Homeमनोरंजनबॉलिवूडच्या पुढे दक्षिण चित्रपट अशोक सराफचे कारण स्पष्ट करते

बॉलिवूडच्या पुढे दक्षिण चित्रपट अशोक सराफचे कारण स्पष्ट करते


अशोक मज्जातंतू: मराठी इंडस्ट्री किंवा बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री हे कुठेन कुठे मागे पडली आहे का? कारण की ओटीटी प्लॅटफॉर्म आले आहेत. नेटफ्लिक्स किंवा वेगवेगळ्या ज्या ओटीटी प्लॅटफॉर्म आहेत. ज्यामध्ये सिरीजचा एक वर्ल्ड आला आहे. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक चित्रपट पाहण्यासाठी या ओटीटी फ्लॅटफॉर्मचा वापर करताना दिसत आहेत. घरात बसून लोकं यावर चित्रपट किंवा सिरीज बघताना दिसत आहेत. यावर बोलताना अशोक सराफ यांनी म्हटलं आहे की, मुळात अशी गोष्ट झाली आहे की, ओटीटीवर कोणताही चित्रपट किंवा सिरीज ही घरात बसून बघायला मिळते. आपल्या वेळेनुसार ओटीटीवर चित्रपट किंवा इतर कोणत्याही गोष्टी बघायला मिळत असल्यामुळे ते प्रसिद्ध होणारच ना. चित्रपटांचं कसं आहे की, चित्रपट पाहण्यासाठी वेळ पाळावी लागते. त्या ठिकाणी तुम्हाला वेळेवर पोहोचावे लागते. त्याचबरोबर तिथे जावून तिकीट काढावं लागतं. त्यामुळे ओटीटीवर तस काही होत नाही.

दुसरी गोष्ट म्हणजे ओटीटीवर ज्या सिरीज बनतात त्या इतक्या लिमिटेड असतात आणि इतक्या बांधीव असतात की त्या लोकांना आवडणं हे निश्चित आहे. मात्र, चित्रपटाचं तस होत नाही. चित्रपटाची कथा ही छान असेल तर लोकांना आवडते. जर चित्रपटाची कथा ही खूप लांब असेल आणि ती जर प्रेक्षकांना नाही आवडली तर चित्रपट फ्लॉप होतात.

ओटीटीमुळे सिनेमा धोक्यात?

सिनेमा तर होतात लोकं बघतात आणि करतात पण हे प्रमाण कमी झालं आहे. पण धोक्यात आहे असं म्हणणार नाही. अजून प्रोडक्शन चालू आहेत. लोकं चित्रपट करत आहेत. पण हिट होण्याच्या दृष्टीने असं म्हटलं की सक्सेसफुल होईल असं म्हणता येणार नाही.

साऊथ बॉलिवूड पेक्षा पुढे का?

एक तर ते लोक स्टोरी त्याची फार हे असते कंटेंट जो असतो ना ते टेक्निकचा जास्त उपयोग करून ते बसवतात. म्हणजे फायटिंग आणि हे जे लोकांनी चमत्कारिक जे म्हणजे ज्याचा टेक्निकली जास्त वापर केला असेल तर हे लोक बघायला आवडते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्पिरिट काय असत त्या लोकांमध्ये स्पिरिट आहे की आपले चित्रपट हे आपण बघायलाच पाहिजे. तसं मराठीमध्ये आढळत नाही. मराठी प्रेफरन्स देतो त्याच्यात की आपण ही इंग्लिश बघूया किंवा हिंदी बघू या. टीव्ही सिरियल बघूया. मराठी चित्रपट नंतर असं झालेलं आहे. त्यामुळे काय होतं मराठी चित्रपट बघितला कमी जातो. पण साऊथमध्ये माणूस त्यांचा चित्रपट त्यांच्या भाषेत बघणार म्हणजे बघणारच.

https://www.youtube.com/watch?v=bbifeqj1qgg

कारण  एक असं आहे बेंगलोरमध्ये  एक रोड आहे एमजी रोड. तिथे दहा थिएटर लाईनमध्ये आहेत. त्यापैकी नऊ थिएटरमध्ये कन्नड चित्रपट चालू असतात. तर एका थिएटरमध्ये फक्त एक हिंदी चित्रपट चालू असतो. ते म्हणजे अमिताभ बच्चन यांचा बाकी कोणाचा नाही. याच्यावरून कळत की लोकं काय बघतात. तिथे नऊ थिएटर हाऊसफुल चालतात. त्यामुळे लोकांना आवडतील असे चित्रपट बनवले पाहिजेत. याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. त्यामुळे लोकांची आवड काय आहे हे समजून घेणं खूप कठीण आहे. त्यामुळे तुमचं कथासूत्र जे काही आहे, ते सादर करण्याची पद्धत वेगळी असली पाहिजे. मराठी लोकांना चित्रपटाची कथा पाहून चित्रपट पाहण्यासाठी जाण्याची आवड आहे. कथेत तुम्हाला काय सांगायचं आहे हे लोकांना जास्त आवडते.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!