Homeदेश-विदेशउत्तर प्रदेश क्राइम न्यूज कासगंज मॅन सासूच्या आईशी प्रेमसंबंधाने पत्नीला ठार मारतो

उत्तर प्रदेश क्राइम न्यूज कासगंज मॅन सासूच्या आईशी प्रेमसंबंधाने पत्नीला ठार मारतो


सासरा आईशी क्राइम न्यूज मॅन अफेअर: उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यात एक अत्यंत विचित्र आणि तितकीच धक्कादायक घटना समोर आली आहे. पंचक्रोषीमध्ये या विचित्र घटनेची चर्चा असून याबद्दल ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी हा घटनाक्रम फारच अस्वस्थ करणारा आहे. एका व्यक्तीने आपल्याच सासूशी प्रेमसंबंध आणि शारीरिक संबंध ठेवल्यानंतर आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केली आहे. या घटनेची सर्वत्र चर्चा असून सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

नक्की घडलं काय?

सिद्धपुरा पोलिसांच्या हद्दीतील नागला पारसी गावात 20 वर्षीय पीडिता शिवानी ही सासरवाडीमध्ये राहत्या घरासमोरच्या व्हरांड्यात मृतावस्थेत आढळली. 2018 मध्ये शिवानी आणि प्रमोदचं लग्न झालं होतं. शिवानीचे वडील नारायण सिंह यांनी आपल्या मुलीच्या मृत्यूनंतर जावयावर आणि पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. शिवानीचा पती आणि तिची आई प्रेमवती या दोघांचे एकमेकांशी विवाहबाह्य संबंध सुरू होते. हे संबंध सुरु झाल्यापासूनच प्रमोद शिवानीचा मागील अनेक वर्षांपासून मानसिक आणि शारीरिक छळ करायचा, असा आरोप नारायण सिंह यांनी केल्याचं, ‘इंडिया टुडे’च्या वृत्तात म्हटलं आहे.

जावई आणि सासूला नको त्या अवस्थेत पकडलं अन्…

प्रमोद आणि प्रेमवतीमधील फोनवरील संभाषण आधी शिवानीच्या कुटुंबाच्या हाती लागलं. त्यानंतर जावई प्रमोद आणि सासू प्रेमवती या दोघांना शिवानीच्या माहेरच्या मंडळींनी नको त्या अवस्थेत रंगेहाथ पकडल्याने त्यांचा संशय खरा ठरल्याचं निष्पण्ण झालं. शिवानी आणि तिच्या कुटुंबाच्या विरोधाला न जुमानता, प्रमोदने सासूसोबतचे प्रेमसंबंध सुरू ठेवल्याचा आरोप शिवानीच्या कुटुंबियांनी केला आहे. प्रमोद आणि प्रेमवरतीच्या या वागण्यामुळे दोन्ही कुटुंबांमधील तणाव कमालीचा वाढला होता.

मयत महिलेला दोन लहान मुलं असल्याने…

शिवानीला दोन लहान मुलं आहेत. शिवानीच्या मृत्यूमुळे तिची अडीच वर्षे आणि सहा महिन्यांची दोन लहान मुलं पोरकी झाली आहेत. स्वत: दोन मुलांची आई असल्याने शिवानीला पती आणि आईचे प्रेमसंबंध असल्याचा प्रचंड भावनिक त्रास होत होता, असा दावा तिच्या मृत्यूनंतर तिच्या नातेवाईकांनी केली आहे. एकीकडे भावनिक त्रास असतानाच दुसरीकडे पती प्रमोद तिच्यावर नियमितपणे अत्याचार करत होता. तिचा मृतदेह सापडण्याच्या दोन दिवस आधीच प्रमोद आणि त्याचे कुटुंब गाव सोडून पळून गेले. दरम्यान, प्रमोद आणि त्याच्या सासूचे ग्राफिक आणि आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर फिरू लागले, ज्यामुळे गावकऱ्यांनीही संताप व्यक्त केला आहे.

…अन् पोलीस घटनास्थळी पोहोचले

7 ऑक्टोबरच्या रात्री उशिरा पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती देण्यात आली. शिवानीचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी तातडीने पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून पोलिसांनी प्रमोद आणि त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी छापे टाकण्यात येत आहेत.

नक्की न्याय मिळेल

मयत शिवानी आणि तिच्या कुटुंबियांना या प्रकरणात नक्की न्याय मिळेल असे आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहे. सध्या डिजिटल पुराव्यांसह सर्व बाजूंनी तपास सुरु करण्यात आला आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...
spot_img

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
error: Content is protected !!