HomeमनोरंजनWho will win 2nd IND vs NZ 2nd ODI today know all...

Who will win 2nd IND vs NZ 2nd ODI today know all details including playing 11 Rajkot pitch report | IND vs NZ 2nd: आज रंगणार भारत विरुद्ध न्यूझीलंड ODI! कोण जिंकेल सामना? जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन


आज दुसरा IND विरुद्ध NZ दुसरा वनडे कोण जिंकेल: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना आज राजकोटमध्ये खेळवला जात  आहे. मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली असून, दुसऱ्या सामन्यातही विजयी लय कायम ठेवण्याचा संघाचा प्रयत्न असेल. पहिला सामना वडोदरा येथे झाला होता, जिथे भारतीय संघाने 4 गडी राखून विजय मिळवला. आजच्या सामन्याची राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर सुरुवात झाली आहे. सामन्याची सुरुवात दुपारी 1.30 वाजता झाली असून, नाणेफेक 1 वाजता पार पडला जो न्यूझीलंडने जिंकला. न्यूझीलंडने नेणेफेक जिंकून सर्वप्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.  यामध्ये  दरम्यान, भारतीय संघाला धक्का बसला असून, फिरकी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे उर्वरित मालिकेतून बाहेर झाला आहे. पहिल्या वनडेमध्ये गोलंदाजी करताना त्याला दुखापत झाली होती.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

भारत–न्यूझीलंड हेड-टू-हेड आकडेवारी

आतापर्यंत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये 121 सामने खेळवले गेले आहेत. यामध्ये भारताचे वर्चस्व दिसून येते. टीम इंडियाने 63 सामने जिंकले असून, न्यूझीलंडला 50 वेळा विजय मिळवता आला आहे. सात सामने अनिर्णित राहिले, तर एक सामना बरोबरीत संपला आहे. मात्र, राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियमवरील भारताचा वनडे रेकॉर्ड फारसा उत्साहवर्धक नाही. येथे भारताने 4 वनडे सामने खेळले असून, त्यापैकी 3 सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे.

निरंजन शाह स्टेडियमची पिच कशी आहे?

राजकोटची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. त्यामुळे आजच्या सामन्यात मोठी धावसंख्या पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मात्र संध्याकाळी ओस पडण्याची शक्यता लक्षात घेता, नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो आणि तसेच झाले.  वडोदरा येथील पहिल्या सामन्यातही भारतीय कर्णधार शुभमन गिलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा पर्याय निवडला होता.

सामन्याचा अंदाज (Match Prediction)

दुसऱ्या वनडेमध्येही भारतच वरचढ ठरेल, असा अंदाज आहे. सध्याच्या परिस्थितीत सामना सुमारे 75-25 असा भारताच्या बाजूने झुकलेला दिसतो. न्यूझीलंडची फलंदाजी भक्कम असली, तरी भारतीय संघासमोर त्यांची गोलंदाजी काहीशी कमकुवत भासते. त्यामुळे या सामन्यात फारसा उलटफेर होण्याची शक्यता कमी आहे.

भारतीय संघराज्य:

शुभमन गिल (कर्ंधर), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल (यष्टिरक्षक), ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, आयुष बडोनी, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसीद कृष्णा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा.

न्यूझीलंड संघ:

मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), डेव्हन कॉन्वे, मिचेल हे (यष्टीरक्षक), निक केली, हेन्री निकोल्स, विल यंग, जोश क्लार्कसन, जॅक फॉल्क्स, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, आदित्य अशोक, क्रिस्टियन क्लार्क, काइल जेमिसन, जेडन लेनॉक्स, मायकेल रे





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सर्वोच्च न्यायालय सीबीएसई डिजिटल मार्किंग सिस्टम

0
नवी दिल्ली14 तासांपूर्वीलिंक कॉपी करासर्वोच्च न्यायालयाने बुधवारी CBSE च्या ऑन स्क्रीन मार्किंग (OSM) प्रणालीबाबत विद्यार्थ्यांच्या नाराजीबद्दल चिंता व्यक्त केली. सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले,...

सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावर FDA ची कारवाई:8 लाखांचा संशयास्पद माल जप्त; सिया केतन अग्रवाल...

0
पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल खून प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिच्या कुटुंबाच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त...

ममता म्हणाल्या- भाजपला वाटते मला हार्ट अटॅक यावा:मी तोपर्यंत जिवंत राहीन, जोपर्यंत त्यांचा अंत...

0
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजप वाटते की मला हृदयविकाराचा झटका यावा, पण मी ते संपेपर्यंत जिवंत राहीन. पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी...

15 जुलैचे राशिभविष्य:कर्क राशीच्या लोकांना मुलाखतीत यश मिळेल, मकर राशीच्या लोकांना थांबलेले पैसे मिळण्याची...

0
बुधवार, 15 जुलै रोजी कर्क राशीच्या लोकांना नोकरीशी संबंधित मुलाखतीत यश मिळण्याची शक्यता आहे. मकर राशीच्या लोकांना थांबलेले पेमेंट मिळू शकते. मिथुन राशीच्या...
spot_img

वनडे व टी-20 विश्वचषक नव्या फॉरमॅटमध्ये होईल:वनडेत सुपर-7 द्वारे सेमीफायनलिस्ट, टी-20 मध्ये सुपर-10 ने...

0
ICC ने पुरुष एकदिवसीय आणि टी-20 विश्वचषकाच्या फॉरमॅटमध्ये बदलांना मंजुरी दिली आहे. एकदिवसीय विश्वचषकात 14 संघांसह नवीन थ्री-स्टेज फॉरमॅट लागू होईल, ज्यात पहिल्यांदाच...

जगन्नाथ रथयात्रा पुरी 2026

0
1 दिवसापूर्वीलिंक कॉपी कराभगवान जगन्नाथांची रथयात्रा १६ जुलै रोजी सुरू होईल आणि २४ जुलैपर्यंत चालेल. हा सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक आहे. दरवर्षी...

आमिर खानची लव्ह जिहादची प्रतिक्रिया; गौरी स्प्रेट विवाह पंक्ती

0
37 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करातिसरं लग्न केल्यानंतर अभिनेता आमिर खानला सोशल मीडियावर लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हटलं जात आहे. आमिरने या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं...

Ai+ ची नवीन स्मार्टफोन मालिका नोवा 2 लॉन्च:रंग बदलणाऱ्या कस्टमाइजेबल लाइट्स आणि 6000mAh बॅटरी;...

0
टेक ब्रँड Ai+ ने भारतात दोन नवीन बजेट-फ्रेंडली 5G स्मार्टफोन नोवा 2 प्रो आणि नोवा 2 निओ लॉन्च केले आहेत. कंपनीने दोन्ही हँडसेट...
error: Content is protected !!