Homeदेश-विदेशदिवाळीनंतर 77,000 वर येणार सोन्याचा भाव? तज्ज्ञांनी दिलाय इशारा

दिवाळीनंतर 77,000 वर येणार सोन्याचा भाव? तज्ज्ञांनी दिलाय इशारा


सोन्याचे क्रॅश: गेल्या काही महिन्यांपासून सोनं-चांदीच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. मौल्यवान धातुने सर्व विक्रम मोडित काढत उच्चांकी दर गाठला आहे. सोनं आणि चांदी दोन्ही मौल्यवान धातुंची किंमती गगनाला भिडल्या आहेत. गुंतवणुकदारांचा कल सोन्याकडे अधिक असल्याने दिवाळीत सोनं-चांदीमध्ये ऐतिहासिक वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते, सोन्याचे दर घसरण्याची शक्यता आहे. लवकरच सोन्याचा दर 1,22,000 ऐवजी 77,700 रुपये होईल. जाणून घेऊयात तज्ज्ञ काय म्हणतात.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

सध्या सोन्याच्या दरात आलेली तेजी ही टिकणारी नाहीये. सोनं आणि चांदीच्या किंमती त्याच्या मुळ किंमतीपेक्षाही वधारल्या आहेत. त्यामुळं बाजारात क्रॅश होण्याची शक्यता आहे. अशी माहिती PACE  360चे फाउंडर आणि चीफ ग्लोबल स्ट्रॅटेजिस्ट अमित गोयल यांनी दिली आहे.

सोनं-चांदीच्या दराबाबत म्हणायचे झाल्यास गेल्या 40 वर्षांत असं दोनदा घडलं आहे की डॉलर इंडेक्स कमजोर असताना सोन्याने इतका चांगला परतावा दिला आहे. मात्र दोन्ही वेळेला त्यानंतर सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली होती.

येत्या काही दिवसांत सोन्याचे भाव आणखी वाढून पुन्हा घसरण होण्याची शक्यता आहे. सोन्याच्या दरात 30-35 टक्क्यांची घसरण होऊ शकते. यावेळी गोयल यांनी 2007-08 आणि 2011 चे उदाहरण दिले होते. मोठ्या तेजीनंतर सोन्याच्या किंमतीत 45 टक्क्यांपर्यंत घसरण झाली होती. जर असं पुन्हा झालं तर सोनं 1,22,000 रुपयांनी घसरून 77,700 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत येऊ शकते.

गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर सोनं $ 2,600-$2,700 प्रति औंसपर्यंत घसरू शकतो. तसंच, पुन्हा गुंतवणुक करु शकतो. त्यांचे म्हणणे आहे की, गोल्ड पुन्हा एकदा जगातील सुरक्षित व आकर्षण गुंतवणुकीचे साधन ठरू शकते. मात्र चांदीबाबत हे अश्वासन देता येऊ शकत नाही. जागतिक आर्थिक मंदीमुळं चांदीचा औद्योगिक क्षेत्रातील मागणी कमी होऊ शकते.

गोयल यांच्या म्हणण्यानुसार, सोनं आणि चांदीच्या दारात चढ-उतार होऊ शकतो. मात्र ती कायमस्वरुपी नसणार. त्यांनी म्हटलं की, बाजारात Regime Change म्हणजेच ट्रेंडमध्ये बदल होऊ शकतो. त्यानंतर सोनं पुन्हा एकदा दीर्घ काळासाठी गुंतवणुकीसाठी आकर्षक पर्याय मिळेल.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...
spot_img

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
error: Content is protected !!