Homeदेश-विदेशसर्वात मोठा न्यूज वर्ल्ड्स लॅजेट आईसबर्ग नाव ए 23 ए ब्रेक एकदा...

सर्वात मोठा न्यूज वर्ल्ड्स लॅजेट आईसबर्ग नाव ए 23 ए ब्रेक एकदा वजन 1 ट्रिलियन टन होते


जगातील सर्वात मोठी हिमशैल: पृथ्वीवर वर्षानुवर्षांवर्षांपासून होणाऱ्या भौगोलिक बदलांमध्ये आता आणखी एका मोठ्या आणि काहीशा चिंता वाढवणाऱ्या बदलाची भर पडली आहे. हे संकट प्रत्यक्षात आपल्यापासून बरंच दूर असलं तरीही त्याची व्याप्ती पाहता येत्या काळात हवामानविषयक बदल चिंता वाढवू शकतात असा इशारा संशोधकांनी दिला आहे.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

जागतिक स्तरावरील हवामान अभ्यासकांच्या माहितीनुसार जगातील, पृथ्वीवरील सर्वात मोठा हिमनग  A23A चक्काचूर होण्यास सुरुवात झाली असून, सर्वात मोठा तरंगता हिमनग आता नष्ट होत आहे हे दाहक वास्तव. या बदलामुळं हवामान चक्राचाही नाश होण्याची भीती असून, त्यामुळं समुद्रातील पाण्याच्या पातळीतही झपाट्यानं वाढ होण्याची चिंता संशोधकांनी व्यक्त केली आहे.

हा हिमनग अर्थात Iceberg 1986 मध्ये अंटार्क्टिकाच्या फिल्नचर रोने हिमखंडापासून वेगळा झाला होता. दशकानुदशकं अंटार्क्टिकापाशीच राहीला मात्र सागरी लाटांनी त्याला उत्तरेकडे ढकललं जिथं सहसा हे हिमनग वितळण्यास सुरुवात होते. 2025 च्या सुरुवातीला या हिमनगाचा आकार रोड बेटाइतका असून त्याचं वजन 1 ट्रिलियन इतका होता. आता मात्र त्याचा आकार ह्यूस्टन शहराइतका लहान झाला असून, काही काळातच या हिमनगाचं अस्तित्वं नाहीसं होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

जगातील या सर्वात मोठ्या हिमनगाचा अंत होत असताना आता ब्रिटनमधील D15A हा जगातील सर्वात मोठा हिमखंड ठरला आहे. NASA च्या माहिीतनुसार हल्लीच A23A चे लहान लहान तुकडे वेगळे होण्यास सुरूवात झाल्यानंतर त्या लहान तुकड्यांना आता नव्यानं A23D, A23E आणि A23F अशी नावं देण्यात आली.

संशोधकांनी काय भीती व्यक्त केली?

कोलारॅडो विद्यापीठातील संशोधक टेड स्कॅम्बोस यांच्या मते ही एक अतिशय महत्त्वाची घटना असून, जागतिक तापमानवाढ आणि लाटांमुळं हा हिमखंड आणखी कमकुवत होत असून तो तुटण्याची प्रक्रिया अधिक वेगानं सुरू होईल ज्याचा थेट परिणाम ऋतूचक्रावरही होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

FAQ

A23A हिमनग म्हणजे काय आणि त्याची निर्मिती कशी झाली?
A23A हा जगातील सर्वात मोठा हिमनग होता, जो 1986 मध्ये अंटार्क्टिकाच्या फिल्नचर-रोने हिमखंडापासून (Filchner-Ronne Ice Shelf) वेगळा झाला. हा हिमनग सुमारे 3,672 चौरस किलोमीटर (1,418 चौरस मैल) क्षेत्रफळाचा आणि 1 ट्रिलियन मेट्रिक टन वजनाचा होता, जो रोड आयलंडपेक्षा किंचित मोठा होता.

A23A हिमनग आता का तुटत आहे?
A23A हिमनग सध्या दक्षिण अटलांटिक महासागरात उष्ण पाणी आणि दक्षिण गोलार्धातील वसंत ऋतूच्या प्रभावामुळे वेगाने तुटत आहे.

A23A च्या तुटण्यामुळे समुद्र पातळी वाढेल का?
नाही, A23A सारखे तरंगते हिमनग वितळल्याने समुद्र पातळी थेट वाढत नाही, कारण ते आधीपासूनच पाण्यात तरंगत असतात. तथापि, अंटार्क्टिकातील हिमशेल्फ आणि हिमनदांच्या (Glaciers) वितळण्यामुळे जमिनीवरील बर्फ सागरात मिसळतो, ज्यामुळे समुद्र पातळी वाढते.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!