Homeदेश-विदेशगेल्या पाच दशकांत बरीच भारतीय जोडपे जन्मजात पडण्यास तयार नाहीत

गेल्या पाच दशकांत बरीच भारतीय जोडपे जन्मजात पडण्यास तयार नाहीत


संबंध बातम्या : भारतातील तरुण जोडपी सध्या नात्यातील एका महत्त्वाच्या टप्प्य़ावर असून त्यांच्याकडून एक महत्त्वाचा निर्णय घेतला जात आहे. मागील पाच दशकांची आकडेवारी पाहिल्यास देशातील जन्मदरात मोठी घट झाल्याची बाब समोर आली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार देशातील 1971 मध्ये जन्मदराचा आकडा 36.9 इतका होता. 2023 मध्ये मात्र हा आकडा घटून 18.4 वर पोहोचला आणि महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रात ही टक्केवारी सर्वाधिक असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

सर्वात कमी जन्मदर कुठे?

देशातील ग्रामीण क्षेत्रांमध्ये जन्मदर 2013 मधील 22.9 वरून 2013 मध्ये 17.3 आणि 2023 मध्ये 14.9 वर पोहोचला आहे. देशात सर्वाधिक जन्मदर बिहारमध्ये असून, ही आकडेवारी आरे 25.8, तर सर्वात कमी जन्मदर अंदमानमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे. ही आकडेवारी 10.1 इतकी असल्याचं स्पष्ट होतं.

इथं जन्मदर घटत असतानाच मृत्यूदराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. महाराष्ट्रात मृत्यूदर 6.1 इतका असून, छत्तीसगढमध्ये हा आकडा मोठा आहे जिथं मृत्यूदर 8.3 असल्याचं स्पष्ट होत आहे. या साऱ्यातून एक सकारात्मक बाब समोर येत असून, भारतातील बालमृत्यूदरानं नीचांकी पातळी गाठली आहे. केंद्र शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या विविध योजना, कुटुंब नियोजन कार्यक्रम या आणि अशा इतर योजनांमुळं हा दर 25 हून कमी झाला आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे 2014 मध्ये बालमृत्यूदर 40 इतका होता. मागील 10 वर्षांमध्ये त्यात मोठी घट झाली असून, महाराष्ट्रात हा आकडा 14 वर पोहोचला आहे. असं असलं तरीही भारतात मुलं जन्माला घालण्याचा निर्णय घेण्यापासून सध्याच्या जोडप्यांचं दुमत असून अनेक दोडपी पालकत्त्वाची जबाबदारी न घेण्याच्याच निर्णयावर ठाम आहेत. पर्यावरणीय बदल, देशातील स्थिती, अर्थार्जनामध्ये सातत्यानं होणारे बदल आणि आरोग्य अशा अनेक कारणांमुळं जोडपी या निर्णयापर्यंत पोहोचच असल्याचं म्हटलं जात आहे.

FAQ

भारतातील जन्मदरात किती घट झाली आहे?
1971 मध्ये भारताचा जन्मदर (Crude Birth Rate – CBR) 36.9 होता, जो 2023 मध्ये घटून 18.4 वर आला आहे. याचा अर्थ गेल्या पाच दशकांत जन्मदर निम्म्याने कमी झाला आहे.

महाराष्ट्रातील जन्मदराची स्थिती काय आहे?
महाराष्ट्रात जन्मदरात सर्वाधिक घट झाली आहे. गेल्या पाच वर्षांत (2018-2023) येथील जन्मदरात 2.3 टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे. 2023 मध्ये महाराष्ट्राचा एकूण प्रजनन दर (Total Fertility Rate – TFR) 1.4 इतका कमी आहे, जो राष्ट्रीय सरासरी 1.9 पेक्षा कमी आहे.

