Homeमनोरंजनभारत विरुद्ध एनझेड तिसरा एकदिवसीय सामना न्यूझीलंडने टीम इंडियावर 40 धावांनी जिंकला...

भारत विरुद्ध एनझेड तिसरा एकदिवसीय सामना न्यूझीलंडने टीम इंडियावर 40 धावांनी जिंकला आणि मालिकाही जिंकली


IND VS NZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India VS New Zealand) तीन सामान्यांची वनडे सीरिज खेळवली गेली असून यातील तिसरा सामना रविवार 18 जानेवारी रोजी इंदोर येथे खेळवला गेला. मात्र तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा तब्बल 40 धावांनी पराभव झाला असून यासोबतच भारताने न्यूझीलंड सीरिज गमावली आहे. यापूर्वी भारताने पहिल्या सामन्यात विजय मिळवला होता तर उर्वरित दोन सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवल्याने न्यूझीलंडने 2-1 ने सीरिज जिंकलीये. विराट कोहलीने इंदोर येथील सामन्यात भारतासाठी शेवटपर्यंत झुंजार खेळी केली. मात्र 46 व्या ओव्हरपर्यंत न्यूझीलंडने टीम इंडियाला ऑल आउट केले, त्यामुळे टीम इंडियाचा पराभव झाला.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

इंदोर स्टेडियमवर तिसरा वनडे सामना खेळवला जाणार असून सामन्यापूर्वी झालेला टॉस टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलने जिंकला. त्याने टॉस जिंकून गोलंदाजी निवडली. त्यामुळे न्यूझीलंडला आधी फलंदाजीसाठी मैदानात यावं लागेल. दुसऱ्या सामन्याच्या प्लेईंग 11 च्या तुलनेत टी इंडियात एक बदल करण्यात आला. त्यानुसार प्रसिद्ध कृष्णा ऐवजी अर्शदीप सिंह हा प्लेईंग 11 चा भाग करण्यात आले. तर न्यूझीलंडने त्यांच्या प्लेईंग 11 मध्ये कोणताही बदल केलेला नव्हता. न्यूझीलंडकडून प्रथम फलंदाजी करताना डॅरिल मिशेल (137) आणि ग्लेन फिलिप्स (106) ने जबरदस्त कामगिरी केली. दोघांनी जवळपास २०० हून अधिक धावांची पार्टनरशिप केली. तर विल याँगने 30 धावा केल्या, डॅरिल मिशेल आणि ग्लेन फिलिप्सच्या जोडीने भारतीय गोलंदाजांना घाम फोडला. तर अर्शदीप सिंह आणि हर्षित राणाने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तर मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादवने प्रत्येकी 1 विकेट घेतली. न्यूझीलंडच्या ८ विकेट घेऊन भारताला त्यांना 337 धावांवर रोखले. न्यूझीलंडने भारताला  विजयासाठी ३३८ धावांचे आव्हान दिले.

विजयाचं आव्हान पूर्ण करताना विराट कोहलीने शेवटपर्यंत भारतासाठी झुंजार खेळी केली. त्याने 124 धावांची मोठी कामगिरी केली. नितीश कुमार रेड्डीने 53, हर्षित राणाने 52, तर शुभमन गिलने 23 धावांची कामगिरी केली. विराट कोहली आणि हर्षित राणाने जवळपास 100 धावांची पार्टनरशिप केली, मात्र न्यूझीलंडला टीम इंडियाला ऑल आउट करण्यात यश आले. त्यामुळे भारताचा 40 धावांनी पराभव झाला.

भारताची प्लेईंग 11 : रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्ंधर), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (डब्ल्यूके), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.

न्यूझीलंडची प्लेईंग 11 : डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, विल यंग, ​​डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिशेल हे (विकेटकिपर), मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), झकरी फौल्क्स, काइल जेमिसन, क्रिस्टियन क्लार्क, जेडेन लेनोक्स





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

15 जुलैचे राशिभविष्य:कर्क राशीच्या लोकांना मुलाखतीत यश मिळेल, मकर राशीच्या लोकांना थांबलेले पैसे मिळण्याची...

0
बुधवार, 15 जुलै रोजी कर्क राशीच्या लोकांना नोकरीशी संबंधित मुलाखतीत यश मिळण्याची शक्यता आहे. मकर राशीच्या लोकांना थांबलेले पेमेंट मिळू शकते. मिथुन राशीच्या...

वनडे व टी-20 विश्वचषक नव्या फॉरमॅटमध्ये होईल:वनडेत सुपर-7 द्वारे सेमीफायनलिस्ट, टी-20 मध्ये सुपर-10 ने...

0
ICC ने पुरुष एकदिवसीय आणि टी-20 विश्वचषकाच्या फॉरमॅटमध्ये बदलांना मंजुरी दिली आहे. एकदिवसीय विश्वचषकात 14 संघांसह नवीन थ्री-स्टेज फॉरमॅट लागू होईल, ज्यात पहिल्यांदाच...

जगन्नाथ रथयात्रा पुरी 2026

0
1 दिवसापूर्वीलिंक कॉपी कराभगवान जगन्नाथांची रथयात्रा १६ जुलै रोजी सुरू होईल आणि २४ जुलैपर्यंत चालेल. हा सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक आहे. दरवर्षी...

इगतपुरीतील पर्यटक मारहाण प्रकरण:9 आरोपींची पोलिसांनी काढली धिंड; 18 तारखेपर्यंत कोठडी

0
इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई करत अटक करण्यात आलेल्या नऊ आरोपींची धिंड काढली. न्यायालयाने सर्व आरोपींना 18...
spot_img

वनडे व टी-20 विश्वचषक नव्या फॉरमॅटमध्ये होईल:वनडेत सुपर-7 द्वारे सेमीफायनलिस्ट, टी-20 मध्ये सुपर-10 ने...

0
ICC ने पुरुष एकदिवसीय आणि टी-20 विश्वचषकाच्या फॉरमॅटमध्ये बदलांना मंजुरी दिली आहे. एकदिवसीय विश्वचषकात 14 संघांसह नवीन थ्री-स्टेज फॉरमॅट लागू होईल, ज्यात पहिल्यांदाच...

जगन्नाथ रथयात्रा पुरी 2026

0
1 दिवसापूर्वीलिंक कॉपी कराभगवान जगन्नाथांची रथयात्रा १६ जुलै रोजी सुरू होईल आणि २४ जुलैपर्यंत चालेल. हा सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक आहे. दरवर्षी...

आमिर खानची लव्ह जिहादची प्रतिक्रिया; गौरी स्प्रेट विवाह पंक्ती

0
37 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करातिसरं लग्न केल्यानंतर अभिनेता आमिर खानला सोशल मीडियावर लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हटलं जात आहे. आमिरने या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं...

Ai+ ची नवीन स्मार्टफोन मालिका नोवा 2 लॉन्च:रंग बदलणाऱ्या कस्टमाइजेबल लाइट्स आणि 6000mAh बॅटरी;...

0
टेक ब्रँड Ai+ ने भारतात दोन नवीन बजेट-फ्रेंडली 5G स्मार्टफोन नोवा 2 प्रो आणि नोवा 2 निओ लॉन्च केले आहेत. कंपनीने दोन्ही हँडसेट...
error: Content is protected !!