Homeमनोरंजनसीजनमधील शेवटच्या सामन्यात दिल्लीची विजयी सलामी, पंजाबला टॉपवर जाण्यापासून रोखलं

सीजनमधील शेवटच्या सामन्यात दिल्लीची विजयी सलामी, पंजाबला टॉपवर जाण्यापासून रोखलं


पीबीके वि डीसी: आयपीएल 2025 मध्ये 66 वा सामना हा दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाबला धूळ चारून 6 विकेट्सने विजय मिळवला. हा सामना आयपीएल 2025 मधील दिल्लीचा शेवटचा सामना होता त्यामुळे सीजनमधील शेवटच्या सामन्यात विजय मिळवण्यात देखील यश आले. दिल्लीच्या समीर रिझवीने सिक्स मारून सामना जिंकवून दिला.

पंजाब किंग्सने दिलं 200 हुन अधिक धावांचं आव्हान :

जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यात पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करत 8 विकेट गमावून 206 धावा केल्या. यात श्रेयस अय्यरने सर्वाधिक 53 धावा केल्या तर मार्कस स्टोनीसने 44 धावा केल्या. तर दिल्ली कॅपिटल्सकडून मुस्ताफिझूर रहमानने 3, विप्राज आणि कुलदीपने 2 तर मुकेश कुमारने 1 विकेट घेतली. पंजाब किंग्सने दिल्लीला विजयासाठी 207 धावांचे आव्हान दिले होते.

6 विकेट्स राखून पूर्ण केलं विजयाचं टार्गेट :

दिल्ली कॅपिटल्सकडून विजयाचं आव्हान पूर्ण करताना केएल राहुल (35) आणि फाफ डू प्लेसिस (35) या दोघांनी चांगली सुरुवात केली. तर करूण नायरने 44, सेदिकुल्लाह अटलने 22, समीर रिझवीने 58 तर ट्रिस्टन स्तबने 18 धावांची कामगिरी केली. यासह दिल्ली कॅपिटल्सने 6 विकेट्स राखून सामना जिंकला आणि आयपीएल 2025 चा शेवट विजयाने केला. दिल्लीच्या विजयामुळे पंजाब किंग्स पॉईंट्स टेबलमध्ये गुजरातला मागे टाकून नंबर 1 चं स्थान मिळवण्यात अपयशी ठरली. आता पंजाब किंग्सला त्यांचा पुढील सामना 26 मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळायचा आहे.

दिल्ली कॅपिटल्स प्लेईंग 11  :

फाफ डू प्लेसिस (कर्नाधर), सेडिकुल्ला अटल, करुन नायर, समीर रिझवी, ट्रिस्टन स्टॅब्स (विकेटकीपर), आशुतोष शर्मा, विप्रज निगम, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुस्तफिजूर रहमान, मुखुमार

पंजाब किंग्ज खेळत 11:

प्रभासिमरन सिंग, प्रियणश आर्य, जोश इंग्लिश (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्नाधर), नेहल वधेरा, शशांक सिंग, मार्कस स्टोइनिस, मार्को जानसेन, अजमातुल्लाह ओम्राजाई, हरप्रीत ब्रार, अंशदिपी





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

मुंबई राजभवन SRPF जवानाची ड्युटीवर आत्महत्या; पोलीस तपास

0
मलबार हिल येथील अत्यंत सुरक्षित आणि 'व्हीआयपी' समजल्या जाणाऱ्या राजभवन परिसरात एक अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. राजभवनाच्या सुरक्षेसाठी तैनात...

TMC ने EC ला 2027 पर्यंत समित्या वैध घोषित केल्या

0
नवी दिल्ली1 तासापूर्वीलिंक कॉपी कराममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस (TMC) गटाने सोमवारी निवडणूक आयोगासमोर (EC) आपले सविस्तर उत्तर दाखल करत बंडखोर गटाचे...

7 जुलै रोजी वक्री बुध राशी बदलेल:5 ऑगस्टपर्यंत बुध मिथुन राशीत राहील, जाणून घ्या...

0
बुध सध्या वक्री आहे, म्हणजेच हा ग्रह मागे सरकत आहे. 7 जुलै रोजी वक्री बुध कर्क राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल. 24 जुलैपर्यंत...

संजू सॅमसन झिम्बाब्वे टी-20 मालिकेतून बाहेर:वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी, रिंकू सिंगचे पुनरागमन; श्रेयसच कर्णधार...

0
BCCI ने झिम्बाब्वेमध्ये 23 ते 26 जुलै दरम्यान होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या 'प्लेअर...
spot_img

संजू सॅमसन झिम्बाब्वे टी-20 मालिकेतून बाहेर:वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी, रिंकू सिंगचे पुनरागमन; श्रेयसच कर्णधार...

0
BCCI ने झिम्बाब्वेमध्ये 23 ते 26 जुलै दरम्यान होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या 'प्लेअर...

मैत्रीतील मंदी:तीन चतुर्थांश तरुण मित्र असूनही एकटेपणा अनुभवत आहेत, अधिक ‘कनेक्टेड’ असूनही जवळच्या मित्रांची...

0
एक काळ असा होता, जेव्हा मैत्री म्हणजे तासन्तास एकत्र बसणे, विनाकारण भेटणे आणि लहान-मोठ्या प्रत्येक गोष्टी वाटून घेणे होते. आज चित्र बदलले आहे....

नेटफ्लिक्स शोमध्ये अश्नीर ग्रोवरच्या पत्नीचे वादग्रस्त विधान:’लॉकअप 2′ मध्ये माधुरी म्हणाली- श्रीमंत मुले जन्माला...

0
नेटफ्लिक्सच्या रिॲलिटी शो ‘लॉकअप 2’ मध्ये उद्योगपती अश्नीर ग्रोवर यांच्या पत्नी माधुरी जैन ग्रोवर यांच्या एका विधानावर वाद निर्माण झाला आहे. शोमध्ये एलिमिनेशन...

फरार नीरव मोदीला लवकरच भारतात आणले जाऊ शकते:युरोपियन-कोर्टात शेवटचा खटलाही हरला; गेल्या 7 वर्षांपासून...

0
फरार हिरे व्यापारी नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. नीरव मोदी युरोपीय मानवाधिकार न्यायालयात आपली शेवटची केसही हरला आहे. त्यामुळे...
error: Content is protected !!