Homeदेश-विदेशYouTuber Gamer Payal Gaming Private MMS Video leaked marathi News | पायल...

YouTuber Gamer Payal Gaming Private MMS Video leaked marathi News | पायल गेमिंगचा MMS व्हिडीओ लीक? ‘चेहऱ्यावरील तीळावरुन…’

पायल गेमिंग व्हिडिओ: एक्स, टेलिग्राम आणि इंस्टाग्रामवर अशा सोशल मीडियावर प्रसिद्ध गेमर पायल गेमिंगचा कथित व्हिडीओ लीक झालाय. दुबईतून 1 मिनिट 20 सेकंदाचा अश्लील एमएमएस व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडीओचे स्क्रीनशॉट्स, थंबनेल्स आणि डाउनलोड लिंक्स शेअर केल्या जात आहेत. काय आहे नेमकं प्रकरण? सविस्तर जाणून घेऊया.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

पायल गेमिंग कोण आहे?

पायल धारे उर्फ पायल गेमिंग ही भारतातील सर्वांत लोकप्रिय महिला गेमर आणि यूट्यूबर आहे. तिच्या यूट्यूब चॅनेलवर 4.5 दशलक्षाहून अधिक सबस्क्रायबर्स आणि इंस्टाग्रामवर 4.2 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. ती बीजीएमआय (BGMI), पबजी आणि जीटीए सारखे गेम्स स्ट्रीम करते. एस8यूएल ई-स्पोर्ट्सशी जोडलेली असून, तिने अनेक पुरस्कार जिंकले आहेत. फराह खान, समंथा रुथ प्रभु सारख्या स्टार्ससोबत काम केलंय. सध्या ती दुबईत असून तिने या प्रकरणावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. ही अफवा तिच्या लोकप्रियतेमुळे पसरलीय पण सत्य वेगळे असल्याचे तिचे चाहते सांगतायत.

व्हिडिओमागचं सत्य काय?

पायल गेमिंगच्या नावे व्हायरल होणारा कथित व्हिडिओ बनावट असल्याचे अनेक विश्वसनीय संस्थांनी म्हटलंय. व्हिडिओतील महिलेच्या चेहऱ्यावरील तीळची जागा पायलच्या खऱ्या फोटोंशी जुळत नाही. आवाज आणि हालचालीही अस्वाभाविक आहेत, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. बहुतेक लिंक्स क्लिकबेट किंवा मालवेअर असलेल्या साइट्सकडे नेतात. पायलच्या अधिकृत अकाऊंटवर याबाबत काही उल्लेख नाही आणि ती सध्या दुबईत सुट्टीवर असल्याची माहिती समोर येतेय.

चाहते आले सपोर्टला

पायलच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर मोठी मोहीम चालवलीय. व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती पायल नाही आणि हा पूर्णपणे एआय-जनरेटेड फेक व्हिडिओ आहे. पुरावा नसताना कोणाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अफवा पसरवू नका, असे आवाहन पायलच्या चाहत्यांनी केलंय. व्ह्यूज मिळवण्यासाठी किंवा बदनाम करण्यासाठी असा बनावट कंटेंट तयार केला जात, असेही ते म्हणत आहेत.

डिजिटल सुरक्षेस धोका

असेच डीपफेक व्हिडिओ प्रसिद्ध व्यक्तींना बदनाम करण्यासाठी आणि फसवणुकीसाठी बनवले जातात. अशा लिंक्सवर क्लिक केल्यास फोन किंवा कॉम्प्युटरमध्ये व्हायरस येऊ शकतो किंवा वैयक्तिक माहिती चोरीली जाऊ शकते. अलिकडच्या काळात अनेक सेलिब्रिटींना असेच लक्ष्य केले गेले. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका आणि शेअर करू नका, कारण यामुळे डिजिटल गुन्हे वाढतात, असा सल्ला देण्यात आलाय.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!