Homeदेश-विदेशआज सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे 24,22 आणि 18 कॅरेटचे दर

आज सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे 24,22 आणि 18 कॅरेटचे दर


आज सोन्याचे दर: सोन्याचे दर पुन्हा एकदा कोसळले आहेत. MCX वर सोनं पुन्हा एकदा घसरले आहे. तर एकीकडे चांदीचे दरांमध्येदेखील मोठी घसरण झाली आहे. चांदी 98053 प्रति किलोवर व्यवहार करत आहे. डॉलर इंडेक्स 99हून खाली घसरून एक महिन्याच्या निच्चांकी दरावर आला आहे. त्यामुळं सोन्याच्या किंमतीत 70 डॉलरपर्यंत उसळली आहेत. आज सोन्याचे दर काय आहेत जाणून घेऊयात.

मागील आठवड्यात सोनं 200 रुपयांनी महागले होते. तर, चांदीच्या दरात 800 रुपये प्रति किलोहून अधिक घसरण झाली होती. आज सोन्याच्या दरात 440 रुपयांची घट झाली असून 24 कॅरेट सोनं 97,640 प्रतितोळे पोहोचले आहे. तर, 22 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 400 रुपयांची घट झाली असून 89,500 रुपयांवर स्थिरावल्या आहेत. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 330 रुपयांची घट झाली असून 73,230 रुपयांवर पोहोचली आहे.

आज काय आहेत सोन्याचे भाव?
ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  89,500 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट 97,640 रुपये
10 ग्रॅम    18 कॅरेट  73,230 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   9,764रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट  8,950 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट   7,323 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   78,112 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   71,600 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    58,584रुपये

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट-  89,500 रुपये
24 कॅरेट- 97,640 रुपये
18 कॅरेट-73,230 रुपये





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

आदित्य साहेब, आता मैदानात उतरा अन् गद्दारांना जागा दाखवा!:शिवसेना ठाकरे गटाच्या वर्धापन दिनी नितीन...

0
शिवसेना ठाकरे गटाच्या वर्धापन दिन सोहळ्यात 'दंगलकार' नितीन चंदनशिवे यांनी आपल्या वक्तृत्व शैलीने उपस्थित प्रेक्षकांची व शिवसैनिकांचे मने जिंकली आहेत. आदित्य साहेब, आता...

नृपेंद्र मिश्रा म्हणाले- राम मंदिराच्या देणगीवर दरोडा टाकला गेला:मंदिर विश्वस्तांनी सांगितले- विश्वासघात झाला, संपूर्ण...

0
श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष माजी IAS नृपेंद्र मिश्रा म्हणाले की, राम मंदिरात अर्पण चोरीवर उघडपणे दरोडा टाकण्यात आला. मंदिराचे संपूर्ण व्यवस्थापन...

ऑगस्ट 2026 सर्व 12 चिन्हांसाठी राशिचक्र अंदाज

0
15 तासांपूर्वीलिंक कॉपी करा20 जूनच्या रात्रीपासून मंगळ वृषभ राशीत प्रवेश करेल. या राशीत 2 ऑगस्टपर्यंत राहील. वृषभ शुक्राच्या मालकीची रास आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य...

अविष्काच्या शतकामुळे श्रीलंका-ए ट्राय सिरीजच्या अंतिम फेरीत:अफगाणिस्तानला 103 धावांनी हरवले; 21 जून रोजी भारताशी...

0
अविष्का फर्नांडोच्या शतकामुळे श्रीलंका-ए संघ वनडे ट्राय सिरीजच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. संघाने दांबुला येथे अफगाणिस्तान-ए संघाला 103 धावांनी हरवले. 21 जून रोजी...
spot_img

अविष्काच्या शतकामुळे श्रीलंका-ए ट्राय सिरीजच्या अंतिम फेरीत:अफगाणिस्तानला 103 धावांनी हरवले; 21 जून रोजी भारताशी...

0
अविष्का फर्नांडोच्या शतकामुळे श्रीलंका-ए संघ वनडे ट्राय सिरीजच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. संघाने दांबुला येथे अफगाणिस्तान-ए संघाला 103 धावांनी हरवले. 21 जून रोजी...

वर्तमानपत्रात कधीही अन्न गुंडाळू नका:शाईमुळे कर्करोग आणि फूड पॉयझनिंगचा धोका, अन्न पॅकेजिंगचा योग्य आणि...

0
जर तुम्हाला स्ट्रीट फूड आवडत असेल, तर तुम्ही वर्तमानपत्रात गुंडाळलेले समोसे, वडापाव किंवा जिलेबी खाल्लीच असेल. पण तुम्हाला माहीत आहे का की खाण्यापिण्याच्या...

पुष्पा-2 चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनला न्यायालयाचे समन्स:हजर राहावेच लागेल, चार्जशीटमध्ये आरोपी क्रमांक 11 बनवण्यात...

0
हैदराबादमधील नंपल्ली न्यायालयाने तेलुगु चित्रपट स्टार अल्लू अर्जुनला न्यायालयात वैयक्तिकरित्या हजर राहण्यासाठी समन्स जारी केले आहे. ही कायदेशीर कारवाई डिसेंबर 2024 मध्ये त्यांच्या...

आयफोनसह ॲपलची उत्पादने महाग होतील:टिम कुक म्हणाले- चिपच्या कमतरतेमुळे खर्च वाढला, किंमती वाढवणे भाग...

0
टेक कंपनी ॲपल लवकरच आयफोन आणि तिच्या इतर उत्पादनांच्या किमती वाढवू शकते. कंपनीचे सीईओ टिम कुक यांनी 'द वॉल स्ट्रीट जर्नल'ला दिलेल्या एका...
error: Content is protected !!