Homeदेश-विदेश'ती मजा करायला गेली असेल, झाल्यावर येईल', लेक हरवल्याची तक्रार द्यायला आई...

‘ती मजा करायला गेली असेल, झाल्यावर येईल’, लेक हरवल्याची तक्रार द्यायला आई गेली आणि पोलिसांनी…


पाटणा गुन्हा: पोलीस म्हणजे कायद्याचे रक्षक असतात. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन दिवसरात्र कार्यरत असते. पण काही अधिकाऱ्यांमुळे खाते बदनाम होत असल्याच्या घटना समोर येतात. मुलगी हरवल्याची तक्रार द्यायला गेलेल्या आईला पोलीस अधिकाऱ्यांकडून धक्कादायक अनुभव आला. हा प्रकार इतका वाईट होता की विधानसभेत याचे पडसाद उमटले. काय आहे नेमकं प्रकरण? सविस्तर जाणून घेऊया.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

काय घडला नेमका प्रकार?

माझी मुलगी हरवली आहे, अशी तक्रार आईने पोलीस स्थानकात केली. त्यावर पोलिसांनी हे प्रकरणा गांभीर्याने घेण्याऐवजी मस्करीत घेतले. ‘ती मजा करण्यासाठी गेली आहे, एन्जॉय करुन झाल्यावर परत येईल’, अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली.  अशा प्रकारच्या हलक्या आणि अपमानजनक भाषेचा वापर करून पोलिसांनी तक्रारदाराची मदत नाकारली. हे शब्द आईच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे होते,

या प्रकरणाची माहिती मिळताच बिहारचे डीजीपी विनय कुमार यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने बोलण्यापूर्वी विचार करावा आणि योग्य शब्दांचा वापर करावा, असे ते म्हणाले.  दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी हमी त्यांनी दिली.विधानसभेत उपस्थित झालेल्या या मुद्द्याकडे पोलिस विभाग गांभीर्याने पाहत असल्याचेही ते म्हणाले.

विधानसभेत उमटले पडसाद

राजदचे आमदार सुनील कुमार सिंह यांनी पटना पोलिसांच्या वर्तनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. एका आईने आपल्या हरवलेल्या मुलीची तक्रार नोंदवण्यासाठी रामकृष्ण नगर पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. मात्र, पोलिसांनी तिची FIR नोंदवण्यास नकार दिला. एवढंच नव्हे कर तिच्या काळजीची थट्टा केली. अशा प्रकारचे वागणे संपूर्ण पोलिस विभागाला लाजिरवाणे असल्याचे  या मुद्द्याने सदनात गदारोळ माजला आणि विरोधकांनी पोलिसांच्या असंवेदनशीलतेवर जोरदार हल्ला चढवला. हे प्रकरण महिलांच्या सुरक्षेशी निगडित असल्याने यावर चर्चा होणे गरजेचे होते.

खासदार पप्पू यादव यांची टीका

पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला. हरवलेल्या मुलींचा शोध घेण्याऐवजी पोलीस अशी भाषा वापरतात हे अतिशय गंभीर आहे. अशा शब्दांचा कधीही स्वीकार करता येणार नाही, असे पप्पू यादव म्हणाले. त्यांनी पोलिसांच्या या दृष्टिकोनावर प्रश्न उपस्थित केले आणि महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक संवेदनशीलता दाखवण्याची मागणी केली.

विभागीय स्तरावर चौकशी

डीजीपीच्या आदेशानुसार, हे प्रकरण सखोल तपासले जात आहे. विधान परिषदमध्ये उठलेल्या या मुद्द्यावर पोलिस विभागाने त्वरित प्रतिसाद दिला. दोषींवर कारवाई होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय. यामुळे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पोलिसांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळणार आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

बुधवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना बढती, मीन राशीच्या लोकांना परदेशाशी संबंधित प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता

0
बुधवार, 21 ऑक्टोबर रोजी मकर राशीच्या नोकरी करणाऱ्या लोकांना बढती किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक मिळू शकते. मीन राशीचे व्यवस्थापनाशी संबंधित लोक परदेशाशी संबंधित...

रविवारचे टॅरो राशिभविष्य:कन्या राशीच्या लोकांची पैशांची अडचण संपेल, कुंभ राशीच्या लोकांना नातेवाईकाकडून अचानक मदत...

0
रविवार, 18 ऑक्टोबरला कन्या राशीच्या लोकांच्या पैशांशी संबंधित जुन्या समस्येवर व्यावहारिक तोडगा निघू शकतो. नातेसंबंधांमधील जुने मतभेद दूर होऊन नव्या सुरुवातीचे संकेत मिळत...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!