Homeदेश-विदेशजीके प्रश्न इंडिया ब्रह्मोस क्षेपणास्त्र खर्च rangngngengenwnpailises | ब्रह्मोस मिसिल: तुम्हाला ब्रह्म...

जीके प्रश्न इंडिया ब्रह्मोस क्षेपणास्त्र खर्च rangngngengenwnpailises | ब्रह्मोस मिसिल: तुम्हाला ब्रह्म नावाचे नाव मिळेल का? मिशनचे मूल्य अ‍ॅबजेक्टेस, श्रेणी कशी आहे? ए टू झेडला जाणून घेण्यास शिका!


ब्रह्मोस क्षेपणास्त्र अज्ञात तथ्ये: भारताकडे अनेक आधुनिक शस्त्रे आहेत. त्यामुळे शत्रू डोळे वर करून पाहण्याची हिंमत करण्यासही घाबरतो. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवताना पाकिस्तानवर हल्ला केला. ज्यामध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आला. ब्रम्होसची नेमकी किंमत किती? त्याची रेंज किती? अशा अनेक माहिती नसलेल्या गोष्टी जाणून घेऊया.

ब्रह्मोसची सध्याची मारा क्षमता

भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे संपूर्ण जगाला भारतीय सैन्याच्या सामर्थ्याची जाणीव झाली. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. या ऑपरेशनमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आला होता. पण तुम्हाला त्याबद्दलच्या अनेक गोष्टी माहिती नसतील. ब्रह्मोसची सध्याची मारा क्षमता 290 किलोमीटर आहे. तर अॅडव्हान्स वर्जनची मारा करण्याची क्षमता 500 ते 800 किलोमीटर आहे. त्याची स्फोटक क्षमता 200 ते 300 किलोग्रॅम हाय-एक्सप्लोझिव्ह आहे. तसेच हे क्षेपणास्त्र मॅक 2.8 ते 3 (ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त) वेगाने शत्रूंना चकमा देण्यास सक्षम आहे.

कोणाचा वाटा किती?

ब्रह्मोस क्षेपणास्त्र भारत आणि रशियाने संयुक्तपणे विकसित केलंय. त्याची निर्मिती किंमत 250 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच अंदाजे 2135 कोटी रुपये इतकी आहे. ब्रम्होस साकारण्यात भारताचा वाटा 50.5% आणि रशियाचा वाटा 49.5% इतका होता.

किती आला खर्च?

ब्रह्मोसच्या उत्पादन युनिटच्या उभारणीसाठी 300 कोटी रुपये खर्च झाले. तसेच त्याच्या एका क्षेपणास्त्राची बाजारभाव किंमत सुमारे 34 कोटी रुपये आहे. ब्रह्मोस व्यतिरिक्त भारताकडे अग्नि, पृथ्वी आणि प्रलय सारखी क्षेपणास्त्रेदेखील आहेत.या क्षेपणास्त्राची अचूकता, वेग आणि शक्ती यामुळे ते भारताच्या सर्वात विश्वासार्ह शस्त्रांच्या यादीत आहे. ते जमीन, हवा आणि समुद्र या तिन्ही माध्यमातून शत्रूला प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहे. त्याची जबाबदारी स्वतःच शत्रूंसाठी एक मोठा धोका बनलीय.

दोन्ही देशातील नद्यांची नावे

ब्रह्मोस क्षेपणास्त्र भारत आणि रशियाने संयुक्तपणे विकसित केलंय. त्याचे नाव दोन्ही देशांच्या नद्यांच्या नावावरून ठेवण्यात आलंय. ज्यामध्ये भारताची ब्रह्मपुत्रा नदी आणि रशियाची मोस्कवा नदीची नावे वापरली गेली आहेत. ब्रह्मोस क्षेपणास्त्र हे जगातील सर्वात वेगवान सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांपैकी एक आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

आदित्य साहेब, आता मैदानात उतरा अन् गद्दारांना जागा दाखवा!:शिवसेना ठाकरे गटाच्या वर्धापन दिनी नितीन...

