Homeमनोरंजनइंग्लंड मालिका २०२25 साठी इंडिया पथकाची घोषणा अजित आगरकर टेस्ट क्रिकेटमधून विराट...

इंग्लंड मालिका २०२25 साठी इंडिया पथकाची घोषणा अजित आगरकर टेस्ट क्रिकेटमधून विराट कोहली सेवानिवृत्तीवर उघडली


विराट कोहली सेवानिवृत्तीवरील अजित आगरकर: भारत आणि इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांसाठी 18 भारतीय खेळाडूंचा संघ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीने जाहीर केला. कर्णधारपद शुभमन गिलकडे सोपवण्यात आलं असून उपकर्णधारपदी ऋषभ पंतची वर्णी लागली आहे. निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरने पत्रकार परिषदेमध्ये संघाची घोषणा केली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना आगकरने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी निवृत्तीसंदर्भातील निर्णयावरही भाष्य केलं आहे.

दोघेही फार मोठे खेळाडू…

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी मे महिन्याच्या सुरुवातीला एका आठवड्याच्या आत एकामागोमाग एक निवृत्तीची घोषणा केली. “निवृत्ती घेणं हा खासगी निर्णय असतो. यासंदर्भात तेच आधी आमच्याशी बोलले आणि त्यांनी त्यांचा निर्णय कळवला. निवृत्त व्हावं की नाही हा त्यांचा निर्णय आहे. हे दोघेही फार मोठे खेळाडू असून आता त्यांची जागा भरुन काढणं हे आमच्यासाठी आव्हानात्मक ठरणार आहे,” असं अजित आगरकर यांनी सांगितलं.

विराटने एप्रिलमध्ये कळवलं होतं

पुढे पत्राकरांकडून पुन्हा एकदा विराट कोहलीच्या निवृत्तीच्या निर्णयाबद्दल विचारण्यात आलं. त्यावेळी विराटने निवृत्ती नेमकी कोणत्या कारणामुळे जाहीर केली यासंदर्भातील शक्यता व्यक्त केली. विराटने मे महिन्याच्या सुरुवातीला निवृत्ती जाहीर केली असली तरी त्याने निवृत्त होण्यासंदर्भात एप्रिल महिन्यातच बीसीसीआयला कळवलं होतं, असं आगरकरने स्पष्ट केलं.

विराटच्या निवृत्तीचं खरं कारण

विराटच्या निवृत्तीमागील कारणाबद्दलही आगरकरने भाष्य केलं. “विराट कोहलीने एप्रिलमध्येच आमच्याशी संपर्क साधला होता. त्यावेळेस त्याने निवृत्त होण्याची इच्छा व्यक्त केली होती. कदाचित त्याला असं वाटलं असेल की आपल्याला पूर्ण क्षमतेनं संघासाठी योगदान देता येत नाहीये. निवृत्तीसंदर्भात त्यानेच आमच्याकडे विषय काढला आणि आम्ही त्याच्या निर्णयाचा सन्मान केला,” असं आगरकरने सांगितलं.

दोघेही स्वत:शी प्रमाणिक

“एक गोष्ट नक्की आहे की ते (विराट आणि रोहित शर्मा) स्वत:शी प्रमाणिक आहेत. आम्ही नक्कीच त्यांना मिस करु यात शंका नाही. मात्र त्यांचा हा निर्णय म्हणजे इतर कोणातरीसाठी संधी आहे,” असंही आगरकर म्हणाला.

असा आहे इंग्लंडच्या दौऱ्यावरील भारताचा संघ –

शुबमन गिल (कालदधर)
ऋषभ पंत (उपकर्णधार) (यष्टीरक्षक)
यशसवी जयस्वाल
च्या एल. एक नर नाव
साई सुदर्शन
अभिमन्यू अश्वरना
करुन नायर
नितीष कुमार रेड्डी
ध्रुव जुरैल (यष्टीरक्षक)
वॉशिंग्टन सुंदर
शार्दुल ठाकूर
जसप्रीत बुमराह
मोहम्मद सिराज
प्रसिद्ध कृष्णा
आकाश खोल
अरशदीप गाणे
कुलदीप यादव





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

एमपी वक्फ बोर्डाला प्रथमच 2 हिंदू सदस्य मिळाले; मनोज मालपाणी, अनिमेश भार्गव यांची नियुक्ती

0
मराठी बातम्याराष्ट्रीयएमपी वक्फ बोर्डाला प्रथमच 2 हिंदू सदस्य मिळाले; मनोज मालपाणी, अनिमेश भार्गव यांची नियुक्तीभोपाळ44 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करादेशात पहिल्यांदाच एखाद्या राज्याच्या वक्फ बोर्डात...

5 जुलैचे राशिभविष्य:कुंभ राशीच्या लोकांचे उत्पन्न चांगले होईल, धनु राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा होऊ...

0
५ जुलै, रविवार रोजी कर्क राशीच्या लोकांचे थांबलेले व्यवसायाचे काम एखाद्या राजकीय व्यक्तीच्या मदतीने पूर्ण होऊ शकते. कन्या राशीच्या लोकांना मोठी ऑर्डर मिळण्याची...

जसप्रीत बुमराह रेड बॉलची तयारी

0
अहमदाबाद2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने रेड बॉल क्रिकेटची तयारी सुरू केली आहे. रविवारी त्याने अहमदाबादमध्ये लाल एसजी चेंडूने गोलंदाजी करतानाचे...

एलपीजी सबसिडी स्कॅम अलर्ट: सायबर तज्ञांनी नागरिकांना चेतावणी दिली

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करादेशात सध्या LPG (लिक्विड पेट्रोलियम गॅस) ची थोडी टंचाई आहे. सायबर ठग याचाच फायदा घेऊन LPG ग्राहकांना लक्ष्य करत आहेत....
spot_img

जसप्रीत बुमराह रेड बॉलची तयारी

0
अहमदाबाद2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने रेड बॉल क्रिकेटची तयारी सुरू केली आहे. रविवारी त्याने अहमदाबादमध्ये लाल एसजी चेंडूने गोलंदाजी करतानाचे...

एलपीजी सबसिडी स्कॅम अलर्ट: सायबर तज्ञांनी नागरिकांना चेतावणी दिली

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करादेशात सध्या LPG (लिक्विड पेट्रोलियम गॅस) ची थोडी टंचाई आहे. सायबर ठग याचाच फायदा घेऊन LPG ग्राहकांना लक्ष्य करत आहेत....

नवीन बायोपिक:15 वर्षांनंतर सेलिना मोठ्या पडद्यावर परतणार, ‘सिस्टर निवेदिता’ची भूमिका साकारणार

0
सेलिना जेटली सुमारे १५ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. ती दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांच्या पुढील बायोपिकमध्ये सिस्टर निवेदिता (मार्गारेट नोबल) यांची...

युझरनेम फीचरवर व्हॉट्सॲपनंतर टेलिग्रामला नोटीस:सरकारने विचारले- रोखण्यासाठी काय उपाययोजना करत आहात, यामुळे सायबर गुन्ह्यांचा...

0
युझरनेम फीचरबाबत केंद्र सरकारने व्हॉट्सॲपला नोटीस पाठवल्यानंतर गुरुवार, 2 जुलै रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्राम आणि सिग्नललाही नोटीस पाठवली आहे. युझरनेम फीचरद्वारे होणारी...
error: Content is protected !!