Homeदेश-विदेशतुरूंगात लायब्ररी लिपिक म्हणून काम करण्यासाठी तुरुंगवासाचे माजी खासदार प्राज्वल रेवन्ना दररोज...

तुरूंगात लायब्ररी लिपिक म्हणून काम करण्यासाठी तुरुंगवासाचे माजी खासदार प्राज्वल रेवन्ना दररोज वेतन मिळवून द्या


दररोज वेतनावर काम करण्यासाठी माजी एमपी: भारताचे माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचा नातू आणि बलात्काराच्या आरोपाखाली शिक्षा भोगणारा माजी खासदार प्रज्वल रेवन्नासंदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. रेवन्नाकडे तुरुंग प्रशासनाने जेलमध्ये एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. बंगळुरुमधील पैरप्पाना अग्रहरी जेलमध्ये असलेल्या प्रज्वल रेवन्नाकडे तुरुंग प्रशासनाने लायब्ररी क्लार्कचं काम सोपवलं आहे. त्यासाठी त्याला रोज 522 रुपयांचे वेतनही देण्यात येणार आहे. प्रज्वल रेवन्ना याच्यावर अनेक महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप असून त्याला जन्मठेप सुनावण्यात आली आहे.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

महिन्यातून किती दिवस काम?

जेल प्रशासनाच्या माहितीनुसार, प्रज्वल रेवन्नाची मुख्य जबाबदारी ही इतर कैद्यांना पुस्तके देणे आणि त्याची नोंद ठेवणे ही असेल. जेल नियमांनुसार, आयुष्‍यभराची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांनी काही प्रकारचे काम करणे बंधनकारक आहे. या कामांची निवड त्यांच्या कौशल्य आणि स्वेच्छेवर आधारित केली जाते. कैद्यांनी दर आठवड्यात साधारणतः 3 दिवस, म्हणजे दर महिन्याला 12 दिवस, काम करावे लागते.

पहिल्या दिवशी व्यवस्थित केलं काम

प्रज्वल रेवन्ना याने सुरुवातीला प्रशासकीय  कामात रुची दर्शवली होती. मात्र प्रशासनाने त्याला लायब्ररी कर्मचाऱ्याचे काम दिले. रेवन्नाने पहिल्या दिवशी योग्य पद्धतीने काम केल्याची नोंद आहे. त्याच्या वेळापत्रकात असलेल्या कोर्टची सुनावणी आणि तज्ज्ञांशी संवाद यांसारख्या कामांच्या व्यस्ततेमुळे सध्या त्याला मर्यादित दिवसांसाठीच काम दिले जात आहे.

न्यायालयीन निकाल आणि दोष

प्रज्वल रेवन्ना याला वेगवेगळ्या कलमांअंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे. या प्रकरणात पुरावे, तपास आणि साक्षीदारांच्या साक्षीनुसार त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याशिवाय 10 लाख दंडाचीही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यांपैकी सात लाख पीडितांचा हक्क म्हणून राखीव ठेवण्यात येणार आहे.

2900 हून अधिक अश्लील व्हिडीओ अन् फोटो

प्रज्वल रेवण्णा माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू असून त्याचे वडील कुमारस्वामी सध्या केंद्रात अवजड उद्योग मंत्री आहेत. 24 एप्रिल 2024 रोजी हासनच्या स्टेडियमवर शेकडो पेन ड्राइव्ह सापडल्याने खळबड उडाली होती. या पेन ड्राइव्हमध्ये प्रज्वल रेवण्णांचे 2900 हून अधिक व्हिडीओ क्लिप्स आणि फोटो होते. या व्हिडीओत त्याने अनेक महिलांसोबत बळजबरीने, दमदाटी करुन शरीरसंबंध ठेवल्याचं समोर आलं. त्यानंतर, याप्रकरणी पन्नास महिलांच्या तक्रारी आल्या. बारा महिलांनी त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला.

