Homeदेश-विदेशसोन्याची किंमत आज 3 सप्टेंबर 2025 मुंबई महाराष्ट्रातील तिसर्‍या दिवशी एमसीएक्स चेक...

सोन्याची किंमत आज 3 सप्टेंबर 2025 मुंबई महाराष्ट्रातील तिसर्‍या दिवशी एमसीएक्स चेक किंमतीवर गोल्ड रौप्य किंमत वाढ


आज सोन्याचे दर: सोनं-चांदीच्या दरात मंगळवारीही वाढ झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे दर महागले आहेत. एमसीएक्सवर सोनं 193 अंकांनी वाढून 1,05,985 रुपयांवर पोहोचले आहे. तर चांदी 15 रुपयांनी वाढून 1,22,656 वर ट्रेड करताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोनं $3600च्यावर पोहोचले आहे.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

गेल्या 7 व्यवहारांमध्ये सोन्याच्या किंमती 5,900 रुपये प्रति 10 ग्र्रमपर्यंत वाढली आहे. चर, चालू वर्षात आत्तापर्यंत सोनं 34.35 टक्क्यांचा परतावा दिला आहे. तर, 31 डिसेंबर 2024 पर्यंत सोनं 78,950 रुपयांवर व्यवहार करत होते तर आता सोनं ₹1,06,070 वर पोहोचलं आहे.

आज सोन्याच्या दरात 880 रुपयांची वाढ झाली असून 24 कॅरेट सोनं 1,06,970 रुपयांवर स्थिरावली आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 800 रुपयांची वाढ झाली असून 98,050 रुपयांवर पोहोचले आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 660 रुपयांची वाढ झाली असून 80,230 रुपयांवर पोहोचलं आहे.

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 98,050 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,06,970 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 80,230 रुपये

ग़्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 9,805 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 10,697 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 8,023 रुपये

ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 78, 440 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 85, 576 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 64, 184 रुपये

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट-  98,050 रुपये
24 कॅरेट- 1,06,970 रुपये
18 कॅरेट- 80,230 रुपये

FAQ

1) 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्यात काय फरक आहे?

-24 कॅरेट: 99.9% शुद्ध सोने, गुंतवणुकीसाठी वापरले जाते.
-22 कॅरेट: 91.6% शुद्ध सोने, दागिन्यांसाठी वापरले जाते (8.4% इतर धातू मिसळलेले).
-18 कॅरेट: 75% शुद्ध सोने, अधिक टिकाऊ दागिन्यांसाठी वापरले जाते (25% इतर धातू).

2) मुंबई आणि पुण्यात सोने खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

– सोन्याची शुद्धता तपासा (हॉलमार्क किंवा स्टॅम्प).
-विश्वासार्ह ज्वेलरकडून खरेदी करा.
-मेकिंग चार्जेस आणि GST (3% सोन्यावर आणि 5% मेकिंग चार्जेसवर) विचारात घ्या.
-खरेदीचे बिल आणि शुद्धतेचे प्रमाणपत्र घ्या.

3) सोन्याच्या किंमती दररोज किती वेळा बदलतात?

सोन्याच्या किंमती जागतिक बाजारातील चढ-उतारांनुसार आणि स्थानिक मागणीनुसार दररोज अनेक वेळा बदलू शकतात. MCX वर दररोज सकाळी आणि संध्याकाळी किंमती अपडेट होतात.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत जनसुनावणी:अमरावतीत उद्या महिलांच्या तक्रारींवर होणार सुनावणी

0
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत अमरावती येथे महिलांच्या तक्रारींची जनसुनावणी होणार आहे. शुक्रवार, ३ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात...

भीषण धडकेत 8 जणांचा मृत्यू; ट्रंकमधील सिगारेट बॉक्सेसचा दावा

0
मराठी बातम्याराष्ट्रीयराजस्थान बस अपघात : भीषण धडकेत 8 जणांचा मृत्यू; ट्रंकमध्ये सिगारेटच्या पेट्यांचा दावादौसा1 तासापूर्वीलिंक कॉपी कराराजस्थानमधील दौसा जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा बस-ट्रेलरची...

1 जुलैचे राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना व्यवसायाच्या समस्येतून दिलासा मिळेल, नवीन सुरुवातीसाठी मकर राशीच्या लोकांना...

0
बुधवार, 1 जुलै रोजी मेष राशीच्या लोकांना अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. वृषभ राशीच्या लोकांना हॉटेल आणि रेस्टॉरंटशी संबंधित व्यवसायात फायदा होऊ...

ईशान किशन नंबर-1 टी-20 फलंदाज:अव्वल स्थानी पोहोचणारा चौथा भारतीय ठरला, अभिषेक शर्मा दुसऱ्या क्रमांकावर...

0
भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज ईशान किशन आयसीसीच्या ताज्या पुरुष टी-२० फलंदाजी क्रमवारीत जगातील नंबर-१ फलंदाज बनला आहे. त्याने सुमारे १२ महिन्यांपासून अव्वल स्थानी असलेल्या अभिषेक...
spot_img

ईशान किशन नंबर-1 टी-20 फलंदाज:अव्वल स्थानी पोहोचणारा चौथा भारतीय ठरला, अभिषेक शर्मा दुसऱ्या क्रमांकावर...

0
भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज ईशान किशन आयसीसीच्या ताज्या पुरुष टी-२० फलंदाजी क्रमवारीत जगातील नंबर-१ फलंदाज बनला आहे. त्याने सुमारे १२ महिन्यांपासून अव्वल स्थानी असलेल्या अभिषेक...

कामाची बातमी- चेहऱ्यावर बर्फ लावण्याचा ट्रेंड:त्वचारोगतज्ञांकडून जाणून घ्या याचे फायदे-तोटे, कसे लावावे, कोणी लावू...

0
प्रत्येकाला वाटते की त्याचा चेहरा मेकअपशिवायही फ्रेश आणि चमकदार दिसावा. आजकाल सोशल मीडियावर फेस आइसिंगचा ट्रेंड खूप व्हायरल आहे. यात सांगितले जात आहे...

सामंथा प्रभूने शेअर केला बेबी बंपचा फोटो:लिहिले- माय सिक्स पॅक; चित्रपट निर्माता राज निदिमोरू...

0
अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने सोशल मीडियावर तिच्या बेबी बंपचा फोटो शेअर केला आहे. तिने तिच्या गरोदरपणाच्या बातम्यांची पुष्टी करत, विनोदी शैलीत या फोटोसोबत...

व्हॉट्सॲप वापरकर्तानाव वैशिष्ट्य: सरकार चौकशी करेल

0
नवी दिल्ली33 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराकेंद्र सरकार व्हॉट्सॲपच्या नवीन युझरनेम फीचरची चौकशी करणार आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, या फीचरमुळे ओळख फसवणूक आणि सायबर फसवणुकीचा...
error: Content is protected !!