वीमिंग पूलमध्ये योग केला....

भानु सप्तमी पूजा: सूर्यदेव मंत्र आणि पद्धत

0
1 तासापूर्वीलिंक कॉपी कराआज रविवार, 21 जून रोजी भानु सप्तमी आहे. या तिथीला भगवान सूर्याची विशेष पूजा करण्याची परंपरा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार रविवारचा कारक...

फिफा वर्ल्ड कप 2026 जर्मनीने आयव्हरी कोस्टला हरवले 2 1 वर्ल्ड कप नॉकआउट इक्वाडोर...

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक 2026 जर्मनीने आयव्हरी कोस्टला हरवले 2 1 विश्वचषक नॉकआउट इक्वाडोर विरुद्ध कुराकाओ24 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराचार वेळा विजेत्या जर्मनीने टोरंटो येथे...

महेश नवमी उत्सवास प्रारंभ; विविध सांस्कृतिक उपक्रमाचे केले आयोजन:महिला मंडळाच्या वतीने नृत्य अभिनय अन्...

0
सकल माहेश्वरी समाजाचे महेश नवमी पर्व महानगरात शुक्रवारपासून प्रारंभ झाले आहे. यास समाजाचे महिला-पुरुष उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. स्थानीय माहेश्वरी भवनात उत्सवात माहेश्वरी...
spot_img

फिफा वर्ल्ड कप 2026 जर्मनीने आयव्हरी कोस्टला हरवले 2 1 वर्ल्ड कप नॉकआउट इक्वाडोर...

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक 2026 जर्मनीने आयव्हरी कोस्टला हरवले 2 1 विश्वचषक नॉकआउट इक्वाडोर विरुद्ध कुराकाओ24 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराचार वेळा विजेत्या जर्मनीने टोरंटो येथे...

FIFA विश्वचषक 2026: परदेशी खेळाडूंशिवाय फक्त 8 संघ

0
मराठी बातम्याखेळFIFA विश्वचषक 2026: परदेशी खेळाडूंशिवाय फक्त 8 संघ | फ्रान्सकडे ९८ खेळाडू आहेतशार्लोट हरपूर/जोशुआ क्लोक. न्यू यॉर्क10 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक २०२६...

डियॉर-गुच्ची देखील स्वीकारत आहेत भारतीय हस्तकला:भारतीय वस्त्रोद्योगाचे नवे पर्व; जग स्वीकारत आहे, असे करा...

0
भारतीय हँडलूम आता फक्त लग्न आणि सणांपुरते मर्यादित राहिलेले नाही. चंदेरी, जामदानी, इकत, कोटपद आणि कांजीवरम यांसारखे पारंपरिक वस्त्र आता ऑफिस वेअर, कॅज्युअल...

गायक गिप्पी गरेवालच्या घरावर गोळीबार:लॉरेन्स टोळीने म्हटले होते – सलमानला सांगा येऊन वाचवावे, गायकाने...

0
पंजाबचे लोकप्रिय गायक आणि अभिनेते रुपिंदर सिंग उर्फ गिप्पी ग्रेवाल यांच्या कॅनडा येथील घरावर 2023 साली गोळीबार झाला होता. काही काळानंतर लॉरेन्स गँगने...
error: Content is protected !!