HomeमनोरंजनSkulls and Bones in Kishore Kumar's House : घरात कवटी आणि हाडं...

Skulls and Bones in Kishore Kumar’s House : घरात कवटी आणि हाडं का ठेवायचे किशोर कुमार? मुलगा अमितचा धक्कादायक खुलासा


किशोर कुमारच्या घरात कवटी आणि हाडे: दिग्गज गायक किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या वडिलांविषयी खुलासा केला आहे. त्यांनी किशोर कुमार यांच्याविषयीच्या अनेक गोष्टींवर खुलासे केले आणि किस्से सांगितले. त्याशिवाय ते किती मस्करी करायचे आणि त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर किती चांगला आहे याविषयी देखील सांगितलं. या सगळ्यातून किशोर कुमार यांचं व्यक्तीमत्त्व देखील प्रत्येकाला कळलं आहे.

किशोर कुमार यांच्याविषयी गेल्या काही दिवसांपासून अफवाह येत होत्या. त्यातून एक ही होती की किशोर कुमार यांना जे लोकं आवडत नव्हतं त्यांना लांब ठेवण्यासाठी ते घरात कवटी आणि हाड ठेवायचे. ही अफवाह अशी सुरु झाली की अमित कुमार यांनी विकी ललवानी यांना सांगितलं, ‘ते तर आम्ही घेऊन आलो होतो. आम्ही ईस्ट आफ्रिका, नॅरोबीमध्ये शो करण्यासाठी गेलो होतो. तिथे त्यांना अशा गोष्टी कलेक्ट करण्याचा आणि विकत घेण्याचा छंद होता तर परत येत असताना आम्ही सगळे घेऊन आलो. ती अजूनही ट्रस्टमध्ये आहेत.’

किशोर कुमार यांना होता छंद

अमित कुमार यांनी पुढे सांगितलं की ‘त्यांना छंद होता. आफ्रिकेचं म्यूजिक, बीड्स आणि आर्ट त्यांना प्रचंड आवडत होती. ते स्वत: वर विनोद करायचे. ते म्हणायचे ठीक आहे, हे जग मला पागल म्हणतं, मी जगाला पागल म्हणतो… बोलू द्या त्यांना पागल… चांगलं आहे आणि का नसावं.’

महत्त्वाचं म्हणजे एकदा रजत शर्माला देखील जेव्हा किशोर कुमार यांच्या घरी जाण्याची संधी मिळाली होती. तेव्हा तिथे कॉरिडोरमधील ते दृष्य पाहून त्यांना आश्चर्य झाले. एक व्हिडीओ शेअर करत रजत शर्मा यांनी सांगितलं की ‘बराच काळ कॉरीडोअरच्या चारही बाजुंना श्वान होते आणि त्यामुळे खूप भितीदायक वातावरण होतं. ज्या ड्रॉइंड रुममध्ये ते आणि किशोर कुमार बसायचे तिथे चारही बाजुंना कवटी आणि हाडं टांगलेली होती. ज्यात लाइट्स लागले होते.’

हेही वाचा : जिनिलिया बसण्याआधीच ड्रायव्हरनं कार चालू केली अन्…; अपघात टळला नाहीतर…

जेव्हा रजत शर्मा यांनी किशोर कुमार यांना विचारलं की कवटी इथे का लावण्यात आली, तर उत्तर देत ते म्हणाले एक दिन तुझी कवटी इथे लावेन आणि त्यात लाइट लावेन. दरम्यान, 13 ऑक्टोबर 1987 रोजी किशोर कुमार यांचे निधन झाले.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:वृषभ राशीच्या लोकांचा ताण कमी होईल, तूळ राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळेल

0
रविवार, 12 जुलै रोजी मेष राशीच्या लोकांच्या घरी पाहुणे आल्याने लगबग राहील. वृषभ राशीच्या लोकांना जुन्या मतभेदातून दिलासा मिळू शकतो. मिथुन राशीचे लोक...

यास्तिका लॉर्ड्समध्ये कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला:113 धावा केल्या; इंग्लंडविरुद्ध भारताची आघाडी 400 धावांच्या...

0
लॉर्ड्समध्ये खेळल्या जात असलेल्या एकमेव महिला कसोटीत भारताने मजबूत पकड घेतली आहे. तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रापर्यंत संघाने दुसऱ्या डावात 7 गडी गमावून 305...

‘भूतकाळ आजपेक्षा चांगला’ हे पूर्णपणे खरे नाही:आपला आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घ्या, आव्हानांशी...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं...’ किंवा ‘ते जुने दिवस काय दिवस होते!’ हे वाक्य तुम्ही वडीलधाऱ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल...

राममंदिर ट्रस्टविरोधात कल्याणमध्ये काँग्रेस आक्रमक:रघुपति राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन; दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

0
अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीत जमा झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या देणग्यांमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप कल्याण शहर जिल्हा काँग्रेसने केला आहे. याप्रकरणी 'श्री रामजन्मभूमी...
spot_img

यास्तिका लॉर्ड्समध्ये कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला:113 धावा केल्या; इंग्लंडविरुद्ध भारताची आघाडी 400 धावांच्या...

0
लॉर्ड्समध्ये खेळल्या जात असलेल्या एकमेव महिला कसोटीत भारताने मजबूत पकड घेतली आहे. तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रापर्यंत संघाने दुसऱ्या डावात 7 गडी गमावून 305...

‘भूतकाळ आजपेक्षा चांगला’ हे पूर्णपणे खरे नाही:आपला आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घ्या, आव्हानांशी...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं...’ किंवा ‘ते जुने दिवस काय दिवस होते!’ हे वाक्य तुम्ही वडीलधाऱ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल...

सोहेल खानने सीमासोबतच्या घटस्फोटावर केला खुलासा:म्हणाला- काम व्यवस्थित चालले नव्हते, माझ्या वागणुकीमुळे मी तिला...

0
बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता सोहेल खान सध्या 'अलायन्स' या रिॲलिटी शोमध्ये दिसत आहेत. शोच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये दोन वाईल्डकार्ड स्पर्धकांची एंट्री झाली,...

वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन रोबोट्सनी शस्त्रक्रिया केली:डुकरांच्या पोटातून पित्ताशय बाहेर काढले, शस्त्रक्रियेत मानवी मदत...

0
वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन मानवी रोबोट्सनी डुकरांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. 'सर्गी' टोपणनाव असलेल्या या रोबोट्सनी डुकरांच्या पोटातून पित्ताशय सुरक्षितपणे बाहेर काढले. कॅलिफोर्निया...
error: Content is protected !!