Homeदेश-विदेशकोरोना व्हायरस एनबी .१..8.१ महाराष्ट्र इंडियामध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढली

कोरोना व्हायरस एनबी .१..8.१ महाराष्ट्र इंडियामध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढली


कोरोना व्हायरस एनबी .1.8.1: कोरोनाबाबात संपूर्ण जगाला धडकी भरवणारी बातमी सोमर आली आहे.  2020 मध्ये संपूर्ण जगात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरलसमुळे पुन्हा एकदा जगात दहशत पसरली आहे. जगभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. भारतात  सक्रिय रुग्णांची संख्या 1200 च्या वर पोहचली आहे.  तर,  सक्रिय रुग्णांची सर्वाधक  संख्या महराष्ट्रातील आहे.

देशभरात कोरोना विषाणूच्या सक्रिय रुग्णांची संख्या 1200 वर पोहोचली आहे. 12 कोरोना रुग्णांचा  म़ृत्यू झाला आहे.  महाराष्ट्रात सक्रिय रुग्णांची संख्या 325 आहे. त्यापैकी 316 रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. यानंतर केरळमध्ये सर्वाधिक 430 कोरोना रुग्ण आहेत. मंगळवारी महाराष्ट्रात 66, कर्नाटकात 36, गुजरातमध्ये 14, बिहारमध्ये 5 आणि हरियाणामध्ये 3 नवीन रुग्ण आढळले.

ईशान्येकडील राज्यातही कोरोनाचे रुग्ण समोर येऊ लागले आहेत. मंगळवारी अरुणाचल प्रदेशात 2 महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या. त्यापैकी एका महिलेला ताप आणि सौम्य खोकला आहे, तर दुसऱ्या महिलेला कोणतीही लक्षणे नाहीत.
मंगळवारी उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये 78 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यातील कोविडच्या नवीन प्रकारामुळे हा पहिलाच मृत्यू आहे. याशिवाय महाराष्ट्र, राजस्थान, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि मध्य प्रदेशात एकूण 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृतांचा आकडा 12 वर पोहोचला आहे.

अमेरिकेत कोविडमुळे दर आठवड्याला 350 मृत्यू

चीनमधून आलेल्या नव्या सब व्हेरिएंटने धुमाकूळ घातला आहे.  भारतात कोरोनाव्हायरसचे रुग्ण गंभीर नसले तरी अमेरिकेत कोविड-19 ने हाहाकार माजवायला सुरुवात केली आहे. अमेरिकेत दर आठवड्याला 350 जणांचा मृत्यू कोविड संसर्गामुळे होत आहे. अमेरिकन आरोग्य संस्था सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, गेल्या आठवड्यात 350 नागरिकांचा मृत्यू झाला. ज्यामध्ये बहुतांश उच्च जोखमीच्या गटातील होते. अमेरिकेत कोरोनाव्हायरसचा नवा सब व्हेरिएंट NB.1.8.1 धुमाकूळ घालत आहे, जो चीनमधून आला आहे.

आता न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया, वॉशिंग्टन, व्हर्जिनिया यांसह अनेक मोठ्या अमेरिकन शहरांमध्ये हा वेगाने पसरत आहे. जपान, दक्षिण कोरिया, फ्रान्समध्येही हा व्हायरस पोहोचला आहे. यापूर्वी दिलेल्या कोविड लसींची कमी होत जाणारी क्षमता हे यामागील एक कारण मानले जात आहे.  जानेवारी 2021 मध्ये अमेरिकेत दररोज सुमारे 26 हजार मृत्यू झाले होते. चीनसह सिंगापूर, हाँगकाँग, थायलंड यांसारख्या आशियाई देशांमध्येही हा नवा सब व्हेरिएंट वेगाने पसरत आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

देणगी चोरी प्रकरणी VHPने म्हटले- हिशोबासाठी ट्रस्ट जबाबदार:SITने तपासाची व्याप्ती वाढवावी, मंदिराच्या नावाखाली देणग्या...

0
हरिद्वारमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या (VHP) केंद्रीय मार्गदर्शक मंडळाची दोन दिवसीय बैठक शुक्रवारी संपली. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत विहिपने अयोध्या राम मंदिर देणगी वादाच्या...

आदित्य साहेब, आता मैदानात उतरा अन् गद्दारांना जागा दाखवा!:शिवसेना ठाकरे गटाच्या वर्धापन दिनी नितीन...

0
शिवसेना ठाकरे गटाच्या वर्धापन दिन सोहळ्यात 'दंगलकार' नितीन चंदनशिवे यांनी आपल्या वक्तृत्व शैलीने उपस्थित प्रेक्षकांची व शिवसैनिकांचे मने जिंकली आहेत. आदित्य साहेब, आता...

नृपेंद्र मिश्रा म्हणाले- राम मंदिराच्या देणगीवर दरोडा टाकला गेला:मंदिर विश्वस्तांनी सांगितले- विश्वासघात झाला, संपूर्ण...

0
श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष माजी IAS नृपेंद्र मिश्रा म्हणाले की, राम मंदिरात अर्पण चोरीवर उघडपणे दरोडा टाकण्यात आला. मंदिराचे संपूर्ण व्यवस्थापन...

ऑगस्ट 2026 सर्व 12 चिन्हांसाठी राशिचक्र अंदाज

0
15 तासांपूर्वीलिंक कॉपी करा20 जूनच्या रात्रीपासून मंगळ वृषभ राशीत प्रवेश करेल. या राशीत 2 ऑगस्टपर्यंत राहील. वृषभ शुक्राच्या मालकीची रास आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य...
spot_img

अविष्काच्या शतकामुळे श्रीलंका-ए ट्राय सिरीजच्या अंतिम फेरीत:अफगाणिस्तानला 103 धावांनी हरवले; 21 जून रोजी भारताशी...

0
अविष्का फर्नांडोच्या शतकामुळे श्रीलंका-ए संघ वनडे ट्राय सिरीजच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. संघाने दांबुला येथे अफगाणिस्तान-ए संघाला 103 धावांनी हरवले. 21 जून रोजी...

वर्तमानपत्रात कधीही अन्न गुंडाळू नका:शाईमुळे कर्करोग आणि फूड पॉयझनिंगचा धोका, अन्न पॅकेजिंगचा योग्य आणि...

0
जर तुम्हाला स्ट्रीट फूड आवडत असेल, तर तुम्ही वर्तमानपत्रात गुंडाळलेले समोसे, वडापाव किंवा जिलेबी खाल्लीच असेल. पण तुम्हाला माहीत आहे का की खाण्यापिण्याच्या...

पुष्पा-2 चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनला न्यायालयाचे समन्स:हजर राहावेच लागेल, चार्जशीटमध्ये आरोपी क्रमांक 11 बनवण्यात...

0
हैदराबादमधील नंपल्ली न्यायालयाने तेलुगु चित्रपट स्टार अल्लू अर्जुनला न्यायालयात वैयक्तिकरित्या हजर राहण्यासाठी समन्स जारी केले आहे. ही कायदेशीर कारवाई डिसेंबर 2024 मध्ये त्यांच्या...

आयफोनसह ॲपलची उत्पादने महाग होतील:टिम कुक म्हणाले- चिपच्या कमतरतेमुळे खर्च वाढला, किंमती वाढवणे भाग...

0
टेक कंपनी ॲपल लवकरच आयफोन आणि तिच्या इतर उत्पादनांच्या किमती वाढवू शकते. कंपनीचे सीईओ टिम कुक यांनी 'द वॉल स्ट्रीट जर्नल'ला दिलेल्या एका...
error: Content is protected !!