Homeदेश-विदेशChenab Bridge will give the army five times the power to fight...

Chenab Bridge will give the army five times the power to fight Pakistan-China, today the first train will run over the world’s highest railway bridge | ऐतिहासिक क्षण: चिनाब ब्रिज लष्कराला पाक-चीनशी लढण्याची पाचपट शक्ती देईल, आज जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावरून धावेल पहिली रेल्वे


  • मराठी बातम्या
  • राष्ट्रीय
  • चेनब ब्रिज सैन्याला पाकिस्तान चीनशी लढा देण्याच्या पाचपट शक्ती देईल, आज जगातील सर्वोच्च रेल्वे पुलावर पहिली ट्रेन धावेल.

मुकेश कौसिका | नवी दिल्ली14 मिनिटांपूर्वी

  • कॉपी दुवा

जम्मू-काश्मीरमध्ये उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच आणि भव्य चिनाब रेल्वे ब्रिजचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी करतील. हा पूल २७२ किमी लांबीच्या उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या पुलामुळे पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेवर (एलओसी) व चीनच्या वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारतीय लष्कराला पोहोचण्यासाठी लागणारा वेळ ५ पटींनी कमी होईल. सध्या, ट्रेनने दोन्ही सीमांवर सैनिक आणि सामग्री पोहोचवण्यासाठी १६ तास लागतात, पण चिनाब ब्रिजमुळे हा वेळ घटून ३ तास होईल. यामुळे दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी युद्धाची परिस्थिती उद्भवल्यास हा पूल सैनिकांच्या तैनातीसाठी वरदान ठरेल. या पुलासोबतच २१५ किमी लांबीचा संपर्क रस्तादेखील तयार करण्यात आला आहे. यामुळे दोन्ही सीमांवरील ७० गावांना रस्ते संपर्क मिळाला आहे, ज्यांना भारतीय लष्कराचे ‘डोळे आणि कान’ मानले जाते. जम्मू विभागातील रियासी जिल्ह्यात चिनाब नदीच्या दोन किनाऱ्यांना २९ हजार टन स्टील आणि ६७ हजार घनमीटर काँक्रीट वापरून जोडले. या पुलामुळे अत्यंत दुर्गम व बर्फवृष्टीमुळे अवघड मानल्या जाणाऱ्या भागांत चोवीस तास वाहतूक शक्य होईल

पहिली ट्रेन स. ८.१० वाजता

पहिली ट्रेन कटरातून स. ८:१० ला सुटेल व सकाळी ११:०८ वाजता श्रीनगरला पोहोचेल. श्रीनगर येथून दु. २:०० वाजता सुटेल व सायंकाळी ४:५८ वाजता कटरा येथे परत येईल. (मंगळवारी बंद) दुसरी ट्रेन कटरातून दु. २:५५ वाजता सुटून सायं ५:५३ वा. श्रीनगरला पोहोचेल. दुसऱ्या दिवशी सकाळी ८:०० वाजता श्रीनगरहून सुटेल. (बुधवारी बंद)

कटरा-श्रीनगर मार्गावर धावतील २ ट्रेन्स, २ श्रेणीचे डबे; भाडे ७१५ ते १३२० रुपये

श्रीनगर। पंतप्रधान नरेंद्र मोदी या वेळी कटरा-श्रीनगर रेल्वे प्रकल्प सुरू करतील. या मार्गावर दोन वंदे भारत एक्स्प्रेस धावतील. या गाड्या रोज चार फेऱ्या मारतील आणि त्यांचे व्यावसायिक संचालन ७ जूनपासून सुरू होईल. आठवड्यातून ६ दिवस या गाड्या धावतील. यात २ कोच असतील. चेअर कारचे भाडे ७१५ रुपये व एक्झिक्युटिव्ह क्लास (ईसी) चे भाडे प्रति प्रवासी १३२० रुपये असेल.

२ हजार कामगार, ३०० अभियंते; स्वदेशी स्टीलद्वारे निर्मिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन करतील. हा माझ्यासाठी केवळ एक समारंभ नाही, तर गेल्या दशकात या प्रकल्पाच्या प्रत्येक इंचावर लावलेल्या रणनीती आणि अचूक अभियांत्रिकीचा हा परिणाम आहे. आम्ही ३५९ मीटर उंच चिनाब पूल २८ हजार मेट्रिक टन स्वदेशी स्टील वापरून उभा केला आहे. दोन हजार कामगार आणि ३०० अभियंत्यांच्या टीमने स्वतः वीज निर्माण करून, पाण्याची पाइपलाइन टाकली.हा पूल सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे, त्यामुळे त्याच्या पायाची प्रूफिंग ब्रिटिश फर्म यूआरएस ने केली, तर वायाडक्ट आणि आर्चची प्रूफिंग कोवी या कंपनीने केली. भूकंपात त्याची स्थिरता तपासण्याचे विश्लेषण आयटीएएसकेए आणि आयआयटी दिल्ली यांनी केले.पुलामध्ये वापरलेले प्रत्येक साहित्य स्वदेशी आहे. हा प्रकल्प आधी २००९ पर्यंत पूर्ण होणार होता, परंतु सुरक्षा चिंता आणि डिझाइनमधील बदलांमुळे २००८ मध्ये तो थांबवण्यात आला.

पीओकेला लागून असलेल्या एलओसीपासून ६० किमी दूर असलेला हा पूल दहशतवाद्यांच्या कुटिल हेतूंना लक्षात घेऊन स्फोट-प्रतिरोधक बनवण्यात आला आहे. डीआरडीओच्या तांत्रिक सहकार्याने तयार केलेला हा पूल ४० टन टीएनटी स्फोटाला सहजपणे सहन करू शकतो.रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मते, १.३ किमी लांबीचा चिनाब ब्रिज नदीच्या तळापासून ३५९ मीटर उंचीवर आहे. हा पूल पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षाही ३५ मीटर उंच आहे. तसेच, हा कटरा ते बनिहालपर्यंतच्या १११ किमी लांबीच्या मार्गाचा एक महत्त्वाचा भाग आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!