Homeमहाराष्ट्रशिवसेना ठाकरे ग्रुपने सिंदूर यात्रा उत्सव साजरा केला की ते सामन संपादकीयात...

शिवसेना ठाकरे ग्रुपने सिंदूर यात्रा उत्सव साजरा केला की ते सामन संपादकीयात मणिपूरला भेट देतील असे सिंदूर यात्रा उत्सव साजरे करतात.


पंतप्रधान मोदी 1 च्या मणिपूरच्या भेटीवरील शिवसेना ठाकरे गट: पाकिस्तानकडून दहशतवादी (Indian Pakistan Tension) कारवायांना दिला जाणारा पाठिंबा पाहता या शेजारी आणि कटकारस्थानं रचणाऱ्या देशाला धडा शिकवण्यासाठी भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) हाती घेत दहशतवादी तळ उध्वस्त केले. केंद्राच्या या भूमिकेचा पाठिंबा देत विरोधी पक्षांनीही यावेळी सत्ताधाऱ्यांची साथ देत देशासाठी एकजुट दाखवून दिली. मात्र त्यानंतर सुरू असणारा उत्साही जल्लोष पाहून मात्र आता पुन्हा एकदा विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांच्या या भूमिकेवर नाराजीचा तीव्र सूर आळवण्यास सुरुवात केली आहे.

दिल्लीमध्ये कचरा देखील एक मोठे राजकारण आहे.

दिल्लीत मोठं राजकारण सुरू असून त्याचसंदर्भा ठाकरेंच्या शिवसेनेनं ‘सामना’ या त्यांच्या मुखपत्रातून अतिशय महत्त्वाच्या गोष्टीकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे. मणिपुरात (Manipur) राष्ट्रपती राजवट लागू असल्याचं म्हणत ही राजवट दूर करून तिथं सरकार स्थापन करायचं आणि मुख्यमंत्र्यांच्या शपथग्रहण सोहळ्यास (‘सिंदूर उत्सवा’स) पंतप्रधान मोदींसह संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाने उपस्थित राहायचं अशा राजकीय खेळीचा बेच थेट दिल्लीपासून ते अगदी मणिपूरच्या राजभवनात शिजत आहे ही गंभीर बाब ठाकरेंच्या शिवसेनेनं उजेडात आणली आहे.

पंतप्रधान मोदी आता मणिपुरात जाऊन भाजपचं राजकारण यशस्वी करण्यासाठीच ते तिथं असतील आणि हा सर्व प्रकार राजकीयदृष्ट्य घृणास्पद आहे, असा घणाघात शिवसेनेनं (ठाकरे) केला आहे.  पंतप्रधान मणिपुरात जाऊ शकतात, पण फक्त एका एका राजकीय उत्सवात भाग घेण्यासाठी… असं म्हणत किमान शब्दांत सत्ताधाऱ्यांवर सामनातून कटाक्ष टाकण्यात आला आहे.

सिंदूर यात्रेआधी राममंदिर आणि त्याआधी…

सिंदूर यात्रेआधी राममंदिर प्रतिष्ठापनाच्या निमित्तानं घराघरात पोहोचलेल्या अक्षता, त्याआधी गावोगाव पोहोचलेलं गंगाजल यासारख्या गोष्टींचा संदर्भ देत हे असे भावनिक कार्यक्रम राबवून मूळ प्रश्नांवरून आणि मुद्द्यांवर सामान्य जनतेचं लक्ष उडवण्याचा प्रकार चालू आहे असा गंभीर आरोपही ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आला आहे.

मणिपुरात जाण्यासाठी वेळ मिळाला नाही, मात्र आता…

पंतप्रधानांना आतापर्यंत मणिपुरात जाण्यासाठी वेळ मिळाला नाही मात्र आता ते तिथं अत्याचारग्रस्त, अन्यायग्रस्त जनतेला दिलासा देण्यासाठी नव्हे, तर मणिपुरात भाजप मुख्यमंत्र्यांच्या शपथग्रहण उत्सवास मोदी उपस्थित राहतील, हेच अधिक स्पष्टपणे दिसत आहे, अशा शब्दांत ठाकरेंच्या शिवसेनेनं या भूमिकेवर टीका केली.

