Homeदेश-विदेशविज्ञान बातम्या नासा व्हॉएजर 2 उपग्रह रेकॉर्ड भयानक आणि युनिव्हर्स सौर प्रणालीतील...

विज्ञान बातम्या नासा व्हॉएजर 2 उपग्रह रेकॉर्ड भयानक आणि युनिव्हर्स सौर प्रणालीतील रहस्यमय ध्वनी


नासा व्हॉएजर 2 उपग्रह: इंटरनरनॅशनल स्पेस स्टेशन अर्थात आयएसएसवर असणारे नासाचे अंतराळवीर दर दिवशी नवनवीन संशोधनांची माहिती पृथ्वीपर्यंत पोहोचवत असतात. तर, याच नासा म्हणजे अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेच्या अंतराळात असणाऱ्या एका उपकरणानं पुन्हा एकदा कमाल केली आहे. इतकंच नव्हे, तर त्याचे संकेत पृथ्वीपर्यंतसुद्धा पाठवले आहेत.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

नासाच्या वॉयजर 2 नं आपल्या दीर्घ प्रवासामध्ये एक अनपेक्षिक आणि तितकाच भयावह आवाज हेरला असून, हा आवाज सातत्यानं सुरू असणाऱ्या भुणभूणीसारखा असल्याचं प्राथमिक स्वरुपात सांगण्यात आलं. संशोधकांच्या माहितीनुसार हा कोणताही सामान्य आवाज नसून तो प्लाझ्मा लहरींचा आवाज असल्याचं सांगण्यात येत आहे. या लहरी त्या (Charged Particles) अवशोषित कणांमधील लहरी आहेत ज्या ताऱ्यांमध्ये फिरत राहतात. यातून पुन्हा एकदा हेच सिद्ध होत आहे की अवकाश पूर्णत: रिकामं नसून, त्यात प्लाझ्मा नामक असंख्य कणांचं अस्तित्वं आहे.

प्लाझ्मा लहरी म्हणजे काय?

चित्रपट किंवा अवकाशाची आभासी चित्र दाखवताना अनेकदा मोकळी जागा पाहायला मिळते. ज्यामुळं अवकाशात बरीच मोकळी जागा आहे असाच अनेकांचा समज होतो. प्रत्यक्षात मात्र तसं नाही. कारण, अवकाशात सर्वत्र (Charged Particles) म्हजेच प्लाझ्मा लहरी आहेत. या लहरी ब्रह्मांडीय महासागरातील कंपनांप्रमाणं असून, वॉयजर 2 मध्ये असणारी उपकरणं या लहरींना हेरू शकतात. ये यान त्या लहरींना ध्वनीरुपात हेरतात, ज्या मानवाला ऐकणंही शक्य असतं.

कसा लक्षात आला अवकाशातील हा आवाज?

वॉयजर 2 मध्ये असं उपकरण लावण्यात आलं आहे, ज्यामध्ये प्लाझ्मा वेब सबसिस्टीम (PWS) असून, ते प्लाझ्मा लहरींतून तयार होणाऱ्या उर्जेला मापण्याचं काम करतं. जेव्हा हे सिग्नल यंत्राकडून रेकॉर्ड होतात तेव्हा शास्त्रज्ञ त्या आकड्यांना आवाजात रुपांतरीत करतात जेणेकरून त्या लहरी ऐकण्याजोग्या होतात. या संपूर्ण संशोधनातून एक बाब स्पष्ट होत आहे की, Interstellar Space पूर्णपणे शांत नाही.

दरम्यान, वॉयजर 2 नं हेरलेल्ल्या या आवाजांना रेकॉर्ड करत याकडे काहीजण एलियनचा संदेश म्हणून पाहत आहेत, तर काहीजण या ब्रह्मांडातील कैक गोष्टी आजही अनुत्तरितच आहेत याकडे लक्ष वेधत आहेत. सदर अध्ययनातून ब्रह्मांडीय लहरी नेमका कसा प्रवास करतात आणि सूर्यापासून निघणाऱ्या वायूलहरी कशा कमकुवत होतात याचा अभ्यास करण्यासाठी संशोधकांना मदत होणार आहे.

FAQ

नासाच्या वॉयजर 2 ने काय कमाल केली आहे?
वॉयजर 2 ने अंतराळात (Interstellar Space) प्लाझ्मा लहरींचा भुणभुणीसारखा आवाज हेरला आहे आणि त्याचे संकेत पृथ्वीपर्यंत पाठवले आहेत.

वॉयजर 2 ने हेरलेला आवाज नेमका कसला आहे?
हा आवाज प्लाझ्मा लहरींचा आहे, जो अंतराळातील चार्ज्ड कणांमधील (Charged Particles) कंपनांमुळे तयार होतो. हा आवाज ताऱ्यांमध्ये फिरणाऱ्या कणांशी संबंधित आहे.

प्लाझ्मा लहरी म्हणजे काय?
प्लाझ्मा लहरी म्हणजे अंतराळातील चार्ज्ड कणांमुळे निर्माण होणारी ऊर्जा किंवा कंपने, जी ब्रह्मांडीय महासागरातील लहरींसारखी असतात. अंतराळ पूर्णपणे रिकामं नसून, त्यात प्लाझ्मा कणांचं अस्तित्व आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!