जर्मनीला पळून गेला पण…

व्हिडीओ समोर येताच रेवण्णा भारताबाहेर पळून गेला होता. 31 मे रोजी जर्मनीतून भारतात येताच त्याला विमानतळावर अटक करण्यात आली. या खटल्यात 26 साक्षीदार, शेकडो कागदपत्रे आणि अडतीस सुनावण्या झाल्या. त्यामध्ये प्रज्वल रेवन्नाला जन्मठेपेची शिक्षा आणि 10 लाखांचा दंड ठोठावण्यात आला.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

जीवनातील समस्यांमुळे एक व्यक्ती निराश झाला होता:प्रेरक कथा: दुःखी व्यक्ती संतांकडे पोहोचला, जाणून घ्या...

0
फार जुन्या काळातील एक लोककथा आहे, एक व्यक्ती आयुष्यातील अडचणींमुळे निराश झाला होता. त्याच्या वडिलांचे निधन झाले होते आणि कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्याच्या...

बेल्जियमने सेनेगलला 3-2 ने हरवले:86व्या मिनिटापर्यंत 0-2 ने मागे, शेवटच्या 4 मिनिटांत स्कोअर बरोबरीत,...

0
बेल्जियमने फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये गुरुवारी 86व्या मिनिटापर्यंत दोन गोलने पिछाडीवर असूनही अतिरिक्त वेळेत सेनेगलला 3-2 ने हरवले. आता त्यांचा सामना यजमान अमेरिकेशी होईल....

शिंदेंच्या शिवसेनेत इनकमिंग सुरूच:6 खासदार, सचिन अहिर यांच्यानंतर आता शिक्षक आमदार किरण सरनाईक शिंदेंसोबत

0
राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची ताकद दिवसेंदिवस वाढत असून, इतर पक्षांतील नेत्यांचा शिवसेनेत येण्याचा ओघ...

आग्रा-मुंबई महामार्गावर 7 तासांपासून 25 किमीची वाहतूक कोंडी, व्हिडिओ:बस-ट्रकमध्ये अडकले लोक; भेरू घाटापासून मानपूरपर्यंत...

0
मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात आग्रा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर सोमवार संध्याकाळी 4 वाजल्यापासून वाहतूक कोंडी झाली आहे. रात्री 11 वाजेपर्यंतही परिस्थिती सामान्य होऊ शकली नाही....
spot_img

बेल्जियमने सेनेगलला 3-2 ने हरवले:86व्या मिनिटापर्यंत 0-2 ने मागे, शेवटच्या 4 मिनिटांत स्कोअर बरोबरीत,...

0
बेल्जियमने फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये गुरुवारी 86व्या मिनिटापर्यंत दोन गोलने पिछाडीवर असूनही अतिरिक्त वेळेत सेनेगलला 3-2 ने हरवले. आता त्यांचा सामना यजमान अमेरिकेशी होईल....

ईशान किशन नंबर-1 टी-20 फलंदाज:अव्वल स्थानी पोहोचणारा चौथा भारतीय ठरला, अभिषेक शर्मा दुसऱ्या क्रमांकावर...

0
भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज ईशान किशन आयसीसीच्या ताज्या पुरुष टी-२० फलंदाजी क्रमवारीत जगातील नंबर-१ फलंदाज बनला आहे. त्याने सुमारे १२ महिन्यांपासून अव्वल स्थानी असलेल्या अभिषेक...

कामाची बातमी- चेहऱ्यावर बर्फ लावण्याचा ट्रेंड:त्वचारोगतज्ञांकडून जाणून घ्या याचे फायदे-तोटे, कसे लावावे, कोणी लावू...

0
प्रत्येकाला वाटते की त्याचा चेहरा मेकअपशिवायही फ्रेश आणि चमकदार दिसावा. आजकाल सोशल मीडियावर फेस आइसिंगचा ट्रेंड खूप व्हायरल आहे. यात सांगितले जात आहे...

सामंथा प्रभूने शेअर केला बेबी बंपचा फोटो:लिहिले- माय सिक्स पॅक; चित्रपट निर्माता राज निदिमोरू...

0
अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने सोशल मीडियावर तिच्या बेबी बंपचा फोटो शेअर केला आहे. तिने तिच्या गरोदरपणाच्या बातम्यांची पुष्टी करत, विनोदी शैलीत या फोटोसोबत...
error: Content is protected !!