Homeदेश-विदेशमुकेश अंबानी रिलायन्स इंडियाचे सर्वात मोठे कर्ज सुमारे 55 बँक रिलायन्स इंडस्ट्रीज...

मुकेश अंबानी रिलायन्स इंडियाचे सर्वात मोठे कर्ज सुमारे 55 बँक रिलायन्स इंडस्ट्रीज बिझिनेस न्यूजसाठी सिंडिकेटेड कर्ज सुविधेमध्ये सामील झाले आहेत


मुकेश अंबानी रिलायन्स इंडियाचे सर्वात मोठे कर्ज: भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या  रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीला (Reliance Industries) भारतातील सर्वात मोठे परदेशी कर्ज मिळाले आहे.  2.9 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 25 हजार कोटी रुपयांचे हे कर्ज आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, हे एका वर्षात भारताने घेतलेले सर्वात मोठे परदेशी कर्ज आहे.

सुमारे 55 बँकांनी मिळून हे कर्ज दिले आहे. ब्लूमबर्गच्या सूत्रांनुसार, या वर्षी आशियातील एखाद्या कंपनीला बँक समूहाने दिलेले हे सर्वात मोठे सिंडिकेटेड कर्ज आहे. सिंडिकेटेड कर्ज म्हणजे जेव्हा अनेक बँका एकत्रितपणे एकाच कंपनीला कर्ज देतात.
या कर्जाची जागतिक स्तरावर जोरदार चर्चा सुरु आहे. अंबानीना दिलले्या कर्जावरुन  बँका बाजारात चांगल्या कंपन्यांना कर्ज देण्यास तयार आहेत. जपान वगळता आशिया पॅसिफिक प्रदेशात कर्जाचे प्रमाण 20 वर्षांच्या नीचांकी पातळीवर घसरले आहे. ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार, या वर्षी आतापर्यंत फक्त 29 अब्ज डॉलरचे सौदे झाले आहेत. हे सौदे डॉलर, युरो आणि येनमध्ये आहेत, ज्यांना G3 चलने देखील म्हणतात.

ब्लूमबर्गच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रिलायन्स इंडस्ट्रीजला हे कर्ज दोन भागात देण्यात आले आहे. एकाची किंमत 2.4 अब्ज डॉलर आहे. तर, दुसरे कर्ज 67.7अब्ज येन म्हणजेच  सुमारे 462 दशलक्ष डॉलर इतके आहे. हा करार 9 मे रोजी झाला. ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजला 2025 मध्ये व्याजासह सुमारे 2.9 अब्ज डॉलर्स द्यावे लागणार आहेत.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे रेटिंग भारत सरकारच्या रेटिंगपेक्षाही चांगले आहे. एखाद्या कंपनीचे रेटिंग तिच्या देशापेक्षा चांगले असते असे क्वचितच घडते. मूडीज रेटिंग्जने रिलायन्सला Baa2 रेटिंग दिले आहे आणि फिच रेटिंग्जने BBB रेटिंग दिले आहे. याचा अर्थ असा की कर्ज परतफेड करण्यात रिलायन्सला कोणतीही अडचण येणार नाही. बँका आणि गुंतवणूकदार रिलायन्सला सुरक्षित मानतात.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गुरुग्राममध्ये गुंतवणूकदाराने ₹121 कोटींचा फ्लॅट खरेदी केला:शहरातील सर्वात मोठा करार, मुंबईतील मलबार-हिलच्या बरोबरीची किंमत;...

0
हरियाणातील गुरुग्राममध्ये डीएलएफच्या 'द डहलियाज' या बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पात एका गुंतवणूकदाराने १२१ कोटी रुपयांचा फ्लॅट खरेदी केला आहे. मधुसूदन यांनी हा फ्लॅट...

शेतकऱ्याच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर तहसीलदार घटनास्थळी:खोपडा येथील पाणी प्रश्नावर तात्पुरता तोडगा, रामटेके यांचे आंदोलन स्थगित

0
मोर्शी तालुक्यातील खोपडा येथील खरेदी विक्री संघाचे संचालक नरेंद्र रामटेके यांनी सहकुटुंब बेमुदत उपोषणाचा इशारा दिल्यानंतर महसूल प्रशासनात खळबळ उडाली. त्यांच्या या आंदोलनाची...

सॉफ्टवेअर इंजिनिअरची नग्न शरीरे सापडली; दारू, सेक्स गोळ्या सापडल्या

0
मराठी बातम्याराष्ट्रीयमसुरी मर्डर: सॉफ्टवेअर इंजिनीअरचा नग्न मृतदेह सापडला; दारू, सेक्स गोळ्या सापडल्यागुरुग्राम2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराहरियाणातील गुरुग्राम येथील आयटी कंपनीत काम करणाऱ्या महिला सॉफ्टवेअर...

स्वामी अवधेशानंद जी गिरी यांचे जीवन सूत्र:फक्त बाह्य यशावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा...

0
यश केवळ धन किंवा आर्थिक प्रगतीपुरते मर्यादित नाही. व्यक्ती आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाली, पण तिचे चारित्र्य योग्य नसेल, ती मानसिकदृष्ट्या कमकुवत असेल, तर तिला...
spot_img

इराण अमेरिका फिफा विश्वचषक 2026 वाद; अमीर गलेनोई – सोफी स्टेडियम

0
मराठी बातम्याखेळइराण अमेरिका फिफा विश्वचषक 2026 वाद; अमीर गलेनोई सोफी स्टेडियम | फुटबॉल बातम्याकॅलिफोर्निया7 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअमेरिकेत फुटबॉल विश्वचषक खेळणाऱ्या इराणी संघाचे प्रमुख...

सलून हेअर वॉश स्ट्रोक धोका; ब्युटी पार्लर सिंड्रोम खबरदारी स्पष्ट केली

0
लेखिका : अदिती ओझा7 तासांपूर्वीलिंक कॉपी करालोक अनेकदा ग्रूमिंगसाठी सलूनमध्ये जातात. येथे हेअर कटपासून ते हेअर वॉश आणि स्पापर्यंत अनेक सेवा उपलब्ध असतात....

सपना चौधरीने मासूम शर्मासोबत गाण्यास नकार दिला:दिल्लीतील शोमध्ये म्हटले- आजकाल माझं पुरुषांशी पटत नाहीये;...

0
हरियाणवी डान्सर-सिंगर सपना चौधरी सध्या पती वीर साहूसोबत सुरू असलेल्या कौटुंबिक वादामुळे चर्चेत आहे. दिल्लीत आयोजित कार्यक्रमातही सपना चौधरीच्या बोलण्यात हीच खंत दिसून...

स्क्रीन-फ्री बालपण, फायदे-तोट्यांचा अभ्यास बाकी:मोबाईलपासून दूर राहण्यासाठी स्मार्ट खेळणी; पालकांची चिंता कमी झाली पण...

0
आजचे पालक एका विचित्र कोंडीत सापडले आहेत. एकीकडे मुलांचा स्क्रीन-टाइम वाढण्याची भीती, दुसरीकडे काम आणि व्यस्त जीवन. याच रिकाम्या जागेत नवीन युगातील एआय-आधारित,...
error: Content is protected !!