Homeदेश-विदेशकायद्याचे सोप्या भाषेत विश्लेषण करणारा आवाज हरपला! वयाच्या 48 वर्षी सुप्रीम कोर्टाचे...

कायद्याचे सोप्या भाषेत विश्लेषण करणारा आवाज हरपला! वयाच्या 48 वर्षी सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदेंचं निधन


अ‍ॅड सिद्धार्थ शिंदे मृत्यू: सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं सोमवारी रात्री निधन झालं आहे. कायद्याचे सोप्या भाषेत विश्लेषण त्यांचा हातखंड होता. सोमवारी रात्री उशिरा त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने प्राणज्योत मालवली. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी वयाच्या अवघ्या 49 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने विधी आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांचं पार्थिव आज, 16 सप्टेंबर 2025 रोजी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. (Supreme Court senior advocate Siddharth Shinde passed away)

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

दरम्यान सोमवारी सर्वोच्च न्यायालयात चक्कर आल्यानंतर त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिद्धार्थ शिंदे अचानक जाण्यामुळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. सिद्धार्थ शिंदे हे मूळचे नगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूरचे आहेत. तर ते माजी केंद्रीय कृषिमंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे नातू होते.

सिद्धार्थ शिंदे यांची महाराष्ट्रात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. ते केवळ एक प्रभावी वकील नव्हते, तर सर्वसामान्यांना गुंतागुंतीच्या कायद्याचे विश्लेषण सोप्या भाषेत समजावून सांगण्यात त्यांचा हातखंड होता. विशेषतः मराठा आरक्षण आणि राज्यातील सत्तासंघर्ष यांसारख्या महत्त्वाच्या सुनावण्यांदरम्यान, त्यांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद आणि अचूक माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मराठा आरक्षणाचा जीआर त्यांनी अगदी सोप्या शब्दात मीडिया समोर मांडला होता.

FAQ

1. सिद्धार्थ शिंदे यांचे निधन कधी आणि कसे झाले?
सिद्धार्थ शिंदे यांचे सोमवारी, 15 सप्टेंबर 2025 रोजी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते वयाच्या 49 व्या वर्षी दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान गेले.

2. सिद्धार्थ शिंदे यांना रुग्णालयात कधी दाखल केले गेले?
सोमवारी, 15 सप्टेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयात चक्कर येण्याच्या तक्रारीनंतर सिद्धार्थ शिंदे यांना तात्काळ एम्स रुग्णालयात दाखल केले गेले. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

3. सिद्धार्थ शिंदे यांचे पार्थिव कधी आणि कुठे अंत्यसंस्कार होणार?
सिद्धार्थ शिंदे यांचे पार्थिव 16 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

4. सिद्धार्थ शिंदे यांचा मूळ जिल्हा आणि पार्श्वभूमी काय आहे?
सिद्धार्थ शिंदे हे मूळचे महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील श्रीरामपूरचे रहिवासी होते. ते माजी केंद्रीय कृषिमंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे नातू होते.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...
spot_img

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
error: Content is protected !!