Homeदेश-विदेशआज सोनं स्वस्त झालं की महाग? जाणून घ्या 18,22 आणि 24 कॅरेटचे...

आज सोनं स्वस्त झालं की महाग? जाणून घ्या 18,22 आणि 24 कॅरेटचे दर


आज सोन्याचे दर: गुरुवारी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. पण आज मात्र सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात काल सोनं-चांदीच्या दराने उसळी घेतली होती. तर, देशांतर्गंत बाजारातही काल सोनं घसरलं होतं. आज मात्र सोन्याच्या दराने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. आज 24 कॅरेट सोनं तब्बल 1 हजार रुपयांनी महागलं आहे. आज काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या.

22 एप्रिल रोजी 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर जवळपास एक लाख रुपयांवर पोहोचला होता. सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही घसरण झाल्याचे पाहायला मिळतेय. एक किलो चांदीचा भाव 2,297 रुपयांनी कमी होऊन 94,103 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. सुरुवातीला चांदीचा दर 96,400 रुपये प्रति किलो इतका होता. सोन्याच्या दरात होणारी घसरणीचे कारण म्हणजे अमिरेका आणि चीन यांच्याती व्यापारामुळं तणाव कमी होण्यास मदत मिळाली

आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 1,200 रुपयांची वाढ झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 1,100 रुपयांची वाढ झाली आहे त्यामुळं प्रतितोळा सोनं 87,200 रुपयांवर स्थिरावलं आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 900 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 71,350 रुपयांवर स्थिरावलं आहे.

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  87,200 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट 95,130 रुपये
10 ग्रॅम    18 कॅरेट  71,350रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   8,720रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   9,513 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट   7,135 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   69,760 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   76,104 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    57,080 रुपये

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट-  87,200 रुपये
24 कॅरेट-95,130 रुपये
18 कॅरेट- 71,350रुपये





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

तिवसा शहरात चर्चांना उधाण; पानटपऱ्या झाल्या अचानक बंद:तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवरील बंदीमुळे भिती‎

0
शहरातील प्रमुख व्यापारी व रहदारीचा केंद्रबिंदू असलेल्या पेट्रोलपंप चौक परिसरात गेल्या काही दिवसांपासून अनेक पानटपऱ्या अचानक बंद दिसून येत असल्याने सध्या शहरात उलट-सुलट...

गुरुग्राममध्ये गुंतवणूकदाराने ₹121 कोटींचा फ्लॅट खरेदी केला:शहरातील सर्वात मोठा करार, मुंबईतील मलबार-हिलच्या बरोबरीची किंमत;...

0
हरियाणातील गुरुग्राममध्ये डीएलएफच्या 'द डहलियाज' या बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पात एका गुंतवणूकदाराने १२१ कोटी रुपयांचा फ्लॅट खरेदी केला आहे. मधुसूदन यांनी हा फ्लॅट...

शेतकऱ्याच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर तहसीलदार घटनास्थळी:खोपडा येथील पाणी प्रश्नावर तात्पुरता तोडगा, रामटेके यांचे आंदोलन स्थगित

0
मोर्शी तालुक्यातील खोपडा येथील खरेदी विक्री संघाचे संचालक नरेंद्र रामटेके यांनी सहकुटुंब बेमुदत उपोषणाचा इशारा दिल्यानंतर महसूल प्रशासनात खळबळ उडाली. त्यांच्या या आंदोलनाची...

सॉफ्टवेअर इंजिनिअरची नग्न शरीरे सापडली; दारू, सेक्स गोळ्या सापडल्या

0
मराठी बातम्याराष्ट्रीयमसुरी मर्डर: सॉफ्टवेअर इंजिनीअरचा नग्न मृतदेह सापडला; दारू, सेक्स गोळ्या सापडल्यागुरुग्राम2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराहरियाणातील गुरुग्राम येथील आयटी कंपनीत काम करणाऱ्या महिला सॉफ्टवेअर...
spot_img

इराण अमेरिका फिफा विश्वचषक 2026 वाद; अमीर गलेनोई – सोफी स्टेडियम

0
मराठी बातम्याखेळइराण अमेरिका फिफा विश्वचषक 2026 वाद; अमीर गलेनोई सोफी स्टेडियम | फुटबॉल बातम्याकॅलिफोर्निया7 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअमेरिकेत फुटबॉल विश्वचषक खेळणाऱ्या इराणी संघाचे प्रमुख...

सलून हेअर वॉश स्ट्रोक धोका; ब्युटी पार्लर सिंड्रोम खबरदारी स्पष्ट केली

0
लेखिका : अदिती ओझा7 तासांपूर्वीलिंक कॉपी करालोक अनेकदा ग्रूमिंगसाठी सलूनमध्ये जातात. येथे हेअर कटपासून ते हेअर वॉश आणि स्पापर्यंत अनेक सेवा उपलब्ध असतात....

सपना चौधरीने मासूम शर्मासोबत गाण्यास नकार दिला:दिल्लीतील शोमध्ये म्हटले- आजकाल माझं पुरुषांशी पटत नाहीये;...

0
हरियाणवी डान्सर-सिंगर सपना चौधरी सध्या पती वीर साहूसोबत सुरू असलेल्या कौटुंबिक वादामुळे चर्चेत आहे. दिल्लीत आयोजित कार्यक्रमातही सपना चौधरीच्या बोलण्यात हीच खंत दिसून...

स्क्रीन-फ्री बालपण, फायदे-तोट्यांचा अभ्यास बाकी:मोबाईलपासून दूर राहण्यासाठी स्मार्ट खेळणी; पालकांची चिंता कमी झाली पण...

0
आजचे पालक एका विचित्र कोंडीत सापडले आहेत. एकीकडे मुलांचा स्क्रीन-टाइम वाढण्याची भीती, दुसरीकडे काम आणि व्यस्त जीवन. याच रिकाम्या जागेत नवीन युगातील एआय-आधारित,...
error: Content is protected !!