Homeमनोरंजनind vs nz 3rd ODI टीम भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली...

ind vs nz 3rd ODI टीम भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली अर्शदीप सिंग 11 धावांवर परतला


IND VS NZ 3रा ODI: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India VS New Zealand) यांच्यात तीन सामन्यांची वनडे सीरिज खेळवली जात असून यातील तिसरा सामना हा इंदोर येथील स्टेडियमवर (Indor Stadium) खेळवला जातोय. यापूर्वी टीम इंडियाने सीरिजमधील पहिला सामना तर न्यूझीलंडने दुसरा सामना जिंकल्याने ही सीरिज  सध्या 1-1 अशा बरोबरीत आहे. तेव्हा दोन्ही संघांना ही सीरिज जिंकायची असेल तर त्यांना आजचा शेवटचा सामना काहीही करून जिंकावा लागेल.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

इंदोर स्टेडियमवर तिसरा वनडे सामना खेळवला जाणार असून सामन्यापूर्वी झालेला टॉस टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलने जिंकला. त्याने टॉस जिंकून गोलंदाजी निवडली. त्यामुळे न्यूझीलंडला आधी फलंदाजीसाठी मैदानात यावं लागेल. दुसऱ्या सामन्याच्या प्लेईंग 11 च्या तुलनेत टी इंडियात एक बदल करण्यात आलाय. त्यानुसार प्रसिद्ध कृष्णा ऐवजी अर्शदीप सिंह हा प्लेईंग 11 चा भाग आहे. तर न्यूझीलंडने त्यांच्या प्लेईंग 11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही.

हेही वाचा : KKR विरोधात कायदेशीर कारवाई करणार मुस्तफिजूर रहमान? IPL 2026 मधून वगळल्यानंतर दिली प्रतिक्रिया

भारताची प्लेईंग 11 : रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्ंधर), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (डब्ल्यूके), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.

न्यूझीलंडची प्लेईंग 11 : डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, विल यंग, ​​डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिशेल हे (विकेटकिपर), मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), झकरी फौल्क्स, काइल जेमिसन, क्रिस्टियन क्लार्क, जेडेन लेनोक्स





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

ममता म्हणाल्या- भाजपला वाटते मला हार्ट अटॅक यावा:मी तोपर्यंत जिवंत राहीन, जोपर्यंत त्यांचा अंत...

0
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजप वाटते की मला हृदयविकाराचा झटका यावा, पण मी ते संपेपर्यंत जिवंत राहीन. पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी...

15 जुलैचे राशिभविष्य:कर्क राशीच्या लोकांना मुलाखतीत यश मिळेल, मकर राशीच्या लोकांना थांबलेले पैसे मिळण्याची...

0
बुधवार, 15 जुलै रोजी कर्क राशीच्या लोकांना नोकरीशी संबंधित मुलाखतीत यश मिळण्याची शक्यता आहे. मकर राशीच्या लोकांना थांबलेले पेमेंट मिळू शकते. मिथुन राशीच्या...

वनडे व टी-20 विश्वचषक नव्या फॉरमॅटमध्ये होईल:वनडेत सुपर-7 द्वारे सेमीफायनलिस्ट, टी-20 मध्ये सुपर-10 ने...

0
ICC ने पुरुष एकदिवसीय आणि टी-20 विश्वचषकाच्या फॉरमॅटमध्ये बदलांना मंजुरी दिली आहे. एकदिवसीय विश्वचषकात 14 संघांसह नवीन थ्री-स्टेज फॉरमॅट लागू होईल, ज्यात पहिल्यांदाच...

जगन्नाथ रथयात्रा पुरी 2026

0
1 दिवसापूर्वीलिंक कॉपी कराभगवान जगन्नाथांची रथयात्रा १६ जुलै रोजी सुरू होईल आणि २४ जुलैपर्यंत चालेल. हा सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक आहे. दरवर्षी...
spot_img

वनडे व टी-20 विश्वचषक नव्या फॉरमॅटमध्ये होईल:वनडेत सुपर-7 द्वारे सेमीफायनलिस्ट, टी-20 मध्ये सुपर-10 ने...

0
ICC ने पुरुष एकदिवसीय आणि टी-20 विश्वचषकाच्या फॉरमॅटमध्ये बदलांना मंजुरी दिली आहे. एकदिवसीय विश्वचषकात 14 संघांसह नवीन थ्री-स्टेज फॉरमॅट लागू होईल, ज्यात पहिल्यांदाच...

जगन्नाथ रथयात्रा पुरी 2026

0
1 दिवसापूर्वीलिंक कॉपी कराभगवान जगन्नाथांची रथयात्रा १६ जुलै रोजी सुरू होईल आणि २४ जुलैपर्यंत चालेल. हा सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक आहे. दरवर्षी...

आमिर खानची लव्ह जिहादची प्रतिक्रिया; गौरी स्प्रेट विवाह पंक्ती

0
37 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करातिसरं लग्न केल्यानंतर अभिनेता आमिर खानला सोशल मीडियावर लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हटलं जात आहे. आमिरने या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं...

Ai+ ची नवीन स्मार्टफोन मालिका नोवा 2 लॉन्च:रंग बदलणाऱ्या कस्टमाइजेबल लाइट्स आणि 6000mAh बॅटरी;...

0
टेक ब्रँड Ai+ ने भारतात दोन नवीन बजेट-फ्रेंडली 5G स्मार्टफोन नोवा 2 प्रो आणि नोवा 2 निओ लॉन्च केले आहेत. कंपनीने दोन्ही हँडसेट...
error: Content is protected !!