Homeमनोरंजनजाणून घ्या रात्री अचानक उठल्याने हृदयविकार कसा होऊ शकतो Heart Health News...

जाणून घ्या रात्री अचानक उठल्याने हृदयविकार कसा होऊ शकतो Heart Health News In Marathi | दुपारी ३ वाजता अचानक जाग आली? हृदय विकाराचे लक्षण नाही, बरोबर? आत्ताच सावध रहा!


रात्री अचानक उठल्याने हृदयविकार होऊ शकतो: असे तुमच्या सोबतही घडते का? रात्री गाढ झोपेत असताना अचानकच जाग येते, श्वास गुदमरल्यासारखा वाटतो. जर तुमचे उत्तर हो असेल तर, आत्ताच सावध व्हा. कारण या समस्या थेट तुमच्या हृदयाच्या आरोग्याशी जोडलेल्या असू शकतात. तसेच असे असल्यास तुम्ही झोपेच्या समस्येच्या गंभीर स्थितीलाही बळी जात आहात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हृदय विकाराच्या झटक्याची ही सुरूवातीची लक्षणे असू शकतात. म्हणूनच तुम्हाला अधिक सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. यासाठी यामागचे नेमके कारण आणि योग्य उपाय जाणून घेणे आवश्यक आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

रात्री अचानक जाग येण्याचा आणि हृदयविकाराचा संबंध काय?

आरोग्यतज्ज्ञांनुसार, जर हृदयाची कार्यक्षमता कमी झाली असेल, तर रात्रीच्या झोपेत अडथळा येऊ शकतो. जेव्हा हृदयाला त्याचे कार्य करण्यासाठी अधिक कष्ट करावे लागतात, तेव्हा फुफ्फुसांमध्ये पाणी साठू लागते. यामुळेच रात्री झोपेत अचानक श्वास गुदमरल्यासारखे वाटते आणि अचानक जाग येते. तसेच कधीकधी हृदयाचे ठोके अनियमित होतात. ज्यामुळे अस्वस्था वाटूनही रात्री अचानक जाग येऊ शकते. याशिवाय बऱ्याचदा छातीत जडपणा वाटतो. हे देखील जाग येण्याचे कारण असू शकते.

हृदयविकाराची मुख्य लक्षणे कोणती?

श्वास गुमरणे, हृदयाचे अनियमित ठोके, रक्ताभिसरण प्रक्रियेत अडथळे येणे ही हृदय विकाराची मुख्य लक्षणे आहेत. जेव्हा तुम्ही दिवसभर उभे असता किंवा बसलेले असता तेव्हा शरीरातील पाणी अधिकप्रमाणात पायांकडे साठते. आणि रात्री झोपल्यानंतर हे पाणी पुन्हा रक्ताभिसरण कार्यात येते. यावेळी हृदय कमकुवत असल्यास त्याच्या कार्यत अडथळा येतो आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. तसेच जर रक्चवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज असतील तर, हृदयाला पुरेशा प्रमाणात रक्तपुरवठा होत नाही. रक्ताभिसरण कमी झाल्यामुळे छातीत जडपणा जाणवतो.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

जर रात्री झोपेत ऑक्सिजनची कमतरता जाणवत असेल आणि अचानक जाग येऊन घाम फुटत असेल तर, याकडे दुर्लक्ष केल्यास हृदयाच्या आरोग्यासाठी महागात पडू शकते. अशावेळी उशीर न करता कार्डिओलॉजिस्ट म्हणजेच हृदयरोग तज्ज्ञांकडे जाऊन आवश्यक चाचण्या करून घ्या. ज्यामुळे वेळीच समस्या ओळखली जाऊन उपचार करता येतील.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

बॉयफ्रेंडने अल्पवयीन गर्लफ्रेंडचे अपहरण केले:लुधियानामध्ये बहिणीला रडतानाचा व्हिडिओ पाठवला, म्हणाली- मला घेऊन जा; इंस्टाग्रामवरून...

0
लुधियानामध्ये बॉयफ्रेंडने अल्पवयीन गर्लफ्रेंडचे अपहरण केले आहे. त्याने गर्लफ्रेंडला आपल्या ताब्यात ठेवले आहे. अल्पवयीन मुलगी वारंवार आपल्या बहिणीला व्हॉट्सॲपद्वारे व्हिडिओ आणि ऑडिओ मेसेज...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:वृषभ राशीच्या लोकांचा ताण कमी होईल, तूळ राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळेल

0
रविवार, 12 जुलै रोजी मेष राशीच्या लोकांच्या घरी पाहुणे आल्याने लगबग राहील. वृषभ राशीच्या लोकांना जुन्या मतभेदातून दिलासा मिळू शकतो. मिथुन राशीचे लोक...

यास्तिका लॉर्ड्समध्ये कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला:113 धावा केल्या; इंग्लंडविरुद्ध भारताची आघाडी 400 धावांच्या...

0
लॉर्ड्समध्ये खेळल्या जात असलेल्या एकमेव महिला कसोटीत भारताने मजबूत पकड घेतली आहे. तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रापर्यंत संघाने दुसऱ्या डावात 7 गडी गमावून 305...

‘भूतकाळ आजपेक्षा चांगला’ हे पूर्णपणे खरे नाही:आपला आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घ्या, आव्हानांशी...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं...’ किंवा ‘ते जुने दिवस काय दिवस होते!’ हे वाक्य तुम्ही वडीलधाऱ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल...
spot_img

यास्तिका लॉर्ड्समध्ये कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला:113 धावा केल्या; इंग्लंडविरुद्ध भारताची आघाडी 400 धावांच्या...

0
लॉर्ड्समध्ये खेळल्या जात असलेल्या एकमेव महिला कसोटीत भारताने मजबूत पकड घेतली आहे. तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रापर्यंत संघाने दुसऱ्या डावात 7 गडी गमावून 305...

‘भूतकाळ आजपेक्षा चांगला’ हे पूर्णपणे खरे नाही:आपला आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घ्या, आव्हानांशी...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं...’ किंवा ‘ते जुने दिवस काय दिवस होते!’ हे वाक्य तुम्ही वडीलधाऱ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल...

सोहेल खानने सीमासोबतच्या घटस्फोटावर केला खुलासा:म्हणाला- काम व्यवस्थित चालले नव्हते, माझ्या वागणुकीमुळे मी तिला...

0
बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता सोहेल खान सध्या 'अलायन्स' या रिॲलिटी शोमध्ये दिसत आहेत. शोच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये दोन वाईल्डकार्ड स्पर्धकांची एंट्री झाली,...

वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन रोबोट्सनी शस्त्रक्रिया केली:डुकरांच्या पोटातून पित्ताशय बाहेर काढले, शस्त्रक्रियेत मानवी मदत...

0
वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन मानवी रोबोट्सनी डुकरांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. 'सर्गी' टोपणनाव असलेल्या या रोबोट्सनी डुकरांच्या पोटातून पित्ताशय सुरक्षितपणे बाहेर काढले. कॅलिफोर्निया...
error: Content is protected !!