महाराष्ट्रात जसं बेकायदेशीर, घटनाबाह्य सरकारची स्थापना गृहखात्याच्या मदतीने झाली तोच खेळ मणिपुरात यशस्वी व्हायला आता कोणतीच अडचण दिसत नाही, असं म्हणत भाजपच्या राजकारणावर टीकेची झोड उठवण्यात आली.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

रामलला दरबार कॉर्पोरेट शैली | श्री राम मंदिर ट्रस्टचे प्रमुख निवृत्त आय.ए.एस

0
सचिन मुदगल/संतोष सिंग. अयोध्या2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअयोध्या येथील श्रीराम मंदिर ट्रस्टच्या जबाबदाऱ्या आता मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सांभाळतील. ट्रस्टींनी ठरवले आहे की कोणत्याही...

‘माझ्या बापाला मरू द्यायचं नाही…’:ओक्साबोक्शी रडत ‘सैराट’ फेम सल्याने मागितली मदत, काही तासांतच डिलीट...

0
'सैराट' चित्रपटामध्ये परश्याचा जिगरी मित्र 'सल्या' (सलीम) ही भूमिका साकारणारा अभिनेता अरबाज शेख सध्या खऱ्या आयुष्यात एका अत्यंत कठीण प्रसंगाला सामोरा जात आहे....

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:जीवनात सुख-शांती, समाधान आपल्या ज्ञान, समजूतदारपणा, सत्य आणि सकारात्मक विचारांवर...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; जीवनातील आनंद, शांती आणि समाधान हे आपले ज्ञान, शहाणपण, सत्यता आणि सकारात्मक...

FIFA विश्वचषक 2026: 32 वर्षांनंतर 6 युरोपियन संघ क्वार्टरमध्ये

0
मराठी बातम्याखेळFIFA विश्वचषक 2026: 32 वर्षांनंतर 6 युरोपियन संघ क्वार्टरमध्ये | आशियाई संघ नाहीतन्यू यॉर्क39 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करा2026 फिफा वर्ल्ड कप आता आपल्या...
spot_img

FIFA विश्वचषक 2026: 32 वर्षांनंतर 6 युरोपियन संघ क्वार्टरमध्ये

0
मराठी बातम्याखेळFIFA विश्वचषक 2026: 32 वर्षांनंतर 6 युरोपियन संघ क्वार्टरमध्ये | आशियाई संघ नाहीतन्यू यॉर्क39 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करा2026 फिफा वर्ल्ड कप आता आपल्या...

प्रतिका रावल जखमी, लॉर्ड्स कसोटीतून बाहेर:प्रिया पुनिया दीड वर्षानंतर परतली; इंग्लंडची टॅमी ब्यूमोंट शेवटचा...

0
भारतीय महिला संघाची सलामीवीर प्रतिका रावल लॉर्ड्स कसोटीतून बाहेर पडली आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे ती इंग्लंडविरुद्धची एकमेव कसोटी खेळू शकणार नाही. तिच्या जागी प्रिया...

काळा चणा, आरोग्याचा खजिना:स्वस्त सुपरफूड, झिंक, मॅग्नेशियमने परिपूर्ण; आहार तज्ञांकडून जाणून घ्या, कुणी खाऊ...

0
काळा चणा एक स्वस्त आणि पौष्टिक सुपरफूड आहे, जो आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात प्रोटीन, फायबर, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि अनेक आवश्यक जीवनसत्त्वे-खनिजे...

‘चुकीचे काम करणाऱ्यांवर टीका व्हायलाच पाहिजे’:अयोध्येतील देणगी चोरीवर अनुपम खेर म्हणाले- यामुळे लोकांच्या श्रद्धेवर...

0
चित्रपट अभिनेते अनुपम खेर मंगळवारी अयोध्येत पोहोचले. येथे त्यांनी सर्वप्रथम हनुमानगढी आणि राम जन्मभूमीत दर्शन-पूजन करून भगवान राम आणि बजरंगबलीचा आशीर्वाद घेतला. यानंतर...
error: Content is protected !!