HomeमनोरंजनHealth Benefits of Pomegranate : डाळिंब खाण्याचे आरोग्यदायी फायदे; रोगप्रतिकारशक्ती, पचन आणि...

Health Benefits of Pomegranate : डाळिंब खाण्याचे आरोग्यदायी फायदे; रोगप्रतिकारशक्ती, पचन आणि…


डाळिंबाचे आरोग्य फायदे: डाळिंब हे फळ अनेकांचं आवडीचं आहे. महत्त्वाचं म्हणजे फक्त याची चव चांगली नाही तर त्यासोबत त्यामुळे तुम्हाला अनेक फायदे मिळतात. डाळिंबमध्ये मोठ्या प्रमाणात अॅन्टिऑक्सिडंट्स, व्हिटामिन्स आणि फायबर असतात. डाळिंब खाल्यानं फक्त पचन क्रिया चांगली होत नाही तर त्यासोबतच रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते.

अनेकांना वाटतं की डाळिंब हे उन्हाळी फळ आहे. पण हे फळ तुम्हाला वर्षभर मिळतं. आयुर्वेद, ट्रेडिशनल चीनी मेडिसिनमधून एक गोष्ट समोर आली आहे की याच्या गोड आणि तुरट चवीमुळे त्याच्यात थंडावा असतो. यामुळे पित्ताची समस्या कमी होती. त्यामुळे रोज सकाळी एक वाटी डाळिंब खाऊन दिवसाची सुरुवात करा. यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे मिळतील.

अ‍ॅन्टी एजिंग गुणधर्म

डाळिंबमध्ये पनिकलॅगिन्स आणि अ‍ॅथोसाइनिन्ससारखे पावरफुल अ‍ॅन्टी ऑस्कीडंट्स असतात. हे आपल्या शरिराला फ्री रेडिकल डॅमेज आणि ऑक्सीडेटिव्ह स्ट्रेसपासून वाचवतात. त्यामुळे त्वचेत तजेलदारपणा येतो आणि वाढत्या वयाचे परिणाम हे कमी करण्यास मदत होते.

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेकारक

डाळिंबचं नियमित सेवन केल्यास कोलेस्ट्रॉल संतुलित करण्यास आणि ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करते. त्यात अ‍ॅन्टी इन्फेमेटरी गुण आणि हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत मिळते.

पचन आणि बद्धकोष्ठतेमध्ये फायदेकारक

डाळिंबामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पचन क्रिया सुधरते आणि बद्धकोष्ठतेची समस्या देखील राहत नाही. त्यातील पॉलीफेनॉल जळजळ कमी करतं आणि हे आतड्याच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयबीएस आणि क्रोन्य रोगातही मदतगार ठरतं.

इम्युनिटी वाढवण्यास मदत होते

डाळिंबमध्ये व्हिटामिन C आणि K पोटॅशियम आणि इतर गरजेची पोषक तत्व मोठ्या प्रमाणात असतात. प्रतिरोधक क्षमता वाढवते आणि सर्दी-खोकला असेल तर त्या काळातही तुम्हाला डाळिंब मदतगार ठरतं.

त्यामुळे आता तुमच्या आहारात डाळिंबचा समावेश नक्कीच करा. जेणे करून फक्त तुमच्या त्वचेवर ग्लो येणार नाही तर त्यासोबत तुमच्या आरोग्याला देखील अनेक फायदे मिळतील.

(Disclaimer –  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही.)





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन:वारकरी, शेकऱ्यांना सुखी ठेव; देवेंद्र फडणवीसांचे विठुराया चरणी...

0
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात आषाढी वारीमध्ये सहभागी होणे अतिशय सुंदर अनुभूती आहे; महाराष्ट्राच्या या...

अश्लील व्हिडिओ बनवणाऱ्या एका तरुणाला गुगलने अटक केली:कानपूर पोलिसांना सतर्कतेचा इशारा दिला, अल्पवयीन बहिणींच्या...

0
कानपूर पोलिसांनी शुक्रवारी बाल लैंगिक शोषण प्रकरणी एका तरुणाला अटक केली. आरोपी तरुण आपल्या बहिणींसोबत आणि जवळपास राहणाऱ्या इतर मुलींसोबतच्या खाजगी क्षणांचे व्हिडिओ...

10 जुलैचे राशिभविष्य:मीन राशीच्या लोकांना भागीदारीच्या व्यवसायात चांगला नफा, वृषभ राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा

0
शुक्रवार, 10 जुलै रोजी वृषभ राशीच्या लोकांना व्यवसायात चांगला नफा होण्याची शक्यता आहे. मिथुन राशीच्या लोकांची नवीन कामे सुरू करण्याची इच्छा पूर्ण होऊ...

विम्बल्डनचा सामना पाहण्यासाठी पोहोचली प्रियंका चोप्रा:पती निक जोनासला व्हिडिओ कॉलवर लाइव्ह टूर दाखवला, सामन्यादरम्यान...

0
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा गुरुवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेचा सामना पाहण्यासाठी पोहोचली. ती महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान पहिल्या रांगेत बसलेली दिसली, जिथे कोको...
spot_img

विम्बल्डनचा सामना पाहण्यासाठी पोहोचली प्रियंका चोप्रा:पती निक जोनासला व्हिडिओ कॉलवर लाइव्ह टूर दाखवला, सामन्यादरम्यान...

0
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा गुरुवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेचा सामना पाहण्यासाठी पोहोचली. ती महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान पहिल्या रांगेत बसलेली दिसली, जिथे कोको...

लग्नानंतर नोकरी सोडली:आता फक्त एक पत्नी अन् आई म्हणून जगतेय, सगळ्यांना आनंदी करण्याच्या प्रयत्नात...

0
प्रश्न– मी 34 वर्षांची महिला आहे. लग्नानंतर मी माझी नोकरी सोडली होती, कारण कुटुंबाची जबाबदारी वाढली होती. गेल्या काही वर्षांपासून माझी ओळख फक्त...

फाटलेल्या बुटांच्या व्हायरल व्हिडिओवर सनी देओलची फिरकी:कार्यक्रमात म्हणाले- कोणीही बुटाचा फोटो घेऊ नये, धर्मेंद्र...

0
बॉलिवूड अभिनेता सनी देओल गुरुवारी आपल्या 'इक्का' चित्रपटाच्या स्क्रीनिंगच्या कार्यक्रमात पोहोचले. यावेळी त्यांनी त्यांच्या अलीकडील 'बुटाच्या वादा' वर विनोदी शैलीत प्रतिक्रिया दिली. खरं...

बीएसएनएल सॅटेलाइट फोन भारतात लाँच

0
नवी दिल्ली9 तासांपूर्वीलिंक कॉपी करासरकारी दूरसंचार कंपनी BSNL ने भारतात नवीन सॅटेलाइट फोन लॉन्च केला आहे. याची किंमत करांसहित 1,34,166 रुपये ठेवण्यात आली...
error: Content is protected !!