HomeमनोरंजनICC Test Ranking: रवींद्र जडेजाने रचला इतिहास, 'असा' पराक्रम करणारा बनला जगातील...

ICC Test Ranking: रवींद्र जडेजाने रचला इतिहास, ‘असा’ पराक्रम करणारा बनला जगातील पहिला खेळाडू!


रवींद्र जडेजा आयसीसी चाचणी रँकिंग इतिहास: टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा त्याच्या खास गोलंदाजी आणि फलंदाजीच्या शैलीसाठी ओळखला जातो. असं असताना रँकिंगच्या बाबतीत जडेजाने आता जागतिक क्रिकेटमध्ये एक खास विक्रम केलाय. ज्यामुळे क्रिकेट फॅन्सकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.

अष्टपैलू रवींद्र जडेजाने कसोटी क्रिकेटमध्ये एक नवा विक्रम प्रस्थापित केलाय. तो आता आयसीसी कसोटी क्रमवारीच्या इतिहासात सर्वात जास्त काळ नंबर 1 कसोटी अष्टपैलू खेळाडू बनलाय. एकूण 1,151 दिवस अव्वल स्थानावर राहून जडेजाने ही कामगिरी केली.

हा विक्रम केवळ त्याच्या सातत्य आणि कामगिरीचा पुरावा आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी आणि चेंडू दोन्हीने टीम इंडियाला सातत्याने बळकटी दिली आहे. त्याच्या या कामगिरीमुळे तो क्रिकेट इतिहासातील महान अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत आणखी वर गेलाय.

विराट, रोहितनंतर जडेजा घेणार निवृत्ती?

विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा या तीन दिग्गज क्रिकेटर्सनी वर्ल्ड कप 2024 जिंकल्यावर टी 20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. आकाश चोप्राचं म्हणणं आहे की हे तीन सिनिअर खेळाडू 2027 च्या वनडे वर्ल्ड कपपर्यंत वाट पाहतील असं वाटत नाही. आकाश चोप्राने त्याच्या युट्युब चॅनलवर बोलताना म्हंटले की चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आयसीसी करिअरला पूर्णविराम देण्याची चांगली संधी या तीन दिग्गजांकडे आहे. माजी क्रिकेटर आणि कॉमेंटेटर आकाश चोप्राने त्याच्या युट्युब चॅनलवर बोलताना म्हटले की, ‘मी जड अंतःकरणाने बोलतोय… दाट शक्यता आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे त्यानंतर यावर्षी फक्त एक आयसीसी टूर्नामेंट असेल जो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल आहे, आणि जिथे भारत पोहोचू शकला नाही. त्यामुळे विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यापैकी कोणीच खेळणार नाही. त्यानंतर पुढच्यावर्षी आयसीसी टी 20 वर्ल्ड कप आहे. परंतु टी 20 क्रिकेटमधून तीन दिग्गज खेळाडूंनी निवृत्ती घेतलीये. त्यामुळे हे तिघे तिथेही दिसणार नाहीत. वनडे वर्ल्ड कप 2027 मध्ये होईल जो सध्या खूपच दूर आहे. 2027 पर्यंत जग खूप वेगळं असेल. त्यामुळे मला आणि इतर काही खेळाडूंनाही वाटतं की चॅम्पियन्स ट्रॉफी ही या तीन दिग्गज खेळाडूंची शेवटची आयसीसी टूर्नामेंट असेल.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सामंथा प्रभूने शेअर केला बेबी बंपचा फोटो:लिहिले- माय सिक्स पॅक; चित्रपट निर्माता राज निदिमोरू...

0
अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने सोशल मीडियावर तिच्या बेबी बंपचा फोटो शेअर केला आहे. तिने तिच्या गरोदरपणाच्या बातम्यांची पुष्टी करत, विनोदी शैलीत या फोटोसोबत...

भारतीय खलाश राकेश चौहानचे अवयव बेपत्ता |

0
नवी दिल्ली2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराव्हेनेझुएलामध्ये कर्तव्यावर असताना जीव गमावलेल्या भारतीय खलाशी राकेश चौहान (३३) यांच्या शरीरातील सर्व प्रमुख अंतर्गत अवयव गायब असल्याचे आढळले...

व्हॉट्सॲप वापरकर्तानाव वैशिष्ट्य: सरकार चौकशी करेल

0
नवी दिल्ली33 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराकेंद्र सरकार व्हॉट्सॲपच्या नवीन युझरनेम फीचरची चौकशी करणार आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, या फीचरमुळे ओळख फसवणूक आणि सायबर फसवणुकीचा...

आजपासून वारकऱ्यांच्या ‘चरण सेवेला’ प्रारंभ:भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची; मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा उपक्रम

0
आषाढी वारीदरम्यान पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांना मोफत आरोग्यसेवा आणि चरणसेवेचा लाभ मिळावा, यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे मुख्यमंत्री...
spot_img

सामंथा प्रभूने शेअर केला बेबी बंपचा फोटो:लिहिले- माय सिक्स पॅक; चित्रपट निर्माता राज निदिमोरू...

0
अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने सोशल मीडियावर तिच्या बेबी बंपचा फोटो शेअर केला आहे. तिने तिच्या गरोदरपणाच्या बातम्यांची पुष्टी करत, विनोदी शैलीत या फोटोसोबत...

व्हॉट्सॲप वापरकर्तानाव वैशिष्ट्य: सरकार चौकशी करेल

0
नवी दिल्ली33 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराकेंद्र सरकार व्हॉट्सॲपच्या नवीन युझरनेम फीचरची चौकशी करणार आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, या फीचरमुळे ओळख फसवणूक आणि सायबर फसवणुकीचा...

इंग्लंड विरुद्ध डीआर काँगो, बेल्जियम विरुद्ध सेनेगल, यूएसए विरुद्ध बोस्निया

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक 2026: इंग्लंड विरुद्ध डीआर काँगो, बेल्जियम विरुद्ध सेनेगल, यूएसए विरुद्ध बोस्नियाक्रीडा डेस्क2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक २०२६ मध्ये इंग्लंड आणि...

‘नेट बॉलर’ पासून ‘मॅच विनर’ पर्यंत:भारतीय वंशाच्या जयने आयर्लंडसाठी 5 बळी घेतले; कधीकाळी टीम...

0
राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील जय मुंदडाने रविवारी संपलेल्या दोन सामन्यांच्या मालिकेत आयर्लंडकडून खेळताना भारताच्या विरोधात पाच बळी घेतले. तो सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसऱ्या...
error: Content is protected !!