Homeसांस्कृतिकतुमच्या शरीराच्या 'या' भागांवर केस असतील तर तुमचं नशीब खूप बलवान, काय...

तुमच्या शरीराच्या ‘या’ भागांवर केस असतील तर तुमचं नशीब खूप बलवान, काय सांगतं ज्योतिषशास्त्र?


शरीर ज्योतिष वर केस : हिंदू धर्मात अनेक प्रकारचे शास्त्र असून या शास्त्राच्या माध्यमातून मानवी जीवन आणि त्यांच्या आयुष्यात होणारे परिणाम याबद्दल माहिती दिली जाते. ग्रह आणि नक्षत्र यांच्या स्थितीनुसार मानवी जीवनावर त्याचा सकारत्मक आणि नकारात्मक परिणाम होत असतो. त्यासोबत तुमच्या शरीराची ठेवण, सर्व अवयवांची रचना आणि त्यावरील खुणा या मानवी जीवनावर परिणाम करत असतात. तुमच्या शरीरावरील तीळ असो किंवा एखाद्या विशिष्ट जागा केस असणे, यावरूनही तुमच्या नशीब कसं असतं हे सांगितलं जातं. आज शरीराच्या काही भागांवरील केसांच्या तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होतो याबद्दल जाणून घेणार आहोत.

‘या’ प्रकारच्या केसांचा रंग शुभ!

आमच्या तज्ज्ञांच्या मते, हस्तरेषाशास्त्र असं दर्शवतं की काळे, लांब आणि जाड केस असलेली कोणतीही महिला ही शुभतेचे भांडार असते. अशा केस असलेल्या महिलेशी लग्न केल्याने पतीचे भाग्य उजळतं आणि त्याला प्रत्येक कामात यश प्राप्त होतं.

महिलांंच्या हातावर केस

ज्या महिलांच्या हातावर खूप केस असतात त्यांच्या नशिबाची दारं उघडतात असं मानलं जातं. अशा महिला त्यांच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करतात आणि त्यांचे काम वेळेवर पूर्ण करण्यातही तज्ज्ञ असतात. अशा महिलांचे मनही तीक्ष्ण असतं. पण, या महिलांमध्ये जिद्दीची कमतरता दिसते.

पुरुषांच्या हातांवर केस

ज्या पुरुषांच्या हातावर केस असतात ते नेहमीच भाग्यवान असतात. असे पुरुष हुशार असतात आणि प्रत्येक निर्णय अतिशय हुशारीने घेण्यावर विश्वास ठेवतात. असे पुरुष भविष्यातील नियोजनात तज्ज्ञ असतात. जरी असे पुरुष खूप कंजूष असतात मात्र त्यांच्या या स्वभावाचा त्यांना भविष्यात खूप फायदा मिळतो.

छातीवर केस

हस्तरेषाशास्त्रात कोणत्याही महिला किंवा पुरुषाच्या छातीवर केस असणे खूप शुभ मानले गेले आहे. एकीकडे, अशा पुरुषांचा स्वभाव समाधानाने भरलेला असतो. दुसरीकडे, अशा महिला पैसे वाचवण्यावर विश्वास ठेवतात आणि ते हुशारीने खर्च करतात.

कानांवर केस

ज्या लोकांच्या कानावर केस असतात, मग ते पुरुष असोत किंवा महिला, त्यांच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवता येतो. असे लोक खूप विश्वासार्ह असतात आणि इतरांच्या भावनांचा आदर कसा करायचा हे देखील त्यांना माहिती असतं.

पाठीवर केस

ज्या पुरुषांच्या पाठीवर केस असतात ते धैर्य आणि शौर्याने परिपूर्ण असतात. असे पुरुष कोणत्याही समस्येला धैर्याने तोंड देतात. हे लोक खूप श्रीमंत आणि धीरवान देखील आहेत. अशा पुरुषांना इतरांचा आदर कसा करायचा हे देखील माहित असते.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

जपानच्या PM ताकाइची राष्ट्रपती भवनात पोहोचल्या:गार्ड ऑफ ऑनरने स्वागत; आज मोदींसोबत गुंतवणूक आणि सुरक्षा...

0
जपानच्या पंतप्रधान सनाए ताकाइची यांचे गुरुवारी नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आले. पंतप्रधान...

जीवनातील समस्यांमुळे एक व्यक्ती निराश झाला होता:प्रेरक कथा: दुःखी व्यक्ती संतांकडे पोहोचला, जाणून घ्या...

0
फार जुन्या काळातील एक लोककथा आहे, एक व्यक्ती आयुष्यातील अडचणींमुळे निराश झाला होता. त्याच्या वडिलांचे निधन झाले होते आणि कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्याच्या...

बेल्जियमने सेनेगलला 3-2 ने हरवले:86व्या मिनिटापर्यंत 0-2 ने मागे, शेवटच्या 4 मिनिटांत स्कोअर बरोबरीत,...

0
बेल्जियमने फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये गुरुवारी 86व्या मिनिटापर्यंत दोन गोलने पिछाडीवर असूनही अतिरिक्त वेळेत सेनेगलला 3-2 ने हरवले. आता त्यांचा सामना यजमान अमेरिकेशी होईल....

शिंदेंच्या शिवसेनेत इनकमिंग सुरूच:6 खासदार, सचिन अहिर यांच्यानंतर आता शिक्षक आमदार किरण सरनाईक शिंदेंसोबत

0
राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची ताकद दिवसेंदिवस वाढत असून, इतर पक्षांतील नेत्यांचा शिवसेनेत येण्याचा ओघ...
spot_img

बेल्जियमने सेनेगलला 3-2 ने हरवले:86व्या मिनिटापर्यंत 0-2 ने मागे, शेवटच्या 4 मिनिटांत स्कोअर बरोबरीत,...

0
बेल्जियमने फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये गुरुवारी 86व्या मिनिटापर्यंत दोन गोलने पिछाडीवर असूनही अतिरिक्त वेळेत सेनेगलला 3-2 ने हरवले. आता त्यांचा सामना यजमान अमेरिकेशी होईल....

ईशान किशन नंबर-1 टी-20 फलंदाज:अव्वल स्थानी पोहोचणारा चौथा भारतीय ठरला, अभिषेक शर्मा दुसऱ्या क्रमांकावर...

0
भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज ईशान किशन आयसीसीच्या ताज्या पुरुष टी-२० फलंदाजी क्रमवारीत जगातील नंबर-१ फलंदाज बनला आहे. त्याने सुमारे १२ महिन्यांपासून अव्वल स्थानी असलेल्या अभिषेक...

कामाची बातमी- चेहऱ्यावर बर्फ लावण्याचा ट्रेंड:त्वचारोगतज्ञांकडून जाणून घ्या याचे फायदे-तोटे, कसे लावावे, कोणी लावू...

0
प्रत्येकाला वाटते की त्याचा चेहरा मेकअपशिवायही फ्रेश आणि चमकदार दिसावा. आजकाल सोशल मीडियावर फेस आइसिंगचा ट्रेंड खूप व्हायरल आहे. यात सांगितले जात आहे...

सामंथा प्रभूने शेअर केला बेबी बंपचा फोटो:लिहिले- माय सिक्स पॅक; चित्रपट निर्माता राज निदिमोरू...

0
अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने सोशल मीडियावर तिच्या बेबी बंपचा फोटो शेअर केला आहे. तिने तिच्या गरोदरपणाच्या बातम्यांची पुष्टी करत, विनोदी शैलीत या फोटोसोबत...
error: Content is protected !!