Homeमनोरंजनबॅटमिंटनची स्टार खेळाडू सानिया नेहवालने स्पर्धात्मक बॅडमिंटनमधून निवृत्ती घेतली

बॅटमिंटनची स्टार खेळाडू सानिया नेहवालने स्पर्धात्मक बॅडमिंटनमधून निवृत्ती घेतली


सानिया नेहवाल निवृत्ती: ऑलिम्पिक पदक विजेती भारताची बॅडमिंटनपटू सानिया नेहवाल (Sania Nehwal) हिने स्पर्धात्मक खेळातून निवृत्तीची घोषणा केली आहे. सानियाने निवृत्ती घेताना म्हटले की, आता  एलीट खेळाच्या अनुरूप त्याचं शरीर त्याला साथ देत नाहीये. लंडन ऑलिम्पिक 2012 चा कांस्यपदक विजेती सानिया हिने तिचा शेवटचा सामना हा 2023 सिंगापूर ओपनमध्ये खेळला होता.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

सानियाने एका पॉडकास्टमध्ये म्हटले की, ‘मी दोन वर्षांपूर्वी खेळणे सोडले. मला वाटले की मी माझ्या स्वतःच्या अटींवर खेळायला सुरुवात केली आहे आणि माझ्या स्वतःच्या अटींवर निवृत्त होईन, म्हणून ते जाहीर करण्याची गरज नव्हती’. त्याने म्हटले की, ‘जर तुम्ही आता खेळू शकत नसाल तर काही हरकत नाही’.

रियो 2016 ऑलिम्पिकमध्ये सानिया नेहवालच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली होती आणि या घटनेनं तिचं करिअर खूप प्रभावित झालं. 2017 च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक आणि 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून तिने शानदार पुनरागमन केले असले तरी, गुडघ्याच्या सततच्या समस्या तिच्या प्रगतीत अडथळा आणत राहिल्या. 2024 मध्ये सानियाने खुलासा केला होता की, तिला गुडघ्यांचा आर्थराइटिस असून तिचे कार्टिलेज पूर्णपणे घासले आहेत. त्यामुळे सर्वोच्च स्पर्धांमध्ये खेळणे जवळजवळ अशक्य झाले आहे.

सानिया नेहवालची कारकीर्द आणि यश :

सानिया नेहवाल ही भारताची पहिली बॅडमिंटनपटू आहे जिने 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी कांस्यपदक जिंकलं. एप्रिल 2015 मध्ये सानिया नेहवाल ही नंबर 1 ची महिला बॅडमिंटन खेळाडू बनली ती पहिली भारतीय महिला होती जिने ही रँक मिळवली होती. सानियाने विर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 2015 मध्ये रौप्य पदक आणि 2017 मध्ये कांस्य पदक जिंकलं होतं. 2010 दिल्ली कॉमनवेल्थ गेम्स आणि 2018 गोल्ड कोस्ट गेम्समध्ये महिलांच्या सिंगल्समध्ये तिने गोल्ड मेडल जिंकलं होतं. BWF सुपर सीरीज इंडोनेशिया ओपन, हांग कांग ओपन, ऑस्ट्रेलिया ओपन सारख्या मोठ्या स्पर्धा सुद्धा त्याने जिंकल्या होत्या, अशा अनेक मोठ्या स्पर्धांचे टायटल तिच्या नावावर आहे. 2008 मध्ये जागतिक ज्युनियर बॅडमिंटन अजिंक्यपद जिंकून भारतासाठी इतिहास रचला. त्याला भारतातील सर्वोच्च क्रीडा सन्मान मिळाले असून यात खेलरत्न (2009), पद्मश्री (2010) आणि पद्मभूषण (2016) इत्यादींचा समावेश आहे.

