Homeमनोरंजनind vs nz पहिला T20 सामना टीम इंडियाने न्यूझीलंडवर 48 धावांनी विजय...

ind vs nz पहिला T20 सामना टीम इंडियाने न्यूझीलंडवर 48 धावांनी विजय मिळवला


IND VS NZ T20 पहिला सामना : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी 20 सीरिज खेळवली जात असून यातील पहिला सामना बुधवार 21 जानेवारी रोजी पार पडला. नागपूरच्या विदर्भ स्टेडियमवर हा सामना खेळवला गेला असून यात टीम इंडियाने न्यूझीलंडला विजयासाठी 239 धावांचे आव्हान दिलं होतं. मात्र हे आव्हान पूर्ण करण्यात न्यूझीलंडला अपयश आलं आणि ते फक्त 190 धावांच करू शकले. त्यामुळे टीम इंडियाचा 48 धावांनी विजय झाला. यासह टीम इंडियाने सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

टॉस न्यूझीलंडने जिंकून त्यांनी प्रथमी गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे टीम इंडियाला आधी फलंदाजीसाठी मैदानात यावं लागलं. टीम इंडियाकडून फलंदाजी करताना अभिषेक शर्माने टीम इंडियासाठी सर्वाधिक 84 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने केवळ 22  बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं. तसेच चार चौकार आणि चार षटकार सुद्धा लगावले आणि युवराज सिंहचा रेकॉर्ड मोडला. तर अभिषेकनंतर रिंकू सिंहने 44, हार्दिक पंड्याने 25, सूर्यकुमार यादवने 32, संजू सॅमसनने 10 धावा केल्या. टीम इंडियाने 7 विकेट गमावून 238 धावा केल्या आणि न्यूझीलंडला विजयासाठी 239 धावांचे आव्हान दिले.

भारताने विजयासाठी दिलेलं आव्हान पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असताना सर्वाधिक 78 धावांची कामगिरी ग्लेन फिलिप्सने केली. मार्क चॅपमनने 39, डॅरिल मिशेलने 28, मिचेल सँटनरने 20, टिम रॉबिन्सनने 21 धावांची खेळी केली. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी त्यांच्या 7 विकेट घेतल्या.

भारताची प्लेईंग ११:

संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.

न्यूझीलंडची प्लेईंग 11 :

टिम रॉबिन्सन, डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, मिशेल सँटनर, ख्रिश्चन क्लार्क, काइल जेम्सन, ईश सोधी, जेकब डफी





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नर्मदा उगमस्थान अमरकंटक मंदिराचे सोने-चांदी गायब:ट्रस्टचा दावा- पोलिस ठाण्यात जमा होते; टीआय म्हणाले- माझ्या...

0
आई नर्मदेच्या उगमस्थान असणाऱ्या अमरकंटक येथील उगम मंदिरातील दान आणि देणग्यांच्या व्यवस्थापनात गंभीर अनियमितता झाल्याचे आरोप समोर आले आहेत. यामुळे प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह...

एकनाथ शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीत फिरतात:देशात कायदा शिल्लक आहे की नाही?, डिलिमिटेशन बिलाला...

0
देशात कायदा शिल्लक आहे की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीच्या रस्त्यांवर उघडपणे फिरत आहेत आणि...

दुःखी संताला गुरूंची शिकवण:स्वतःवर विश्वास ठेवायला शिका, आपल्या क्षमतेवर विश्वास असेल, तर कठीण ध्येयही...

0
असे म्हणतात की, माणसाचे सुख किंवा दुःख त्याच्या परिस्थितीपेक्षा कमी आणि त्याच्या दृष्टिकोनावर जास्त अवलंबून असते. ही गोष्ट एका लोककथेवरून समजू शकते. फार...

24 वर्षांनी फुटबॉल विश्वचषकात अर्जेंटिना Vs इंग्लंड:दुसरा उपांत्य सामना अटलांटात; मेस्सीचे संपूर्ण स्पर्धेत एकूण...

0
फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिना आणि इंग्लंड 24 वर्षांनंतर आमनेसामने येतील. दोघांमधील दुसरी सेमीफायनल गुरुवारी रात्री उशिरा अटलांटा स्टेडियममध्ये भारतीय वेळेनुसार रात्री 12:30 वाजता...
spot_img

24 वर्षांनी फुटबॉल विश्वचषकात अर्जेंटिना Vs इंग्लंड:दुसरा उपांत्य सामना अटलांटात; मेस्सीचे संपूर्ण स्पर्धेत एकूण...

0
फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिना आणि इंग्लंड 24 वर्षांनंतर आमनेसामने येतील. दोघांमधील दुसरी सेमीफायनल गुरुवारी रात्री उशिरा अटलांटा स्टेडियममध्ये भारतीय वेळेनुसार रात्री 12:30 वाजता...

मल्टी स्पोर्ट्स संस्कृती, मार्गदर्शन, क्ले कोर्ट प्रशिक्षणाने बनवले सुपरपॉवर:महिला टेनिसवर चेकिया देश राज्य करत...

0
विम्बल्डन 2026 चा महिला एकेरीचा अंतिम सामना यावेळी खूप खास होता. या वर्षी विजेतेपदाचा सामना चेकिया (चेक रिपब्लिक) च्या दोन स्टार खेळाडू -...

जन्मदर वाढवण्यासाठीची अनोखी मोहीम:बौद्ध भिक्खू तरुणांना लग्नासाठी प्रेरित करत आहेत; डेटिंग रिट्रीटमध्ये 24 तरुणांपैकी...

0
दक्षिण कोरियामध्ये नोकरीची व्यस्तता, कमी सामाजिक संवाद, एकटेपणा आणि डिजिटल जीवनशैलीने नातेसंबंध निर्माण करण्याच्या संधी कमी केल्या आहेत. विवाह कमी होत आहेत. अशा...

शत्रुघ्न सिन्हा यांनी फोटो काढताना चाहत्याला फटकारले:म्हणाले- हात खाली करा, चाहता अस्वस्थ होऊन बाजूला...

0
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात त्यांनी एका चाहत्याला हात खाली करायला सांगितले. यानंतर तो चाहता...
error: Content is protected !!