Homeदेश-विदेश20 वर्षानंतर व्हीआर घेत असलेल्या जॉब न्यूज कर्मचार्‍यांना हे फायदे मिळू शकतात...

20 वर्षानंतर व्हीआर घेत असलेल्या जॉब न्यूज कर्मचार्‍यांना हे फायदे मिळू शकतात सेंटर पीएफ सुविधा


जॉब न्यूज: नोकरदार वर्गाला केंद्रस्थानी ठेवत देशातील सत्तेत असणाऱ्या शासन आणि मंत्रालांनी सातत्यानं काही मह्तत्वाचे निर्णय घेतले आहेत. अशाच निर्णयांमध्ये आता आणखी एका महत्त्वाच्या बदलवजा निर्णयाचीसुद्धा भर पडणार आहे. केंद्रीय निवृत्तीवेतन आणि निवृत्त कर्मचारी कल्याण विभागानं पेन्शन योजनेअंतर्गत एकिकृत योजना अंमलबजावणी नियम अधिसूचित केले. ज्यानुसार आता सरकारी कर्मचाऱ्यांना 20 वर्षांच्या सेवेनंतर स्वेच्छानिवृत्तीची मुभा मिळणार आहे.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

राष्ट्रीय पेन्शन योजना अर्थात एनपीएस आणि एकिकृत पेन्शन योजना अर्थात युपीएस स्वीकारणाऱ्यांसाठी व्हीआरएसची मुभा असेल. अश्युअर्ड पेआऊट अर्थात पेन्शनची संपूर्ण रक्कम मात्र 25 वर्षांच्या सेवेची अट पूर्ण करणाऱ्यांनाच मिळणार आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या सेवेतील अखेरच्या 12 महिन्यांच्या सरासरी मासिक वेतनाच्या 50 टक्के रक्कम पेन्शन म्हणून ग्राह्य धरली जाईल. तर, 20 वर्षांमध्येच निवृत्ती घेतल्यास Pro Rata vgmej अर्थात पेन्शन लाभानुसार पात्र सेवा भागिले 25 अशा सूत्रानं पेन्शनची रक्कम निर्धारित केली जाईल. केंद्रीय मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुार निवृत्तीच्या तारखेपासून हा नियम लागू असेल.

महत्त्वाचं आणि लक्षात ठेवण्याजोगं….

स्वेच्छानिवृत्तीनंतर पेन्शनची रक्कम अर्थात अश्युअर्ड पेआऊट सुरू होण्याआधीच कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास कायद्यानं पत्नी/ पतीला कर्मचाऱ्याच्या मृत्युदिनापासून लाभ दिला जाईल. 20 वर्षांनंतर स्वेच्छानिवृत्ती घेतली तरीही इतर सुविधा मात्र कर्मचाऱ्यांसाठी लागू राहतील. यामध्ये पर्सनल क़ॉर्पस, महागाई भत्ता, ग्रच्युइटी, रजेची रक्कम आणि तत्सम लाभांचाही समावेश आहे.

केंद्राकडून घेण्यात आलेल्या या निर्णयाचं कामगार महासंघानं स्वागत केलं असून, काही कारणास्तव सरकारी विभागांत सेवा देणं शक्य नसणाऱ्या कर्मचाऱ्यांना या निर्णयामुळं लाभ मिळेल असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

FAQ

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना VRS कधी घेता येईल?
20 वर्षांच्या सेवेनंतर NPS किंवा UPS स्वीकारणारे कर्मचारी स्वेच्छानिवृत्ती घेऊ शकतात.

VRS घेतल्यानंतर पेन्शन कशी मिळेल?
25 वर्षे सेवा पूर्ण केल्यास अखेरच्या 12 महिन्यांच्या सरासरी वेतनाच्या 50% पेन्शन. 20-25 वर्षे सेवेसाठी प्रो-राटा सूत्रानुसार (पात्र सेवा ÷ 25) पेन्शन मिळेल

VRS नंतर कोणते लाभ मिळतील?
पर्सनल कॉर्पस, महागाई भत्ता, ग्रॅच्युटी, रजेची रक्कम आणि इतर सुविधा मिळतील.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

रामद्रोह म्हणजेच देशद्रोह:श्रीराम मंदीर लुटीविरोधात ठाकरे सेना आक्रमक, राज्यभरातील मंदिरांमध्ये ‘रामरक्षा महाआरती’चे आयोजन

0
अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील देणगीच्या आर्थिक गैरव्यवहार आणि लुटीच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आता थेट रस्त्यावर उतरणार आहे. या भ्रष्टाचाराचा निषेध...

मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश म्हणाले- सरकारचा विरोध केल्यास गुन्हा का?:लोकांना सरकारचे गुलाम बनवले जात आहे;...

0
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांनी गुरुवारी सांगितले की, पोलिस केवळ या कारणास्तव लोकांना शहर-भागातून बाहेर काढू शकत नाही, कारण त्यांनी सरकारच्या...

शुक्र का राशिफल, मराठीत शुक्र सिंह राशिफळ, सिंह राशीत शुक्र, राशिचक्र १२ राशी,

0
13 तासांपूर्वीलिंक कॉपी करा४ जुलै रोजी वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी शुक्र राशी बदलत आहे. हा ग्रह सध्या कर्क राशीत आहे आणि ४...

फिफा विश्वचषक 2026; नॉर्वे वायकिंग रो उत्सव तथ्ये

0
न्यू यॉर्क8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक 2026 मध्ये नॉर्वेच्या फुटबॉल चाहत्यांचे ‘वायकिंग रो’ (Viking Row) सेलिब्रेशन संपूर्ण जगात गाजले आहे. न्यूयॉर्कमधील ऐतिहासिक टाइम्स...
spot_img

फिफा विश्वचषक 2026; नॉर्वे वायकिंग रो उत्सव तथ्ये

0
न्यू यॉर्क8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक 2026 मध्ये नॉर्वेच्या फुटबॉल चाहत्यांचे ‘वायकिंग रो’ (Viking Row) सेलिब्रेशन संपूर्ण जगात गाजले आहे. न्यूयॉर्कमधील ऐतिहासिक टाइम्स...

नोएल टाटा व्होल्टासच्या अध्यक्षपदावरून राजीनामा देणार:आता अमेरिकेत जन्मलेल्या परदेशी मुलांचे नागरिकत्व हिरावले जाणार नाही,...

0
आजच्या प्रमुख चालू घडामोडी, जे सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. जपानी पंतप्रधान सनाए ताकाइची 3 दिवसांच्या दौऱ्यावर भारतात...

शाहरुखच्या क्रिकेट संघाचे अमेरिकेत बनले स्टेडियम:उद्घाटनाच्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी वंशाचे क्रिकेटपटूही दिसले

0
शाहरुख खानच्या नाइट रायडर्स ग्रुप आणि मेजर लीग क्रिकेट (MLC) ने एकत्र येऊन अमेरिकेत 'नाइट रायडर्स क्रिकेट ग्राउंड' बनवले आहे. हे स्टेडियम कॅलिफोर्नियातील...

ओप्पो रेनो 16 स्मार्टफोन सिरीज भारतात लॉन्च:50 मेगापिक्सेल टेलीफोटो कॅमेऱ्यासह 7000mAh बॅटरी, सुरुवातीची किंमत...

0
ओप्पो ने आज भारतात नवीन स्मार्टफोन सिरीज रेनो 16 लॉन्च केली आहे. यात कंपनीने रेनो 16 आणि रेनो 16C सादर केले आहेत. दोन्ही...
error: Content is protected !!