हेही वाचा : ‘गंभीर हाय- हाय…’ विराट समोर प्रेक्षकांनी कोच गंभीर विरोधात दिल्या घोषणा, मग कोहलीने जे केलं… Video व्हायरल

सायना नेहवालचा घटस्फोट :

बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पारूपल्ली कश्यप हे मागील फार वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. त्यांच्या या ओळखीचं रुपांतर नंतर मैत्रीत आणि मग प्रेमात झालं.  सायना आणि कश्यप या दोघांची पहिली भेट हैदराबादमधील दिग्गज भारतीय बॅडमिंटनपटू पुलेला गोपीचंद यांच्या अकादमीत झाली, जिथे दोघेही प्रशिक्षण घेत होते. इथूनच त्यांची प्रेमकथा आकार घेऊ लागली.  2018 मध्ये लग्नबंधनात अडकल्यानंतर आता सात वर्षांनी दोघेही विभक्त होत आहेत. विशेष म्हणजे दोघांचंही लव्ह मॅरेज होतं. दोघेही एक दशक एकमेकांना डेट करत होते. दोघे 14 डिसेंबर 2018 रोजी विवाहबंधनात अडकले. मात्र लग्नाला सात वर्ष पूर्ण होण्याच्या आतच ते विभक्त होत असल्याची घोषणा सायनाने केली.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

जगन्नाथ रथयात्रा पुरी 2026

0
1 दिवसापूर्वीलिंक कॉपी कराभगवान जगन्नाथांची रथयात्रा १६ जुलै रोजी सुरू होईल आणि २४ जुलैपर्यंत चालेल. हा सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक आहे. दरवर्षी...

इगतपुरीतील पर्यटक मारहाण प्रकरण:9 आरोपींची पोलिसांनी काढली धिंड; 18 तारखेपर्यंत कोठडी

0
इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई करत अटक करण्यात आलेल्या नऊ आरोपींची धिंड काढली. न्यायालयाने सर्व आरोपींना 18...

आमिर खानची लव्ह जिहादची प्रतिक्रिया; गौरी स्प्रेट विवाह पंक्ती

0
37 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करातिसरं लग्न केल्यानंतर अभिनेता आमिर खानला सोशल मीडियावर लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हटलं जात आहे. आमिरने या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं...

Ai+ ची नवीन स्मार्टफोन मालिका नोवा 2 लॉन्च:रंग बदलणाऱ्या कस्टमाइजेबल लाइट्स आणि 6000mAh बॅटरी;...

0
टेक ब्रँड Ai+ ने भारतात दोन नवीन बजेट-फ्रेंडली 5G स्मार्टफोन नोवा 2 प्रो आणि नोवा 2 निओ लॉन्च केले आहेत. कंपनीने दोन्ही हँडसेट...
spot_img

जगन्नाथ रथयात्रा पुरी 2026

0
1 दिवसापूर्वीलिंक कॉपी कराभगवान जगन्नाथांची रथयात्रा १६ जुलै रोजी सुरू होईल आणि २४ जुलैपर्यंत चालेल. हा सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक आहे. दरवर्षी...

आमिर खानची लव्ह जिहादची प्रतिक्रिया; गौरी स्प्रेट विवाह पंक्ती

0
37 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करातिसरं लग्न केल्यानंतर अभिनेता आमिर खानला सोशल मीडियावर लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हटलं जात आहे. आमिरने या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं...

Ai+ ची नवीन स्मार्टफोन मालिका नोवा 2 लॉन्च:रंग बदलणाऱ्या कस्टमाइजेबल लाइट्स आणि 6000mAh बॅटरी;...

0
टेक ब्रँड Ai+ ने भारतात दोन नवीन बजेट-फ्रेंडली 5G स्मार्टफोन नोवा 2 प्रो आणि नोवा 2 निओ लॉन्च केले आहेत. कंपनीने दोन्ही हँडसेट...

स्विगी इंस्टामार्ट एचपीसीएल एलपीजी सिलेंडर डिलिव्हरी लाँच

0
बेंगळुरू2 तासांपूर्वीलिंक कॉपी करास्विगीच्या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म इन्स्टामार्टने एलपीजी सिलिंडरची डिलिव्हरी सुरू करण्यासाठी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडसोबत भागीदारीची घोषणा केली आहे. या अंतर्गत...
error: Content is protected !!