Homeमनोरंजनt20 विश्वचषक 2026 पॉइंट टेबल सेनेरियो इंड विरुद्ध नॅम ग्रुप स्टेज मॅचनंतर

t20 विश्वचषक 2026 पॉइंट टेबल सेनेरियो इंड विरुद्ध नॅम ग्रुप स्टेज मॅचनंतर


T20 विश्वचषक 2026 गुण सारणी : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर भारत विरुद्ध नामिबिया (IND VS NAM) यांच्यात गुरुवार 12 फेब्रुवारी रोजी सामना खेळवण्यात आला.  टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करून नामिबियाला 210 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र हे आव्हान पूर्ण करण्यात नामिबियाला अपयश आलं आणि टीम इंडियाचा 93 धावांनी विजय झाला. यासह टीम इंडियाने यंदाच्या वर्ल्ड कपमधील सलग दुसरा सामना जिंकला आणि ग्रुप पॉईंट्स टेबलमध्ये नंबर 1 चं स्थान मिळवलं आहे. त्यामुळे ग्रुप ए च्या पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडिया अव्वल स्थानी पोहोचली आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

कसा आहे ग्रुप ए चा पॉईंट्स टेबल?

भारत विरुद्ध नामिबिया सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या संघाने ग्रुप स्टेजमधील दोन्ही सामने जिंकले होते आणि तो संघ अव्वल स्थानी होता. तर टीम इंडिया यूएसए विरुद्ध एक सामना खेळून त्यात विजय मिळवल्याने नंबर २ वर होती. मात्र नामिबियावर टीम इंडियाने 93 धावांनी मोठा विजय मिळवला आणि नेट रन रेटने टीम इंडियाने ग्रुप ए च्या पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवलं. ग्रुप ए पाहिला तर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी प्रत्येकी 2 सामने खेळले असून यातील दोन्ही सामन्यात विजय मिळवलाय. तर पाकिस्तानचा नेट रन रेट हा +0.932 असा असल्याने ते दुसऱ्या स्थानी आहेत. तर भारताचा नेट रन रेट हा +3050 असा आहे. पॉईंट्स टेबलमध्ये आतापर्यंत 2 पैकी 1 सामना जिंकेलला नेदरलँड संघ तिसऱ्या स्थानावर आहे. तर यूएसए आणि नामिबिया या संघांनी दोनपैकी दोन सामने गमावले आहेत त्यामुळे ते चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.

नामिबियाला दिलेलं 210 धावांचं आव्हान :

नामिबियाने टॉस जिंकल्याने टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी मैदानात यावं लागले. टीम इंडियाचे फलंदाज ईशान किशनने सर्वाधिक 61, संजू सॅमसनने 22, तिलक वर्माने 25, सूर्यकुमार यादवने 12, हार्दिक पंड्याने 52 तर शिवम दुबेने 23 धावा केल्या. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करून नामिबियाला 210 धावांचं आव्हान दिलं होतं. दरम्यान टीम इंडियाने ९ विकेट्स गमावल्या.

नामिबियाचा संघ विजयाचं आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरला खरा मात्र भारतीय गोलंदाजांनी त्यांना घाम फोडला. टीम इंडियाने नामिबियाला 116 धावांवर ऑलआउट केलं. यात भारतासाठी सर्वाधिक 3 विकेट्स वरुण चक्रवर्तीने घेतल्या. हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 2 तर अर्शदीप सिंह, शिवम दुबे, जसप्रीत बुमराहने प्रत्येकी 1 विकेट घेतल्या. टीम इंडियाचा 93 धावांनी विजय झाला.