0
शिवसेना ठाकरे गटाच्या वर्धापन दिन सोहळ्यात 'दंगलकार' नितीन चंदनशिवे यांनी आपल्या वक्तृत्व शैलीने उपस्थित प्रेक्षकांची व शिवसैनिकांचे मने जिंकली आहेत. आदित्य साहेब, आता...

नृपेंद्र मिश्रा म्हणाले- राम मंदिराच्या देणगीवर दरोडा टाकला गेला:मंदिर विश्वस्तांनी सांगितले- विश्वासघात झाला, संपूर्ण...

0
श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष माजी IAS नृपेंद्र मिश्रा म्हणाले की, राम मंदिरात अर्पण चोरीवर उघडपणे दरोडा टाकण्यात आला. मंदिराचे संपूर्ण व्यवस्थापन...

ऑगस्ट 2026 सर्व 12 चिन्हांसाठी राशिचक्र अंदाज

0
15 तासांपूर्वीलिंक कॉपी करा20 जूनच्या रात्रीपासून मंगळ वृषभ राशीत प्रवेश करेल. या राशीत 2 ऑगस्टपर्यंत राहील. वृषभ शुक्राच्या मालकीची रास आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य...

अविष्काच्या शतकामुळे श्रीलंका-ए ट्राय सिरीजच्या अंतिम फेरीत:अफगाणिस्तानला 103 धावांनी हरवले; 21 जून रोजी भारताशी...

0
अविष्का फर्नांडोच्या शतकामुळे श्रीलंका-ए संघ वनडे ट्राय सिरीजच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. संघाने दांबुला येथे अफगाणिस्तान-ए संघाला 103 धावांनी हरवले. 21 जून रोजी...
spot_img

अविष्काच्या शतकामुळे श्रीलंका-ए ट्राय सिरीजच्या अंतिम फेरीत:अफगाणिस्तानला 103 धावांनी हरवले; 21 जून रोजी भारताशी...

0
अविष्का फर्नांडोच्या शतकामुळे श्रीलंका-ए संघ वनडे ट्राय सिरीजच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. संघाने दांबुला येथे अफगाणिस्तान-ए संघाला 103 धावांनी हरवले. 21 जून रोजी...

वर्तमानपत्रात कधीही अन्न गुंडाळू नका:शाईमुळे कर्करोग आणि फूड पॉयझनिंगचा धोका, अन्न पॅकेजिंगचा योग्य आणि...

0
जर तुम्हाला स्ट्रीट फूड आवडत असेल, तर तुम्ही वर्तमानपत्रात गुंडाळलेले समोसे, वडापाव किंवा जिलेबी खाल्लीच असेल. पण तुम्हाला माहीत आहे का की खाण्यापिण्याच्या...

पुष्पा-2 चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनला न्यायालयाचे समन्स:हजर राहावेच लागेल, चार्जशीटमध्ये आरोपी क्रमांक 11 बनवण्यात...

0
हैदराबादमधील नंपल्ली न्यायालयाने तेलुगु चित्रपट स्टार अल्लू अर्जुनला न्यायालयात वैयक्तिकरित्या हजर राहण्यासाठी समन्स जारी केले आहे. ही कायदेशीर कारवाई डिसेंबर 2024 मध्ये त्यांच्या...

आयफोनसह ॲपलची उत्पादने महाग होतील:टिम कुक म्हणाले- चिपच्या कमतरतेमुळे खर्च वाढला, किंमती वाढवणे भाग...

0
टेक कंपनी ॲपल लवकरच आयफोन आणि तिच्या इतर उत्पादनांच्या किमती वाढवू शकते. कंपनीचे सीईओ टिम कुक यांनी 'द वॉल स्ट्रीट जर्नल'ला दिलेल्या एका...
error: Content is protected !!