Homeदेश-विदेशबॉलिवूड जावेद अख्तर राग व्यक्त करतो की एड सीबीआय छापाच्या भीतीमुळे बी...

बॉलिवूड जावेद अख्तर राग व्यक्त करतो की एड सीबीआय छापाच्या भीतीमुळे बी टाउन सेलिब्रिटींना बोलण्यापासून प्रतिबंधित करते


जावेद अख्तर: हिंदी कलाविश्वातील ज्येष्ठ लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी कायमच विविध मुद्द्यांवर त्यांची ठाम मतं मांडली आहेत. अगदी सत्ताधारी असो किंवा विरोधक, धर्म असो किंवा पंथ, कोणा एका व्यक्तीची भूमिका का असेना…. अख्तर यांनी आपली मतंसुद्धा अतिशय प्रत्ययकारीपणे मांडल्याचं आजवर पाहायला मिळालं आहे. हेच जावेद अख्तर आता बॉलिवूडकरांसंदर्भात म्हणजेत हिंदी कलाविश्वातील सेलिब्रिटींसंदर्भात अशा काही गोष्टींवर उजेड टाकून गेले आहेत की सर्वांचच लक्ष एका क्षणात त्यांच्या या वक्तव्यानं वेधलं आहे.

हल्लीच एका मुलाखतीदरम्यान जेव्हा बॉलिवूड कलाकार सरकारविरोधात का बोलत नाहीत? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी या प्रश्नाचं उत्तर जरा स्पष्टच शब्दांत दिलं. कपिल सिब्बल यांना दिलेल्या मुलाखतीदरम्यान अख्तर यांनी कलाजगताशी संबंधित काही मुद्द्यांवर उजेड टाकला. यावेळी सिब्बल यांनी त्यांना एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला. हल्लीच्या दिवसांमध्ये जे कलाकार आहेत ते कधीच अमेरिकेत मेरिल स्ट्रीप यांनी ज्याप्रमाणं सरकारविरोधात आवाज उठवला होता तशा भूमिका घेत नाहीत; ही सर्व मंडळी शांत का आहेत? असा काहीसा तो प्रश्न.

‘तुम्हाला खरंच उत्तर जाणून घ्यायचंय?’

सिब्बल यांनी विचारलेल्या या प्रश्नाचं उत्तर देताना अख्तर यांनी एक खोचक प्रतिप्रश्न करत, ‘तुम्हाला खरंच उत्तर जाणून घ्यायचंय?’ असं विचारलं. पुढे उत्तर देत ते म्हणाले, ‘तुम्हाला ठाऊकही नसेल की असं का होतंय. कसं आहे या मंडळीचं नाव मोठं आहे. मात्र त्यांचा आर्थिक स्तर इतका नाही ही वस्तूस्थिती. संपूर्ण कलाविश्वाला एक मध्यमवर्गीय इंटस्ट्रीअलिस्ट खिशात ठेवू शकतो. जो मोठा माणूस आहे, ज्याच्याकडे पैसे आहे त्यांच्यातलं कोण बोलतं? आहे का कोणी जो बोलला असेल? कोणीच नाही…’

यावेळी मेरिल स्ट्रीप या हॉलिवूड अभिनेत्रीचं उदाहरण देत त्यांनी ऑस्करच्या व्यासपीठावर स्पष्ट वक्तव्य करूनही त्यांच्यावर आयकर विभागाची धाड पडली नाही याची आठवण करून दिली. त्यामुळं भारतीय कलाकारांमध्ये असणारी ही असुक्षिततेची भावना खरी आहे की खोटी याच विवंचनेत आपण पडलो आहोत, असं अख्तर म्हणाले. मुळात ही शक्यता असू शकते. कारण, ही भीतीपर शक्यता असल्यास ईडी, आयकर विभाग, सीबीआय येईल आमच्या फाईली पुन्हा उघडल्या जातील या हेच विचार येतात… तपासाची भीती सतावते. मुळात ते कलाविश्वातील नसतीलही पण ते याच समाजात वावरत आहे ना. ते सामान्य म्हणून वावरत आहेत. या क्षेत्रात नुसतीच धुमधाम असून, फार कमी स्पष्कवक्ते इथं आहेत आणि त्यातलाच एक आहे. पण मला माहितीये इतर मंडळी का बोलत नाहीत…’ हा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सॉफ्टवेअर इंजिनिअरची नग्न शरीरे सापडली; दारू, सेक्स गोळ्या सापडल्या

