HomeमनोरंजनFeet Get Cold Even With Socks Could Be Sign Of Heart Disease...

Feet Get Cold Even With Socks Could Be Sign Of Heart Disease | हिवाळ्यात मोजे घालूनही पायांना थंडी वाजते? सावधान! असू शकतात हृदयविकाराच्या धोक्याचे संकेत


नेहमी थंड पाय होऊ शकतात हृदयविकार: हिवाळ्यात थंडी जाणवणे हे साधारण आहे. पण काही जणांना जास्त प्रमाणात थंडी वाजते तर, काही जणांना तितकासा थंडावा जाणवत नाही. तसेच थंडाव्यापासून वाचण्यासाठी स्वेटरहात मोजे, पाय मोज्यांचा वापर केला जातो. पण उबदार कपड्यांचा वापर करूनही थंडी वाजते. विशेषतः हातांना आणि पायांना जास्त थंडी वाजते. तुमच्या सोबतही असे होते का? जर, ‘हो’ तर ही बातमी नक्कीच वाचा कारण ही सामान्य लक्षणे नसून हृदय विकाराचे संकेत असू शकतात.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

शरीरातील रक्तवहिन्यासंबंधीचा संकोचन प्रक्रिया म्हणजे काय?

जेव्हा वातावरणातील तापमान घसरते आणि थंडी जाणवू लागते, शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. या प्रक्रियेला ‘रक्तवहिन्यासंबंधीचा संकोचन‘ असे म्हटले जाते. यावेळी शरीरातील रक्तप्रवाह मेंदूच्या नसा, फुफ्फुसे आणि मूत्रपिंड अशा महत्त्वाच्या अवयवांकडे खेचला जातो. ज्यामुळे हात आणि पायांपर्यंत पुरेशाप्रमाणात रक्तपुरवठा होत नाही. ज्यामुळे हातांना आणि पायांना योग्यप्रमाणात ऊर्जा मिळत नाही. यामुळेच काहीवेळा हिवाळ्यात थंडीमुळे हात-पाय सुन्न पडतात, झिंज्या जाणवतात. काहीवेळा तर, हात-पाय निळे पडण्याची शक्यता असते. यामुळे रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी हृदयाला अधिक काम करावे लागते. ज्यामुळे हृदयाचे ठोके आणि रक्तदाब वाढण्याची शक्यता असते.

जर तुम्हालाही या समस्येला सामोरे जावे लागत असेल आणि याकडे darlaksh करत असाल तर, आत्ताच सावध व्हा. कारण जेव्हा तुमचे हृदय शरीरात रक्तप्रवाहीत करण्याचे काम योग्य रित्या करण्यास असमर्थ ठरते तेव्हा तुम्हाला अतिप्रमाणात थंडी जाणवते.

यामुळे आरोग्याबाबत पुढील गंभीर समस्या जाणवतात:

  • अनियंत्रित रक्तदाब
  • हृदयविकाराचा धोका
  • थायरॉईड
  • मधुमेह
  • अशक्तपणा
  • मानसिक ताण-तणाव

यापासून कसे वाचाल?

  • रक्तप्रवाह सुरळीत राहण्यासाठी रोज सकाळी किमान अर्धातास व्यायाम करा.
  • नेहमी उबदार कपडे घाला.
  • आहारात पौष्टिक आणि आरोग्यदायी अन्नपदार्थांचा समावेश करा.
  • ताण-तणाव कमी करण्यासाठी ध्यान-धारणा करा.

तसेच उबदार वाावरणात असल्यानंतरही तुम्हाला अधिक प्रमाणात थंडी जाणवत असेल , त्वचेचा रंग पिवळा किंवा निळा होत असेल किंवा हातांना आणि पायांना झिंज्या येऊन सूज येत असेल तर, त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. उपचार सुरू करा.

(अस्वीकरण: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

पुणे शहरात विविध अपघातांत 3 जणांचा मृत्यू:कात्रज बाह्यवळण मार्ग, मांजरी, लोणीकंद परिसरात घटना

0
पुणे शहरात झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. कात्रज बाह्यवळण मार्ग, मांजरी आणि पुणे-अहमदनगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात या अपघाताच्या घटना घडल्या...

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:आपले विचार सकारात्मक, वाणी मधुर आणि संयमित असावी, सर्व लोकांशी...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; आपले विचार सकारात्मक असले पाहिजेत, आपले बोलणे दयाळू आणि आदरयुक्त असले पाहिजे...

इंग्लंडविरुद्ध भारत सलग चौथी वनडे मालिका जिंकण्यासाठी मैदानात उतरेल:दुसरा सामना आज; कार्डिफमध्ये 15 वर्षांपासून...

0
भारताला इंग्लंडविरुद्ध सलग चौथी वनडे मालिका जिंकण्याची संधी आहे. टीम इंडियाने 2021 मध्ये घरच्या मैदानावर 2-1 ने, 2022 मध्ये इंग्लंडमध्ये 2-1 ने आणि...

सर्वोच्च न्यायालय सीबीएसई डिजिटल मार्किंग सिस्टम

0
नवी दिल्ली14 तासांपूर्वीलिंक कॉपी करासर्वोच्च न्यायालयाने बुधवारी CBSE च्या ऑन स्क्रीन मार्किंग (OSM) प्रणालीबाबत विद्यार्थ्यांच्या नाराजीबद्दल चिंता व्यक्त केली. सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले,...
spot_img

इंग्लंडविरुद्ध भारत सलग चौथी वनडे मालिका जिंकण्यासाठी मैदानात उतरेल:दुसरा सामना आज; कार्डिफमध्ये 15 वर्षांपासून...

0
भारताला इंग्लंडविरुद्ध सलग चौथी वनडे मालिका जिंकण्याची संधी आहे. टीम इंडियाने 2021 मध्ये घरच्या मैदानावर 2-1 ने, 2022 मध्ये इंग्लंडमध्ये 2-1 ने आणि...

वनडे व टी-20 विश्वचषक नव्या फॉरमॅटमध्ये होईल:वनडेत सुपर-7 द्वारे सेमीफायनलिस्ट, टी-20 मध्ये सुपर-10 ने...

0
ICC ने पुरुष एकदिवसीय आणि टी-20 विश्वचषकाच्या फॉरमॅटमध्ये बदलांना मंजुरी दिली आहे. एकदिवसीय विश्वचषकात 14 संघांसह नवीन थ्री-स्टेज फॉरमॅट लागू होईल, ज्यात पहिल्यांदाच...

जगन्नाथ रथयात्रा पुरी 2026

0
1 दिवसापूर्वीलिंक कॉपी कराभगवान जगन्नाथांची रथयात्रा १६ जुलै रोजी सुरू होईल आणि २४ जुलैपर्यंत चालेल. हा सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक आहे. दरवर्षी...

आमिर खानची लव्ह जिहादची प्रतिक्रिया; गौरी स्प्रेट विवाह पंक्ती

0
37 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करातिसरं लग्न केल्यानंतर अभिनेता आमिर खानला सोशल मीडियावर लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हटलं जात आहे. आमिरने या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं...
error: Content is protected !!