Homeदेश-विदेशभारतात एक दुर्मिळ शोध जुरासिक युग जीवाश्म सापडला आहे जैसलमेरला तपशील माहित...

भारतात एक दुर्मिळ शोध जुरासिक युग जीवाश्म सापडला आहे जैसलमेरला तपशील माहित आहे


जुरासिक जीवाश्म भारत: भारताच्या इतिहासात डोकावलं असता काही वैभवसंपन्न गोष्टी नजरेसमोर येतात आणि अनेकांच्या भुवया उंचावतात. पण, याच भारतात डायनासोरचं अस्तित्वं होतं असं कोणी सांगितलं तर? आतापर्यंत ‘ज्युरासिक पार्क’ नावाच्या चित्रपटाच्या सीरिजमुळं डायनासोरसारख्या महाकाय प्राण्याच्या अस्तित्वाविषयी अनेकांनाच कल्पना आहे. अर्थाच चित्रपटाच्या आधीपासून विविध संदर्भांमध्ये लिखित स्वरुपातही डायनासोरची माहिती उपलब्ध आहे हे नाकारता येत नाही. पण, भारतात नुकत्याच झालेल्या संशोधनातून एक असामान्य बाब समोर आली आहे. जिथं, भारतीय संशोधकांना साधारण मगर- डायनासोरसारख्या आकाराच्या प्राण्याचे अवशेष सापडले आहेत.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

ज्युरासिक काळातील हे अवशेष (Rajasthan Jaisalmer) राजस्थानच्या जैसलमैरमधील निर्मनुष्य भागात सापडले असून या संशोधनामुळं राजस्थानमधील या भागाबाबतची चर्चा एका एकी वाढली आहे.

हे अवशेष नेमके कशाचे?

संशोधकांच्या माहितीनुसार उत्खननातून समोर आलेले हे अवशेष पायटोसॉर (phytosaur)चे असून ते साधारण 1.5 ते 2 मीटर इतक्या आकाराचे आहेत. साधारण 200 मिलियन वर्षांपूर्वीचे हे अवशेष ज्युरासिक कालखंडाच्या सुरुवातीचे अवशेष असल्याची माहिती बीबीसी या वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केली आहे.  semi-aquatic reptiles श्रेणीत या प्राण्याची गणती होत असून, सध्याच्या मगरीचे ते पूर्वज असल्याचं म्हटलं जातं.

सविस्तर माहितीनुसार जैसलमेरच्या मेघा गावातील एका पुरातन ठिकाणी हे अवशेष सापडले. तिथं असणाऱ्या या भौगोलिक रचना पाहता डायनासोरच्या कालखंडामध्ये इथं जीवसृष्टी अस्तित्वात असल्याचा दावासुद्धा संशोधकांनी तेला आहे. या संपूर्ण संशोधनाचं नेतृत्त्वं डॉ. नारायणदास इन्खिया ( senior hydrogeologist) यांनी राजस्थानच्या पाणी खात्याशी समन्वय साधत केलं.

भारतात एक दुर्मिळ शोध जुरासिक युग जीवाश्म सापडला आहे जैसलमेरला तपशील माहित आहे

तलावाच्या खोदकामात सापळा दिसला आणि…

संशोधकांच्या मते या भागात अशी आणखी अनेक रहस्य दडलेली असू शकतात, जी समोर आणणं आव्हानात्मक काम आहे. दरम्यान प्राथमिक स्वरुपात या अवशेषांची माहिती एका तलावाच्या उत्खननावेळी स्थानिक गावकऱ्यांना मिळाली. मातीत  खोदकाम करत असताना सापळ्यासम काही अवशेष दिसताच त्यांनी यासंदर्भातील माहिती संबंधित विभागाला जिली. ज्यानंतर आणखी खोदकाम केलं असता तिथं phytosaur चे अवशेष आणि कैक वर्षांपासून तिथंच राहिलेली या प्राण्याची जीवाश्म रुपातील अंडीसुद्धा सापडली. ज्यामुळं इथं phytosaur हा जीव नदीकाळी कैक वर्षांपूर्वी बऱ्याच काळासाठी वास्तव्यास असल्याच्या प्राथमिक निष्कर्षावर संशोधक सध्या पोहोचले आहेत. या संशोधनाला जोड देत आता पुढे नेमके काय खुलासे होतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

FAQ

जैसलमेरमध्ये काय संशोधन झाले?
राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातील मेघा गावात 200 मिलियन वर्षांपूर्वीच्या ज्युरासिक कालखंडातील पायटोसॉर (phytosaur) चे अवशेष सापडले आहेत. हे भारतातील पहिले चांगले संरक्षित पायटोसॉर अवशेष मानले जात आहेत.

पायटोसॉर म्हणजे काय?
पायटोसॉर हे मगरीसारखे दिसणारे अर्ध-जलीय (semi-aquatic) प्राणी होते, जे ज्युरासिक कालखंडात (सुमारे 200-229 मिलियन वर्षांपूर्वी) जगले. ते सध्याच्या मगरांचे पूर्वज मानले जातात, परंतु मगरांशी जवळचे नाते नाही.

हे अवशेष कुठे सापडले?
हे अवशेष जैसलमेरपासून सुमारे 45 किलोमीटरवर असलेल्या मेघा गावात, लाठी फॉर्मेशन या भौगोलिक रचनेत सापडले. स्थानिक गावकऱ्यांनी तलावाच्या उत्खननादरम्यान हे अवशेष शोधले.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!