Homeमनोरंजनऑटो न्यूज टाटा पंच टर्बो वि मारुती सुझुकी फ्रॉन्क्स टर्बोमध्ये किंमत मायलेज...

ऑटो न्यूज टाटा पंच टर्बो वि मारुती सुझुकी फ्रॉन्क्स टर्बोमध्ये किंमत मायलेज तुलना वैशिष्ट्ये


टाटा पंच टर्बो वि मारुती सुझुकी फ्रॉन्क्स टर्बो: भारतात जेव्हाजेव्हा मध्यमवर्गीयांकडून कार खरेदीचा निर्णय घेतला जातो, तेव्हा वाहनाची हमी, कंपनीकडून मिळणारी विश्वासार्हता आणि पैसे खर्च करण्याची क्षमता या सर्वच गोष्टींचा विचार केला जातो. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मारुती आणि टाटा या कंपन्यांच्या वाहनांना विशेष ग्राहकपसंती मिळते. अशाच सध्याच्या घडीला चर्चेत असणाऱ्या कार म्हणजे Tata Punch Turbo आणि Maruti Suzuki Fronx Turbo. मुळात या दोन्ही कार वेगवेगळ्या खर्च करण्याची क्षमता असणाऱ्या ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून जिझाईन करण्यात आल्या आहेत.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

Tata Punch ची एक्स शोरुम किंमत 5.59 लाख रुपयांपासून सुरू होते. तर, कारच्या टर्बो वर्जनसाठी 8.29 लाख ते 9.79 लाख इतकी रक्कम मोजावी लागते. Maruti Suzuki Fronx साठी ग्राहकांना बेस मॉडेलसाठी 6.85 रुपये इतकी किंमत मोजावी लागते. तर, टर्बो टॉप व्हेरिएंटसाठी 8.91 लाख रुपयांपर्यंतची किंमतही ग्राहकांना मोजावी लागते. थेट किमतीतच तुलना करायची झाल्यास  Punch Turbo, Fronx Turbo च्या तुलनेत 1 ते 1.30 लाखांनी स्वस्त पडते.

मायलेजमध्ये कोणती SUV वरचढ?

मायलेजच्या बाबतीत Maruti Suzuki Fronx Turbo आघाडीवर दिसते. या कारचं ARAI क्लेम मायलेज मॅन्युअल व्हेरिएंटमध्ये साधारण 21.5 किमी प्रतिलीटर आणि ऑटोमॅटिक व्हेरिएंटमध्ये 20 kmpl इतकं आहे. तर, टाटा पंच टर्बोचं मायलेज साधारण 15 ते 18 किमी प्रति लीटर इतकं आहे. त्यामुळं कारचा वापर बहुतांशी शहरी भागांमध्ये होणार असेल आणि मायलेज केंद्रस्थानी ठेवणार असाल तर, Fronx Turbo एक उत्तम पर्याय ठरते.

इंजिनसाठी कोणती कार आहे दमदार?

इंजिनच्या अनुषंगानं विचार केल्यास टाटा पंच टर्बो सरशी मारताना दिसते. या कारमध्ये 1.2-लीटरचं 3-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन असून त्यातून 120 PS पॉवर आणि 170 Nm टॉर्क जनरेट होतं. या कारचं इंजिन लो आरपीएमवरही चांगलं पिकअप देतं. तर, मारुतीट्या फ्राँक्स टर्बोमध्ये 1.0-लीटर Boosterjet टर्बो पेट्रोल इंजिन असून त्यातून 99 ते 100 PS की पावर, 148 Nm टॉर्क जनरेट होतं. या कारमध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळतो मात्र, तरीही पंच इथं वरचढ ठरते.

