Homeमहाराष्ट्रA speeding car crashed into a tipper near Tokai junction. | टोकाई...

A speeding car crashed into a tipper near Tokai junction. | टोकाई फाट्याजवळ भरधाव कार आणि टिप्परचा अपघात: 2 ठार, 6 जखमी; गुन्हे शाखेच्या पथकाकडून तात्काळ मदत – Hingoli News

वसमत तालुक्यातील कोठारी ते टोकाई मार्गावर टोकाई फाट्याजवळ भरधाव कार समोर उभे असलेल्या टिप्परच्या खाली घुसल्याने झालेल्या अपघातात दोन जण ठार, तर सहा जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी ता. 30 रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. हिंगोलीच्या स्थानि

?

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील बोल्डा येथील एका कुटुंबातील आठ हजार कार्यक्रमासाठी कारने आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बोल्डा येथून वसमतकडे निघाले होते. सदरील कार कोठारी ते टोकाई मार्गावर टोकाई फाटा शिवारात आली असताना कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कारसमोर उभ्या असलेल्या टिप्परच्या पाठीमागून आत घुसली.

या अपघातामध्ये कारमधील दोन वर्षाच्या दोन बालकासह शेख अमीर ( ४०) व अन्य सहा जण जखमी झाले. याच मार्गावरून हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, जमादार आजम प्यारेवाले, साईनाथ कंठे आकाश टापरे, रवींद्र साळवे, कुरुंदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रामदास निरदोडे, जमादार गजानन भालेराव आंबेकर यांच्या पथकाने जखमींना तातडीने उपचारासाठी कुरुंदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर एका दोन वर्षाच्या बालकासह शेख अमीर यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. तर अन्य दोन वर्षाच्या बालकासह सहा जणांवर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

दरम्यान सदरील टिप्पर नादुरुस्त अवस्थेत रस्त्यावर उभे असल्यामुळे हा अपघात घडला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी कुरुंदा पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

ढोल-ताशा परंपरेच्या संवर्धनासाठी नियमांची अंमलबजावणी आवश्यक:परिमंडळ 1 चे पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांचे मत

0
ढोल-ताशा वादनाची परंपरा आता जागतिक स्तरावर पोहोचली आहे. या कलेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी काही नियमांची अंमलबजावणी आवश्यक आहे. तरच अधिकाधिक युवकांना या...

समय रैनासोबत फोटो व्हायरल झाल्याने कुशा संतापली:म्हटले- हा माझा मित्र नाही, प्रायव्हेट पार्टवर विनोद...

0
काही काळापूर्वी एका रोस्ट शोमध्ये समय रैनाने कुशा कपिलावर अनेक आक्षेपार्ह विनोद केले होते. यानंतर कुशाने संतापून म्हटले होते की, वारंवार नकार देऊनही...

Itel A100 Pro लाँच भारतात

0
नवी दिल्ली7 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटेक ब्रँड आयटेलने भारतात नवीन बजेट स्मार्टफोन 'आयटेल A100 प्रो' लॉन्च केला आहे. हा या वर्षी फेब्रुवारीमध्ये आलेल्या A100...

व्हिएतनाममध्ये 15 भारतीयांच्या मृत्यूनंतर बोट-कॅप्टनला अटक:कंपनीच्या रिवॉर्ड ट्रिपवर पर्यटक गेले होते; कुटुंबांना टीव्हीवरून बातमी...

0
व्हिएतनाममध्ये शनिवारी पर्यटकांची स्पीडबोट उलटल्याने 15 भारतीयांच्या मृत्यूनंतर स्पीडबोट कॅप्टनला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, मीडिया रिपोर्ट्सनुसार,...
spot_img

समय रैनासोबत फोटो व्हायरल झाल्याने कुशा संतापली:म्हटले- हा माझा मित्र नाही, प्रायव्हेट पार्टवर विनोद...

0
काही काळापूर्वी एका रोस्ट शोमध्ये समय रैनाने कुशा कपिलावर अनेक आक्षेपार्ह विनोद केले होते. यानंतर कुशाने संतापून म्हटले होते की, वारंवार नकार देऊनही...

Itel A100 Pro लाँच भारतात

0
नवी दिल्ली7 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटेक ब्रँड आयटेलने भारतात नवीन बजेट स्मार्टफोन 'आयटेल A100 प्रो' लॉन्च केला आहे. हा या वर्षी फेब्रुवारीमध्ये आलेल्या A100...

भारतातील महागाईचा दर जूनमध्ये ४.३८ टक्क्यांवर; अन्नाच्या किमती वाढतात

0
नवी दिल्ली2 तासांपूर्वीलिंक कॉपी करादेशातील किरकोळ महागाईचा वेग पुन्हा वाढला आहे. जूनमध्ये ती वाढून 4.38% वर पोहोचली आहे, जी मे महिन्यात 3.93% होती....

राहुल द्रविड इंग्लंड कसोटी संघाचे प्रशिक्षक बनू शकतात:अँडी फ्लॉवर, फ्लिंटॉफ आणि लँगर यांच्या नावांवरही...

0
टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड इंग्लंडच्या कसोटी संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक बनण्याच्या शर्यतीत आहेत. ब्रेंडन मॅक्युलमने पद सोडल्यानंतर ECB (इंग्लंड अँड वेल्स...
error: Content is protected !!