0
मराठी बातम्याराष्ट्रीयमसुरी मर्डर: सॉफ्टवेअर इंजिनीअरचा नग्न मृतदेह सापडला; दारू, सेक्स गोळ्या सापडल्यागुरुग्राम2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराहरियाणातील गुरुग्राम येथील आयटी कंपनीत काम करणाऱ्या महिला सॉफ्टवेअर...

स्वामी अवधेशानंद जी गिरी यांचे जीवन सूत्र:फक्त बाह्य यशावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा...

0
यश केवळ धन किंवा आर्थिक प्रगतीपुरते मर्यादित नाही. व्यक्ती आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाली, पण तिचे चारित्र्य योग्य नसेल, ती मानसिकदृष्ट्या कमकुवत असेल, तर तिला...

इराण अमेरिका फिफा विश्वचषक 2026 वाद; अमीर गलेनोई – सोफी स्टेडियम

0
मराठी बातम्याखेळइराण अमेरिका फिफा विश्वचषक 2026 वाद; अमीर गलेनोई सोफी स्टेडियम | फुटबॉल बातम्याकॅलिफोर्निया7 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअमेरिकेत फुटबॉल विश्वचषक खेळणाऱ्या इराणी संघाचे प्रमुख...

सलून हेअर वॉश स्ट्रोक धोका; ब्युटी पार्लर सिंड्रोम खबरदारी स्पष्ट केली

0
लेखिका : अदिती ओझा7 तासांपूर्वीलिंक कॉपी करालोक अनेकदा ग्रूमिंगसाठी सलूनमध्ये जातात. येथे हेअर कटपासून ते हेअर वॉश आणि स्पापर्यंत अनेक सेवा उपलब्ध असतात....
spot_img

इराण अमेरिका फिफा विश्वचषक 2026 वाद; अमीर गलेनोई – सोफी स्टेडियम

0
मराठी बातम्याखेळइराण अमेरिका फिफा विश्वचषक 2026 वाद; अमीर गलेनोई सोफी स्टेडियम | फुटबॉल बातम्याकॅलिफोर्निया7 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअमेरिकेत फुटबॉल विश्वचषक खेळणाऱ्या इराणी संघाचे प्रमुख...

सलून हेअर वॉश स्ट्रोक धोका; ब्युटी पार्लर सिंड्रोम खबरदारी स्पष्ट केली

0
लेखिका : अदिती ओझा7 तासांपूर्वीलिंक कॉपी करालोक अनेकदा ग्रूमिंगसाठी सलूनमध्ये जातात. येथे हेअर कटपासून ते हेअर वॉश आणि स्पापर्यंत अनेक सेवा उपलब्ध असतात....

सपना चौधरीने मासूम शर्मासोबत गाण्यास नकार दिला:दिल्लीतील शोमध्ये म्हटले- आजकाल माझं पुरुषांशी पटत नाहीये;...

0
हरियाणवी डान्सर-सिंगर सपना चौधरी सध्या पती वीर साहूसोबत सुरू असलेल्या कौटुंबिक वादामुळे चर्चेत आहे. दिल्लीत आयोजित कार्यक्रमातही सपना चौधरीच्या बोलण्यात हीच खंत दिसून...

स्क्रीन-फ्री बालपण, फायदे-तोट्यांचा अभ्यास बाकी:मोबाईलपासून दूर राहण्यासाठी स्मार्ट खेळणी; पालकांची चिंता कमी झाली पण...

0
आजचे पालक एका विचित्र कोंडीत सापडले आहेत. एकीकडे मुलांचा स्क्रीन-टाइम वाढण्याची भीती, दुसरीकडे काम आणि व्यस्त जीवन. याच रिकाम्या जागेत नवीन युगातील एआय-आधारित,...
error: Content is protected !!