ग्रामीण आणि शहरी भागांतील जन्मदरात काय फरक आहे?
ग्रामीण भागांमध्ये जन्मदर 2013 मधील 22.9 वरून 2023 मध्ये 20.3 वर आला आहे, तर शहरी भागांमध्ये तो 17.3 वरून 14.9 वर घसरला आहे. ग्रामीण भागांमध्ये जन्मदर शहरी भागांपेक्षा जास्त आहे, परंतु दोन्ही क्षेत्रांमध्ये घट दिसून येत आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

आग्रा-मुंबई महामार्गावर 7 तासांपासून 25 किमीची वाहतूक कोंडी, व्हिडिओ:बस-ट्रकमध्ये अडकले लोक; भेरू घाटापासून मानपूरपर्यंत...

0
मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात आग्रा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर सोमवार संध्याकाळी 4 वाजल्यापासून वाहतूक कोंडी झाली आहे. रात्री 11 वाजेपर्यंतही परिस्थिती सामान्य होऊ शकली नाही....

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत जनसुनावणी:अमरावतीत उद्या महिलांच्या तक्रारींवर होणार सुनावणी

0
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत अमरावती येथे महिलांच्या तक्रारींची जनसुनावणी होणार आहे. शुक्रवार, ३ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात...

भीषण धडकेत 8 जणांचा मृत्यू; ट्रंकमधील सिगारेट बॉक्सेसचा दावा

0
मराठी बातम्याराष्ट्रीयराजस्थान बस अपघात : भीषण धडकेत 8 जणांचा मृत्यू; ट्रंकमध्ये सिगारेटच्या पेट्यांचा दावादौसा1 तासापूर्वीलिंक कॉपी कराराजस्थानमधील दौसा जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा बस-ट्रेलरची...

1 जुलैचे राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना व्यवसायाच्या समस्येतून दिलासा मिळेल, नवीन सुरुवातीसाठी मकर राशीच्या लोकांना...

0
बुधवार, 1 जुलै रोजी मेष राशीच्या लोकांना अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. वृषभ राशीच्या लोकांना हॉटेल आणि रेस्टॉरंटशी संबंधित व्यवसायात फायदा होऊ...
spot_img

ईशान किशन नंबर-1 टी-20 फलंदाज:अव्वल स्थानी पोहोचणारा चौथा भारतीय ठरला, अभिषेक शर्मा दुसऱ्या क्रमांकावर...

0
भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज ईशान किशन आयसीसीच्या ताज्या पुरुष टी-२० फलंदाजी क्रमवारीत जगातील नंबर-१ फलंदाज बनला आहे. त्याने सुमारे १२ महिन्यांपासून अव्वल स्थानी असलेल्या अभिषेक...

कामाची बातमी- चेहऱ्यावर बर्फ लावण्याचा ट्रेंड:त्वचारोगतज्ञांकडून जाणून घ्या याचे फायदे-तोटे, कसे लावावे, कोणी लावू...

0
प्रत्येकाला वाटते की त्याचा चेहरा मेकअपशिवायही फ्रेश आणि चमकदार दिसावा. आजकाल सोशल मीडियावर फेस आइसिंगचा ट्रेंड खूप व्हायरल आहे. यात सांगितले जात आहे...

सामंथा प्रभूने शेअर केला बेबी बंपचा फोटो:लिहिले- माय सिक्स पॅक; चित्रपट निर्माता राज निदिमोरू...

0
अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने सोशल मीडियावर तिच्या बेबी बंपचा फोटो शेअर केला आहे. तिने तिच्या गरोदरपणाच्या बातम्यांची पुष्टी करत, विनोदी शैलीत या फोटोसोबत...

व्हॉट्सॲप वापरकर्तानाव वैशिष्ट्य: सरकार चौकशी करेल

0
नवी दिल्ली33 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराकेंद्र सरकार व्हॉट्सॲपच्या नवीन युझरनेम फीचरची चौकशी करणार आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, या फीचरमुळे ओळख फसवणूक आणि सायबर फसवणुकीचा...
error: Content is protected !!