Homeमनोरंजन15 दिवसांच्या मुलाच्या भितीदायक घटनेच्या आरोग्याच्या बातम्यांच्या पोटात हिंग किंवा हिंग किंवा...

15 दिवसांच्या मुलाच्या भितीदायक घटनेच्या आरोग्याच्या बातम्यांच्या पोटात हिंग किंवा हिंग किंवा आसफोएटिडा लागू केली गेली


आरोग्य: घरात नवजात बाळ असेल तर त्याची काळजी घेण्यासाठी आजीसह आई पालकांना अनेक घरगुती उपाय सांगतात. लहान बाळांना अनेकदा बद्धकोष्ठता किंवा गॅसचा त्रास होणे, ही सामान्य बाब आहे. अशावेळी बाळ खूप रडत असतं. त्याला शांत करण्यासाठी आई, आजी किंवा मावशी, काकी आपल्याला घरगुती उपाय सांगतात. आजीपासून आईंच्या प्रसिद्धी घरगुती उपाय म्हणजे बाळ रडत असेल आणि त्याला बद्धकोष्ठता किंवा गॅसचा त्रास होत असल्यास त्याचा बेंबीला हिंग लावला जातो. या उपायामुळे बाळापोटातील गॅस बाहेर पडण्यास मदत मिळते आणि बाळाला आराम मिळतो. पण नुकतीच एक घटना समोर आली आहे, 15 दिवसांच्या बाळाच्या पोटाला हिंग लावली अन् त्यानंतर जे घडलं ते अतिशय भयानक होतं. (hing or asafoetida was applied to the stomach of a 15 day old baby scary incident Health news)

नेमकं काय घडलं?

जेव्हा एका महिलेने तिच्या 15 दिवसांच्या नवजात बाळाच्या पोटावर हिंग लावलं जेणेकरून त्याला बद्धकोष्ठतेपासून आराम मिळेल. काही काळानंतर, मुलाला संसर्ग झाला. बालरोगतज्ज्ञ डॉ. इम्रान पटेल यांनी इन्स्टाग्रामवर याबद्दलचा व्हिडीओ शेअर केला तेव्हा हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे.

या व्हिडीओनुसार, डॉ. पटेल म्हणतात की, एक आई तिच्या 15 दिवसांच्या बाळाला घेऊन माझ्याकडे आले आणि माझ्या बाळाचे पोट सुजले असल्याची तक्रार केली. तसंच, बाळ खूप रडत होता. यानंतर, मी अधिक चौकशी केली तेव्हा मला कळलं की त्यांनी बद्धकोष्ठता बरी करण्यासाठी पोटावर हिंग लावला होता. तेव्हापासून पोटावर हे संसर्ग दिसत असून बाळ नुसतं रडतंय. बालरोगतज्ज्ञ म्हणतात की, जोपर्यंत नाळ ताजी आहे तोपर्यंत काहीही लावू नका. ना तेल ना हिंग. हे क्षेत्र पूर्णपणे कोरडे आणि स्वच्छ ठेवले पाहिजे.

डॉ. पटेल म्हणतात की, ‘लोकांचा असा विश्वास आहे की हिंग लावल्याने गॅसपासून सुटका मिळेल. मला यात काही अडचण नाही पण जर तुम्ही हे सर्व ताज्या नाभीसंबधीच्या दोरीवर लावले तर संसर्ग होण्याची शक्यता वाढते.’

बालरोगतज्ज्ञ पुढे स्पष्ट करतात की, अशा संसर्गांमुळे मुलं आणि पालक दोघांनाही त्रास होतो . म्हणून, कृपया डॉक्टरांना विचारल्याशिवाय कोणताही घरगुती उपाय करू नका.

(Disclaimer –  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

पराग अग्रवाल यांनी समांतर वेब सिस्टिम सुरू केली; 19 हजार कोटी कमावतो

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करापराग अग्रवाल हे भारतीय-अमेरिकन सॉफ्टवेअर अभियंता आहेत. २९ नोव्हेंबर २०२१ रोजी ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डॉर्सी यांनी सीईओ पद सोडताना पराग...

दैनिक राशिभविष्य 11 जुलै 2026 मेष राशीसाठी उत्पन्न वाढेल सिंह राशीसाठी पैसे अडकले आहेत

0
15 तासांपूर्वीलिंक कॉपी करा११ जुलै, शनिवारी मेष राशीच्या लोकांचे दैनंदिन उत्पन्न पूर्वीपेक्षा चांगले होऊ शकते. वृषभ राशीच्या लोकांना मुलांच्या करिअरशी संबंधित चांगली बातमी...

श्रेयस अय्यरच्या बहिणीला मिळाल्या होत्या बलात्काराच्या धमक्या:श्रेष्ठा अय्यर म्हणाली- KKR रील वादानंतर जीवे मारण्याच्या...

0
भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यरची बहीण श्रेष्ठा अय्यरला KKR च्या व्हिडिओमुळे झालेल्या वादामुळे जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या मिळाल्या होत्या. फिल्मी ज्ञानला दिलेल्या मुलाखतीत...

आठवणींमध्ये आनंद शोधा, पण बदलही स्वीकारा- तज्ज्ञ:कालच्या आठवणीत आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घेऊन...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं’ किंवा ‘ते जुने दिवस काय होते!’ हे वाक्य तुम्ही मोठ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल असंतोष...
spot_img

श्रेयस अय्यरच्या बहिणीला मिळाल्या होत्या बलात्काराच्या धमक्या:श्रेष्ठा अय्यर म्हणाली- KKR रील वादानंतर जीवे मारण्याच्या...

0
भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यरची बहीण श्रेष्ठा अय्यरला KKR च्या व्हिडिओमुळे झालेल्या वादामुळे जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या मिळाल्या होत्या. फिल्मी ज्ञानला दिलेल्या मुलाखतीत...

आठवणींमध्ये आनंद शोधा, पण बदलही स्वीकारा- तज्ज्ञ:कालच्या आठवणीत आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घेऊन...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं’ किंवा ‘ते जुने दिवस काय होते!’ हे वाक्य तुम्ही मोठ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल असंतोष...

सलमानने बांद्र्यातील आणखी एक अपार्टमेंट विकला:शिव-अस्थान हाइट्समध्ये होता; ₹3.50 कोटींना विकला, 2015 मध्ये ₹2.88...

0
सलमान खानने मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील शिव-अस्थान हाइट्समधील आपला एक अपार्टमेंट 3.50 कोटी रुपयांना विकला आहे. मालमत्ता नोंदणीच्या कागदपत्रांनुसार, त्यांनी हा अपार्टमेंट 2015...

इंडोनेशियात रोबोटच्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल:10 कोटी लोकांनी पाहिला; हँडलर कौशल्ये दाखवत होता, सुरक्षिततेवर चर्चा...

0
सोशल मीडियावर इंडोनेशियातील एका ऑफिसचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक ह्युमनॉइड रोबोट आपल्याच सहकाऱ्यांवर हल्ला करताना दिसत आहे. हा व्हिडिओ 10 कोटींहून...
error: Content is protected !!