हेही वाचा : IND VS NAM : 1 रन साठी टीम इंडियाने गमावल्या 4 विकेट, त्याही नामिबियाविरुद्ध… शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये…

भारत विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने:

टीम इंडियाचा पुढील ग्रुप स्टेज सामना हा 15 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. श्रीलंकेच्या कोलंबो येथे हा सामना खेळवला जाणार असून या सामन्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष असेल. तर 18 फेब्रुवारी रोजी भारत विरुद्ध नेदरलँड यांच्यात सामना होणार आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नवीन मतदाराला द्यावा लागेल पालकांच्या SIR चा तपशील:आतापर्यंत फक्त जुन्या मतदारांना लागू होते; EC...

0
निवडणूक आयोगाने मतदार यादीत नाव नोंदवू इच्छिणाऱ्या नवीन अर्जदारांसाठीही नवीन नियम लागू केला आहे. आता फॉर्म-6 भरून मतदार यादीत नाव समाविष्ट करू इच्छिणाऱ्या...

7 वर्षांच्या चिमुकलीवर सुरक्षारक्षकाचा लैंगिक अत्याचार:मुंबईतील संतापजनक घटना, संतप्त नागरिकांचा पोलिस ठाण्याला घेराव

0
मुंबईतील पायधुनी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका ७ वर्षीय निष्पाप चिमुकलीवर इमारतीच्याच सुरक्षारक्षकाने बाथरूममध्ये घुसून...

बॉयफ्रेंडने अल्पवयीन गर्लफ्रेंडचे अपहरण केले:लुधियानामध्ये बहिणीला रडतानाचा व्हिडिओ पाठवला, म्हणाली- मला घेऊन जा; इंस्टाग्रामवरून...

0
लुधियानामध्ये बॉयफ्रेंडने अल्पवयीन गर्लफ्रेंडचे अपहरण केले आहे. त्याने गर्लफ्रेंडला आपल्या ताब्यात ठेवले आहे. अल्पवयीन मुलगी वारंवार आपल्या बहिणीला व्हॉट्सॲपद्वारे व्हिडिओ आणि ऑडिओ मेसेज...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:वृषभ राशीच्या लोकांचा ताण कमी होईल, तूळ राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळेल

0
रविवार, 12 जुलै रोजी मेष राशीच्या लोकांच्या घरी पाहुणे आल्याने लगबग राहील. वृषभ राशीच्या लोकांना जुन्या मतभेदातून दिलासा मिळू शकतो. मिथुन राशीचे लोक...
spot_img

यास्तिका लॉर्ड्समध्ये कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला:113 धावा केल्या; इंग्लंडविरुद्ध भारताची आघाडी 400 धावांच्या...

0
लॉर्ड्समध्ये खेळल्या जात असलेल्या एकमेव महिला कसोटीत भारताने मजबूत पकड घेतली आहे. तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रापर्यंत संघाने दुसऱ्या डावात 7 गडी गमावून 305...

‘भूतकाळ आजपेक्षा चांगला’ हे पूर्णपणे खरे नाही:आपला आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घ्या, आव्हानांशी...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं...’ किंवा ‘ते जुने दिवस काय दिवस होते!’ हे वाक्य तुम्ही वडीलधाऱ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल...

सोहेल खानने सीमासोबतच्या घटस्फोटावर केला खुलासा:म्हणाला- काम व्यवस्थित चालले नव्हते, माझ्या वागणुकीमुळे मी तिला...

0
बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता सोहेल खान सध्या 'अलायन्स' या रिॲलिटी शोमध्ये दिसत आहेत. शोच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये दोन वाईल्डकार्ड स्पर्धकांची एंट्री झाली,...

वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन रोबोट्सनी शस्त्रक्रिया केली:डुकरांच्या पोटातून पित्ताशय बाहेर काढले, शस्त्रक्रियेत मानवी मदत...

0
वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन मानवी रोबोट्सनी डुकरांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. 'सर्गी' टोपणनाव असलेल्या या रोबोट्सनी डुकरांच्या पोटातून पित्ताशय सुरक्षितपणे बाहेर काढले. कॅलिफोर्निया...
error: Content is protected !!