Homeमनोरंजनदिलीप कुमार लग्नाच्या रिसेप्शनवर गेले

दिलीप कुमार लग्नाच्या रिसेप्शनवर गेले


दिलीप कुमार: दिलीप कुमार हे त्यांच्या काळातील अर्थात 50-60 च्या काळातील सगळ्यात गूल लूकिंग कलाकारांपैकी एक होते. दिलीप कुमार यांना ‘ट्रॅजडी किंग’ म्हणून लोकं ओळखतात. मुली त्यांच्या प्रेमात वेड्या होत्या. त्यांची एक झलक मिळावी म्हणून मुली अनेक दिवस त्यांच्या घराच्या बाहेर थांबून राहायच्या. दिलीप कुमार यांच्या लोकप्रियतेविषयी इतकी होती की एकदा ते एका वेडिंग रिसेप्शनमध्ये पोहोचले होते. तेव्हा त्यांना पाहून त्यांच्या चाहत्यांनी इतकी गर्दी केली की नवरा-नवरी ज्या स्टेजवर होते तो स्टेजच मोडला.

दिलीप कुमार यांचा हा किस्सा फराह खाननं शेअर केला आहे. दिलीप कुमारनं 2021 मध्ये अखेरचा श्वास घेतला. या दरम्यान, फराह खाननं दिलीप कुमार यांना श्रद्धांजली देत एक पोस्ट शेअर केली होती. फराह खाननं या पोस्टमध्ये दिलीप कुमार यांचा एक फोटो शेअर केला होता. तो फोटो शेअर करत तिनं सांगितलं की वेडिंग रिसेप्शनमध्ये सगळा गोंधळ उडाला होता. फराह देखील या लग्नाचा भाग झाली होती आणि त्यावेळी ती खूप छोटी होती.

फराह खाननं दिलीप कुमार यांच्या संबंधीत एक किस्सा शेअर करत तिनं सांगितलं की, ‘मी 4 वर्षांची होती जेव्हा मी पहिल्यांदा इतकी गर्दी पाहिली होती. दिलीप कुमार एका लग्नाच्या रिसेप्शनमध्ये पोहोचले होते. त्यांना पाहून लोकं पागल झाले होते. महिला त्यांना पाहण्यासाठी वेड्या झाल्या. जिथे नवरा-नवरीचं जोडपं उभं होतं ते तुटलं. इतकी क्रेझ होती. त्यांची ट्रॅजडी किंग अशी ओळख होती. पण मी कायम त्यांच्या कॉमेडी टायमिंगची चाहते होते. त्यांच्यासारखं कोणी नसेल.’

हेही वाचा : ‘आईच्या अंत्यदर्शनलाही जाऊ दिलं नाही’, पाकिस्तानची कटु आठवण सांगताना अदनान सामी झाला भावूक!

दिलीप कुमार यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 मध्ये ब्रिटिश इंडियाच्या पेशावर या ठिकाणी झाला होता. आता पेशावर हे पाकिस्तानमध्ये आहे. दिलीप कुमार यांनी जेव्हा चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं तेव्हा त्यांचं नाव युसुफ खान होतं. पण त्यावेळी एका लोकप्रिय अभिनेत्रीनं नाव बदलण्याचा सल्ला दिला. त्यानंतर युसुफ खान हे दिलीप कुमार झाले. या नावानं त्यांना इतकी लोकप्रियता मिळाली की आजपर्यंत लोकं त्यांना विसरू शकले नाही. दिलीप कुमार यांचा पहिला चित्रपट ‘ज्वार भाटा’ होता आणि त्यानंतर त्यांनी ‘आन’, ‘देवदास’, ‘दाग’, ‘मुसाफिर’, ‘मुगल-ए-आजम’ आणि ‘आजाद’ या चित्रपटांमध्ये काम केलं.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

राम मंदिरात अजूनही चंपत राय सर्वात शक्तिशाली:खास लोक 1800 कोटी रुपयांची खाती सांभाळत आहेत,...

0
राम मंदिराच्या परिसरात चंपत राय यांचे वर्चस्व अजूनही कायम आहे. दैनिक भास्करच्या तपासणीत असे समोर आले आहे की, ट्रस्टमधून बाहेर पडल्यानंतरही व्हीआयपी पास...

न खाऊंगा, न खाने दूंगा.. पण पिंपरीत 400 कोटींची लूट:शालेय साहित्य घोटाळ्यावरून संजय राऊतांचे...

0
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेल्या शालेय साहित्य आणि गणवेश खरेदीत तब्बल ४०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना...

10 जुलै रोजी योगिनी एकादशी व्रत, योगिनी एकादशीचे महत्त्व, विष्णु लक्ष्मी पूजा विधि

0
1 तासापूर्वीलिंक कॉपी कराआज (शुक्रवार, 10 जुलै) निज ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी आहे, याला योगिनी एकादशी म्हणतात. अशी मान्यता आहे की जो...

चेपॉक स्टेडियममध्ये होईल बिग बॅशचा ओपनिंग सामना:12 डिसेंबर रोजी सामना खेळला जाईल, पंतप्रधान मोदींनी...

0
ऑस्ट्रेलियाच्या टी-२० क्रिकेट लीग बिग बॅशचा उद्घाटनाचा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये खेळला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ही घोषणा केली आहे. ते...
spot_img

चेपॉक स्टेडियममध्ये होईल बिग बॅशचा ओपनिंग सामना:12 डिसेंबर रोजी सामना खेळला जाईल, पंतप्रधान मोदींनी...

0
ऑस्ट्रेलियाच्या टी-२० क्रिकेट लीग बिग बॅशचा उद्घाटनाचा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये खेळला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ही घोषणा केली आहे. ते...

भारत U19 विरुद्ध श्रीलंका U19 3रा ODI अपडेट; SL 1 विकेटने विजयी

0
मराठी बातम्याखेळक्रिकेटभारत U19 Vs श्रीलंका U19 3रा ODI अपडेट; SL 1 विकेटने विजयी | व्हीके विनीत सेंच्युरी, चमिका हीनातीगालाहंबनटोटा2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराश्रीलंका अंडर-19...

पावसात खराब होते लाकडी फर्निचर:आर्द्रतेच्या 12 चिन्हांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ञांकडून जाणून घ्या ओलसरपणापासून...

0
जर पावसाळा सुरू होताच लाकडी कपाट व्यवस्थित बंद होत नसेल, कपाटाचे ड्रॉवर अडकत असतील किंवा सोफ्यातून ओलसर वास येत असेल, तर याला सामान्य...

अभिनेता राजेश शर्मा आजारी, तेलंगणा मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी:अभिनेता गंभीर अवस्थेत दाखल; कामगार संघटनेने विचारले-...

0
ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने प्रभास अभिनीत 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर अभिनेता राजेश शर्मा यांच्यासोबत घडलेल्या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे....
error: Content is protected !!