Homeमनोरंजनजिओसच्या स्वस्त योजनांनी 500 दशलक्ष वापरकर्त्यांना 365 दिवसांच्या रिचार्जिंगची चिंता दूर करून...

जिओसच्या स्वस्त योजनांनी 500 दशलक्ष वापरकर्त्यांना 365 दिवसांच्या रिचार्जिंगची चिंता दूर करून आनंद दिला आहे


जिओस परवडणाऱ्या योजना: जिओ कंपनीने आपल्या देशभरातील ग्राहकांसाठी एक खास प्लान आणलाय. जी पूर्ण वर्षभर म्हणजे 365 दिवसांसाठी वैध असणार  आहे. या प्लानमधून ग्राहकांना वारंवार रिचार्ज करण्याच्या त्रासापासून मुक्ती मिळणार आहे. हा प्लान जियोच्या 50 कोटींहून अधिक यूजर्सना खूश करणारा आहे. इतर कंपन्यांच्या तुलनेत जिओच्या या योजनेत अधिक फायदे मिळतात. ज्यामुळे यूजर्से त्याकडे आकर्षित होतायत.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

डेटाचे फायदे

या प्लानमध्ये तुम्हाला दररोज 2.5 जीबी हाय-स्पीड इंटरनेट डेटा मिळतो, जो पूर्ण वर्षासाठी एकूण 912 जीबी इतका होतो. यातून व्हिडिओ पाहणे, गाणी ऐकणे, सोशल मीडियावर ब्राउझिंग करणे आणि ऑनलाइन काम करण्यास मदत होणार आहे. हाय-स्पीड डेटा संपल्यानंतरही सेवा सुरू राहते. पण स्पीड कमी होऊ शकते. ही योजना डेटा-प्रेमी यूजर्ससाठी खास आहे. कारण यात अनलिमिटेड डेटा वापराची संधी मिळते.

कॉलिंग आणि एसएमएस सुविधा

या प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलमिटेड मोफत कॉलिंग मिळते, जी पूर्ण 365 दिवसांसाठी वैध आहे. म्हणजे कोणत्याही कंपनीच्या नंबरवर कितीही वेळ बोलता येईल, त्यासाठी अतिरिक्त शुल्क देण्याची नाही. तसेच दररोज 100 मोफत एसएमएस पाठवता येतात.

सबस्क्रिप्शन

या प्लानध्ये जिओ होमची 2 महिन्यांची मोफत ट्रायल मिळते, जी होम एंटरटेनमेंटसाठी आहे. तसेच, जिओ हॉटस्टारची 3 महिन्यांची मोफत सबस्क्रिप्शन मिळते, ज्यात सिनेमा, सीरियल आणि स्पोर्ट्स पाहता येतात. जिओ टीव्हीच्या माध्यमातून टीव्ही चॅनेल्स मोफत पाहता येतात.

प्लानचे फायदे

या प्लानमुळे यूजर्ना वर्षभराच्या रिचार्जचे टेंशन जाते आणि पैशांची बचत करते. इतर प्लानच्या तुलनेत ती अधिक परवडणारी आहे. कारण यात एकूण खर्च कमी होतो. जिओच्या विस्तारित पोर्टफोलिओचा भाग असल्याने यूजर्संना निवडीची स्वातंत्र्य मिळते. ज्यांना सतत रिचार्ज करण्याची वेळ नसते, त्यांच्यासाठी हा प्लान खास ठरणार आहे.

किंमत आणि वॅलिडीटी

हा प्लान तुम्हाला 3599 रुपयांमध्ये मिळणार आहे. जो एका वर्षासाठी खूपच कमी आहे. यात तुम्हाला 365 दिवसांची वॅलिडीटी मिळते. म्हणजे एकदा रिचार्ज केल्यानंतर वर्षभर कोणत्याही चिंतेशिवाय सेवेचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे. यात ग्राहकांना दरमहा किंवा दर तीन महिन्यांनी रिचार्ज करण्याची गरज भासत नाही. जिओच्या इतर प्लानमध्ये 56,84,90,98,200 आणि 336 दिवसांच्या वॅलिडीटी प्लान आहेत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नर्मदा उगमस्थान अमरकंटक मंदिराचे सोने-चांदी गायब:ट्रस्टचा दावा- पोलिस ठाण्यात जमा होते; टीआय म्हणाले- माझ्या...

