Homeदेश-विदेश12 डिसेंबर 2025 रोजी सोन्या-चांदीच्या किमती पुन्हा वाढल्या 18k 22k 24K किंमत...

12 डिसेंबर 2025 रोजी सोन्या-चांदीच्या किमती पुन्हा वाढल्या 18k 22k 24K किंमत तपासणी

आजचा सोन्याचा दर: सोन्याच्या दरात आज 12 डिसेंबर 2025 रोजी मोठी वाढ झाल्याचे जवळ आले आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सोन्याच्या दरात सातत्याने चढ उतार पाहायला मिळतेय. मात्र आज सोन्याचा भावाने उच्चांकी दर गाठला आहे. आज काय आहे सोन्याचा दर जाणून घेऊयात.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून प्रमुख व्याज दरात 0.25 टक्के घट झाल्यानंतर गुंतवणुकदार सोन्यात आपला गुंतवणुक वाढवत आहेत. प्रमुख व्याज दर घटल्यानंतर बॉन्डवर उत्पन्न कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळं गुंतवणुकदार सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीवर अधिक भार देतात. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या वायदा 4,213.12 डॉलर प्रति औंसवर आहे. भारतात 22,24 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर किती आहेत हे जाणून घेऊयात.

चांदीची किंमत

सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही 12 डिसेंबर रोजी तेजी दिसून आली. चांदीचा भाव 2,01,100 रु. प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे. एक दिवस आधीच चांदीने नवीन उच्चांक गाठला आहे. या वर्षीच्या सुरुवातीला चांदी 116.72 टक्क्यांनी वाढली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कमतरता, चीनकडून सातत्याने वाढणारी मागणी आणि औद्योगिक क्षेत्रातील वाढती मागणी यामुळं या वर्षी चांदीच्या किंमती महागली आहे.

सोन्याचा भाव

आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 1,910 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 1,32,660 रुपयांवर पोहोचलं आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 1,750 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा १,२१,६०० रुपयांवर पोहोचली आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 1,430 रुपयांची वाढ झाली असून 99,490 रुपयांवर प्रतितोळा सोनं पोहोचलं आहे.

आजचा सोन्याचा भाव काय?

– १० ग्रॅम सोनं किंमत

10 ग्रॅम 22 कॅरेट 1,21,600 रु.

10 ग्रॅम 24 कॅरेट 1,32,660 रु.

10 ग्रॅम 18 कॅरेट 99,490 रु.

– १ ग्रॅम सोनं किंमत

१ ग्रॅम 22 कॅरेट १२,१६१ रु.

१ ग्रॅम 24 कॅरेट 13,266 रु.

१ ग्रॅम 18 कॅरेट 9,949 रु.

8 ग्रॅम सोनं किंमत

8 ग्रॅम 22 कॅरेट ९७,२८० रु.

8 ग्रॅम 24 कॅरेट 1,06,128 रु.

8 ग्रॅम 18 कॅरेट 79,592 रु.

– मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर? (आज सोने रेट करा मध्ये मुंबई पुणे)

10 ग्रॅम 22 कॅरेट 1,21,600 रु.

10 ग्रॅम २४ कॅरेट १,३२,६६० रु.

10 ग्रॅम 18 कॅरेट 99,490 रु.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!