एकंदर फिचर्सवर नजर टाकली असता नव्या टाटा पंचमध्ये 10.25-इंच टचस्क्रीन, 360-डिग्री कॅमेरा, वायरलेस चार्जिंग मिळते. तर, फ्राँक्समध्ये हेड-अप डिस्प्ले, क्रूज कंट्रोल, प्रीमियम साउंड सिस्टीम असे फिचर्स देण्यात आले आहेत. सुरक्षिततेच्या बाबतीतसुद्धा टाटा पंचला 5 स्टार रेटिंग मिळाली असल्यानं ती अनेकांच्याच प्राधान्यस्थानी आहे. मात्र, स्मूथ ड्राइविंगसाठी Maruti Suzuki Fronx Turbo ही एक उत्तम पर्याय ठरते.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी शाळांना उडवून देण्याची धमकी:शाळा बंद केल्या, चंदीगड-मोहाली पोलीस हाय अलर्टवर; काल खलिस्तानी...

0
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौऱ्यापूर्वी मोहालीतील 6 शाळांना सकाळी-सकाळी बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. यानंतर शाळा बंद करण्यात आल्या. प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा...

निवडणूक संपताच सरकार मस्तीत आलंय:लाडकी बहीण- कर्जमाफीतून लाखो लोकांना वगळण्याचे सरकारचे पाप- विजय वडेट्टीवार

0
निवडणूक तोंडावर असताना सरकारने 'लाडकी बहीण' योजनेसाठी कोणत्याही अटी-शर्ती लावल्या नाहीत. मात्र, आता निवडणूक संपताच हे सरकार पूर्णपणे मस्तीत आले असून, विविध जाचक...

युधिष्ठिराची द्रौपदीला शिकवण:जीवनातील समस्या कधीही पूर्णपणे संपत नाहीत, आपण परिस्थितींमध्येही संतुलन राखायला शिकले पाहिजे

0
महाभारतात पांडवांचा वनवास काळ चालू होता. त्यावेळी त्यांचे जीवन संघर्षांनी भरलेले होते. कधी जेवणाची चिंता असे, कधी राहण्याची, तर कधी येणाऱ्या आव्हानांची चिंता...

राहुल द्रविड इंग्लंड कसोटी संघाचे प्रशिक्षक बनू शकतात:अँडी फ्लॉवर, फ्लिंटॉफ आणि लँगर यांच्या नावांवरही...

0
टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड इंग्लंडच्या कसोटी संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक बनण्याच्या शर्यतीत आहेत. ब्रेंडन मॅक्युलमने पद सोडल्यानंतर ECB (इंग्लंड अँड वेल्स...
spot_img

राहुल द्रविड इंग्लंड कसोटी संघाचे प्रशिक्षक बनू शकतात:अँडी फ्लॉवर, फ्लिंटॉफ आणि लँगर यांच्या नावांवरही...

0
टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड इंग्लंडच्या कसोटी संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक बनण्याच्या शर्यतीत आहेत. ब्रेंडन मॅक्युलमने पद सोडल्यानंतर ECB (इंग्लंड अँड वेल्स...

यास्तिका लॉर्ड्समध्ये कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला:113 धावा केल्या; इंग्लंडविरुद्ध भारताची आघाडी 400 धावांच्या...

0
लॉर्ड्समध्ये खेळल्या जात असलेल्या एकमेव महिला कसोटीत भारताने मजबूत पकड घेतली आहे. तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रापर्यंत संघाने दुसऱ्या डावात 7 गडी गमावून 305...

‘भूतकाळ आजपेक्षा चांगला’ हे पूर्णपणे खरे नाही:आपला आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घ्या, आव्हानांशी...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं...’ किंवा ‘ते जुने दिवस काय दिवस होते!’ हे वाक्य तुम्ही वडीलधाऱ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल...

सोहेल खानने सीमासोबतच्या घटस्फोटावर केला खुलासा:म्हणाला- काम व्यवस्थित चालले नव्हते, माझ्या वागणुकीमुळे मी तिला...

0
बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता सोहेल खान सध्या 'अलायन्स' या रिॲलिटी शोमध्ये दिसत आहेत. शोच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये दोन वाईल्डकार्ड स्पर्धकांची एंट्री झाली,...
error: Content is protected !!