0
आई नर्मदेच्या उगमस्थान असणाऱ्या अमरकंटक येथील उगम मंदिरातील दान आणि देणग्यांच्या व्यवस्थापनात गंभीर अनियमितता झाल्याचे आरोप समोर आले आहेत. यामुळे प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह...

एकनाथ शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीत फिरतात:देशात कायदा शिल्लक आहे की नाही?, डिलिमिटेशन बिलाला...

0
देशात कायदा शिल्लक आहे की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीच्या रस्त्यांवर उघडपणे फिरत आहेत आणि...

दुःखी संताला गुरूंची शिकवण:स्वतःवर विश्वास ठेवायला शिका, आपल्या क्षमतेवर विश्वास असेल, तर कठीण ध्येयही...

0
असे म्हणतात की, माणसाचे सुख किंवा दुःख त्याच्या परिस्थितीपेक्षा कमी आणि त्याच्या दृष्टिकोनावर जास्त अवलंबून असते. ही गोष्ट एका लोककथेवरून समजू शकते. फार...

24 वर्षांनी फुटबॉल विश्वचषकात अर्जेंटिना Vs इंग्लंड:दुसरा उपांत्य सामना अटलांटात; मेस्सीचे संपूर्ण स्पर्धेत एकूण...

0
फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिना आणि इंग्लंड 24 वर्षांनंतर आमनेसामने येतील. दोघांमधील दुसरी सेमीफायनल गुरुवारी रात्री उशिरा अटलांटा स्टेडियममध्ये भारतीय वेळेनुसार रात्री 12:30 वाजता...
spot_img

24 वर्षांनी फुटबॉल विश्वचषकात अर्जेंटिना Vs इंग्लंड:दुसरा उपांत्य सामना अटलांटात; मेस्सीचे संपूर्ण स्पर्धेत एकूण...

0
फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिना आणि इंग्लंड 24 वर्षांनंतर आमनेसामने येतील. दोघांमधील दुसरी सेमीफायनल गुरुवारी रात्री उशिरा अटलांटा स्टेडियममध्ये भारतीय वेळेनुसार रात्री 12:30 वाजता...

मल्टी स्पोर्ट्स संस्कृती, मार्गदर्शन, क्ले कोर्ट प्रशिक्षणाने बनवले सुपरपॉवर:महिला टेनिसवर चेकिया देश राज्य करत...

0
विम्बल्डन 2026 चा महिला एकेरीचा अंतिम सामना यावेळी खूप खास होता. या वर्षी विजेतेपदाचा सामना चेकिया (चेक रिपब्लिक) च्या दोन स्टार खेळाडू -...

जन्मदर वाढवण्यासाठीची अनोखी मोहीम:बौद्ध भिक्खू तरुणांना लग्नासाठी प्रेरित करत आहेत; डेटिंग रिट्रीटमध्ये 24 तरुणांपैकी...

0
दक्षिण कोरियामध्ये नोकरीची व्यस्तता, कमी सामाजिक संवाद, एकटेपणा आणि डिजिटल जीवनशैलीने नातेसंबंध निर्माण करण्याच्या संधी कमी केल्या आहेत. विवाह कमी होत आहेत. अशा...

शत्रुघ्न सिन्हा यांनी फोटो काढताना चाहत्याला फटकारले:म्हणाले- हात खाली करा, चाहता अस्वस्थ होऊन बाजूला...

0
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात त्यांनी एका चाहत्याला हात खाली करायला सांगितले. यानंतर तो चाहता...
error: Content is protected !!